ह भ प बाबा महाराज सातारकर हे प्रगल्भ ज्ञानी प्रवचन व कीर्तनकार आहेत आम्हाला त्यांच्या या ज्ञानाचा ठेवा मिळतो हे आमचे सद्भाग्य त्यांना या समाज सेवा व समाज कार्याकरिता उदंड आयुष्य व दीर्घ आयुरारोग्य चिंतीतो त्यांना साष्टांग नमस्कार डॉ बारसकर नाना बार्शी जिल्हा सोलापूर