वन्दामी भंन्ते जी 🌹🙏 खूपच छान धम्मदेसना दिली भंते जी किती ज्ञान आहे तूम्हाला बापरे तूम्हच्या बूद्धीला तोडच नाही बाप्पा. टेन्शन मधून दूर होण्याचा एकमेव मार्ग शिकवत आहात.तूम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धा चरणी वंदना करते 🌹🙏 साधू साधू साधू.
वंदामिभंते तुमचे खुप खुप आभार मानते सवा्ना भीकुं संघाला माझे कोटी वंदन करते सर्वांना जयभीम आणि त्या पुजणीय भंते णांपन वंदन करते ज्यांचा मुळें आम्हांला सवं् एवढा मोठा भींकु संघाचे दर्शन घडले आमी तुमचे कायम रुनी आहोत आभारी आहोत भंतेजी जयभीम नमो बुधांय साधु साधु साधु 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वंदना भिख संघाला माझे पंचम प्रणाम वंदामी भंनते तणाव मुवत रहाणयासाठी संकटातून मुवत होणयासाठी जे चार गुण अंगी असले पाहिजे तया बदल जे प्रवचन सांगितले आहे तर मनापासून खूप तणामुवत झाल्यासारखा वाटले खूप छान भनते माझ्या मधये खूप परिवतन झाला आहे तुमचे प्रवतन ऐकून जयभीम नमोबुधद भनते
वंदामी भंते 🌹 अखंड विश्वाला शांतिचा संदेश देनारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व भारतीय राज्य घटने चे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रियदर्शनी चक्रवती सम्राट अशोक, छत्रपति शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य जोतिबा फूले, राजेश्री शाहू महाराज माझे आयुष घड़वनारे माझे आई वडिल, माझे प्रेरणास्थान गौतम भाऊ मोहिते, सिद्धार्थ भाऊ कासारे, जे मला मार्गदर्शन देनारे माझे मित्र मैत्रीन व माझे धम्म गुरु भंते यांच्या विचाराना प्रथमता अभिवादन साधू साधू साधू 🌺🌺🌺🌺🌺
वंदनीय भिख्खू संघाला माझे त्रीवार वंदन आहे वंदनीय भंत्ते जीनीं फार छान महत्त्व पुर्ण चार धम्म देशना सागीतलीं आणि चार सत्य बुध्द वाणि फार सोपी करुण सांगीतली जीवन ऊपोयोगी लाभदायक आहे भंत्ते जी आपली धम्म देशना अयकुन फार फार समाधान होते आपले फार फार आभार आहेत आणि द ग्रेट ह्यापीनेस चेनलचे फार च आभार आहेत मला ह्या चॅनलवर वंदनीय भंतेजीचे बुध्द वाणि धम्म देशना अयकाला मीळते आणि माझ्या घरातील सरवानांच नातवानां शुध्दा अयकवते छान वातावरण होते आभार भंत्ते जी त्रीवार वंदन 🙏🙏🙏
वंदा मी भंतेजी आपले अनमोल रत्न प्रवचन ऐकायला मिळाले आपले कोटी कोटी धन्यवाद. आपल्या ला नम्र विनंती आहे की अठरा च्या आत असलेल्या मुला मुलींन करिता भगवान बुद्ध याचे प्रवचन द्या हि नम्र विनंती धन्यवाद
साधु साधु साधु वंदामी भंत्ते त्रिवार वंदन भिक्षु सघांस त्रिवार वंदन फार फार आभार भंतेजी आपले कि आपली एवढी धावपड होत असताना सुद्धा छान महत्त्व पुर्ण धम्म देशना दिली आभार आहेत आपले भीक्षु संघाचे
खूप छान प्रकारे भंतेजी ने तणावमुक्त जीवन जगण्याचे जे चार गुण दिले ते आत्मसात करून पुढे जीवनाची वाटचाल कशी आहे करावी . त्याच्यावर आत्मसात करून पुढे जीवन तणावमुक्त जगण्यासाठी खूपच छान ..
वनदामि भंतेजी खुपचं छान अप्रतिम अशी धम्म देसना दिली तुम्ही जे न करून आम्ही सर्व जण दुःखातून मुक्त होवो तुमच्या विचाराला तोड नाही ते ऐकून खुप एनर्जी मिळते मी माझ्या संपूर्ण गायकवाड परिवाराकडून त्रिवार वंदन करतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आरोग्य प्राप्त होवो हीच तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉
वंदामी भंत्ते त्रिवार वंदन 🙏🙏🙏फार फार महत्त्व पुर्ण अशी धम्म देशना आपल्याकडुन अयकाला मीळाली जीवन ऊपोयोगी आपले फार फार आभार आहेत भंत्ते जी युटुब द ग्रेट ह्यापीनेस चैनेलचे पण आभार आहेत कि मला रोज आपली व भीक्षु संघाची पण धम्म देशना अयकाला मीळते म्हणून ह्या चैनलचे पण मणपासुन आभार माणते 🙏🙏🙏