Тёмный

तमाशाचा खडक | Hidden Waterfall in Kolhapur 🤯 

Raste.Firaste
Подписаться 1,2 тыс.
Просмотров 2,5 тыс.
50% 1

आपला कोल्हापूर जिल्हा हा निसर्गाने नटलेला आहे. अशी भरपूर ठिकाणे आहेत जिथे जाऊन आपण या निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेऊ शकतो. अनेक लोक याचा आनंद घेण्यासाठी भरपूर ठिकाणी भेट देतात. जसे की आंबा घाट, गगनबावडा, पन्हाळा,इत्यादी. ही अशी ठिकाणे आहेत जी प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत. जी लोकांना परिचित आहेत.
पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणे अशीही आहेत जी अपरिचित आहेत, भरपूर लोकांना त्याबद्दल माहिती नाही.
आणि त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे "तमाशाचा खडक धबधबा" जो गारगोटी पासून 12 किमी वर असणाऱ्या फये या गावात आहे. गावात फये पाणी प्रकल्प असल्यामुळे धबधब्याला सतत पाणी असते.
आणि याच धबधब्याला आम्ही भेट दिली होती..ते पण 2 वेळा! पहिल्या वेळी जेंव्हा आम्ही मित्राचा सल्ला ऐकून या धबधब्याला भेट दिली तेंव्हा धबधब्याला पाणीच नव्हतं त्यामुळे आम्ही मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा या धबधब्याला भेट दिली व तिथे खूप धमाल केली.
ही सर्व मजा मस्ती मी या vlog मध्ये दाखवली आहे. तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा व आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अद्भुत निसर्ग सौंदर्याचा अनुभव या व्हिडिओद्वारे घ्या.
.
.
या ठिकाणाला तमाशाचा खडक हे नाव का पडले?👇
तर बऱ्याच वर्षांपासून या भागात एक प्राचीन आख्यायिका सांगितली जाते त्यामुळेच या खडकास तमाशाचा खडक / तमाशाची पात्री म्हणतात ती आख्यायिका अशी -
प्राचीन काळी या भागात घनदाट झाडी पाहायला मिळायची त्यावेळी गावातील लोक समूहाने एकत्र येऊन या वृक्षांची तोड करून ते वृक्ष त्याच ठिकाणी काही काळ वाळल्यानंतर पेटवून देत व त्या ठिकाणी तयार होणाऱ्या राखेवर नाचणीची शेती करत व ती समूहाने राखण देखील करत. या शेतीची राखण करत असताना मनोरंजन म्हणून हे लोक गाणी म्हणत, नृत्य करत व त्यासाठी या भल्या मोठ्या खडकाचा स्टेज म्हणून वापर करत व ईतर लोक त्यासमोरील मोकळ्या जागेत बसून हि गाणी व नृत्य पाहत असत. या लोकनृत्याला "भिवरी" असे म्हणत.
एके दिवशी या ठिकाणी हे नृत्य सुरु असताना या खडकावरील सर्वजण अचानक गायब झाले.....आणि तेव्हापासून या खडकाला "तमाशाचा खडक" असे म्हणू लागले...अशा या आख्यायिकेमुळे ओळखले जाणारे हे ठिकाण..!!
.
.
कसे जाणार? 👇
गारगोटी पासून 12 किमी अंतरावर फये हे गाव आहे. Google Maps वर या गावापर्यंत रस्ता बरोबर दिसतो. आणि रस्ता एकदम चांगला आहे.
या गावात गेल्यानंतर तुम्ही गावकऱ्यांना धबधब्याची वाट विचारून ट्रेकला सुरुवात करू शकता.
येथील परिसर घनदाट आहे, रस्ता चुकण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे माहितगार माणूस सोबत घेऊन जा.
धबधब्याजवळ जळू देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
.
.
Google Maps Link👇
maps.app.goo.g...
.
.
तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
.
.
Follow me on 👇
Instagram :- @raste.firaste
instagram.open...
.
Facebook :- Suyash Tonape
facebook.openi...
.
RU-vid Channel Link :- Raste.Firaste
RU-vid.openin...
.
.
.
#तमाशाचाखडक #hiddenwaterfall #waterfallsofkolhapur #bestwaterfallnearkolhapur
#tamashachakhadak #तमाशाचाखडकधबधबा

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@sujalvaswade1543
@sujalvaswade1543 Год назад
Te rahude dhabdhaba sangnarya mitrala ekada mention karaych re 😂
@pratikkumbhar623
@pratikkumbhar623 Год назад
Copyright strike mar 😂
@raste.firaste
@raste.firaste Год назад
​@@pratikkumbhar623ए तू जा रे😅
@raste.firaste
@raste.firaste Год назад
थांब तुझी कमेंट pin करतो 😅
@anukshakakulkarni3634
@anukshakakulkarni3634 Год назад
Khup chaan location ahe
@raste.firaste
@raste.firaste Год назад
होय
@dhanashriwadekar3623
@dhanashriwadekar3623 Год назад
Nice
@raste.firaste
@raste.firaste Год назад
Thanks
@pramilaghotage8416
@pramilaghotage8416 Год назад
अकदम झकास मस्त
@raste.firaste
@raste.firaste Год назад
धन्यवाद 😊
@swagatnanavati18
@swagatnanavati18 Год назад
@anukshakakulkarni3634
@anukshakakulkarni3634 Год назад
Video samplyananterchi information pn must❤
@raste.firaste
@raste.firaste Год назад
🙏💯
@sujalvaswade1543
@sujalvaswade1543 Год назад
Top 🔥🙌
@raste.firaste
@raste.firaste Год назад
❤❤
@shivrajbhosale8657
@shivrajbhosale8657 Год назад
Khtrnkkk 🔥🔥
@raste.firaste
@raste.firaste Год назад
सुट्टी नाही😂❤
@pratiktelsinge3672
@pratiktelsinge3672 Год назад
Ek number re 🤩
@raste.firaste
@raste.firaste Год назад
❤❤
@bade_naamwala
@bade_naamwala Год назад
Good going 🙏🏼🙏🏼
@raste.firaste
@raste.firaste Год назад
Thank you so much 😀
@ShrishailNeje-tb5ul
@ShrishailNeje-tb5ul Год назад
Nice😇
@raste.firaste
@raste.firaste Год назад
Thanks 🤗
@bokyaa3748
@bokyaa3748 Год назад
❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥
@raste.firaste
@raste.firaste Год назад
@omkarkulkarni4191
@omkarkulkarni4191 Год назад
Mast re............. 🔥🔥
@raste.firaste
@raste.firaste Год назад
🤝
@nirajpatil4322
@nirajpatil4322 Год назад
masatach
@raste.firaste
@raste.firaste Год назад
Thank you ❤
@adityajamdar5750
@adityajamdar5750 Год назад
Eeuuuuuuuuuu🔥🔥🔥
@raste.firaste
@raste.firaste Год назад
Euuuuu❤
@anilkamble-lr2ko
@anilkamble-lr2ko Год назад
Kutal gav
@raste.firaste
@raste.firaste Год назад
धबधबा हा फये गावात आहे आणि जर माझं गाव विचारत असाल तर मी इचलकरंजी चा आहे.
@ShivprasadMugadlimath
@ShivprasadMugadlimath Год назад
Te nhv tyo goggle Ajay Devgan cha aahe ky 😂
@raste.firaste
@raste.firaste Год назад
होय 😂 तो घेऊन गेलता..परवा परत दिलाय..😂
@pallavitonape8715
@pallavitonape8715 Год назад
Nice
@raste.firaste
@raste.firaste Год назад
Thanks
@adarshmore6145
@adarshmore6145 2 месяца назад
Kontya side la ahe ha
@adarshmore6145
@adarshmore6145 2 месяца назад
Rut kase jaych
Далее
Sulai Waterfall |Bike Ride|
10:20
Просмотров 117