Spotted hyena and stripped hyena are different and share different habitat ... They are Largest animal from Viverroidea Infraorder ... Closely relatives to civets and Felidae family ... Such a Beautiful Animal ...
हात जोडून विनंती आहे जे नेत्यांच्या जवळचे लोक ha video asatil त्यांनी तरस,लांडगे,खोकड,रानमांजर, खवले मांजर, सायाळ, इ.प्राण्यांचे जतन करणे विषयी संरक्षित प्रदेश, वने उभरण्याविषयी आग्रह धरावा.🙏🙏🙏
आपले व्हिडिओ फारच रंजक असतात. कारण त्यांत निसर्गाची, वन्य जीवांची सविस्तर माहिती तर असतेच असते पण, साक्षीला तिथले प्रत्यक्ष व्हिडिओ देखील असतात.👍👍👍 "हा स्तुत्य उपक्रम अखंडपणे सुरूच राहीला पाहिजे" हा आग्रह आहे. मन: पूर्वक धन्यवाद व खूप शुभेच्छा.🎉
अजूनही आमच्या गावी रानामध्ये तरस आहे..अजूनपर्यंत नव्हता बघितलं पण आत्ता या तुमच्या व्हिडिओ मार्फत बघितलं...अजूनपर्यंत खूपदा आवाज ऐकला आहे रात्री कीवा संध्याकाळी डोंगराच्या दिशेला माझ्या गावी..गाव दोणवली शिर्केवाडी. ता. चिपळूण..
Great work ,,, great videography great information ,. पन शेवटी मनुष्य च स्वतःच्या विनाशाला कारणी भूत ठरनार आहे एवढ नक्की , जशे हे जनावर नष्ट होतिल तसेच आपन पन होनार .
Thanks for this documentary. Yes, we need to protect the Striped Hyena. Many amongst us are not even aware about its existence in Maharashtra. An initiative is the need of the hour. Also the drone shots in this video were a treat to watch. We require more such videos.
ठाण्याजिल्ह्यातील शहापूरतालुक्यातील , चोंढे परिसरात ही आढळतो ,रात्रीच्या वेळी माझा जमिनीत पुरलेला घोडा उकरतांना दोनदा निदर्शनास आलता, रात्रीच्या वेळेस बिनदास्त संचार करतात.
I never knew that Hyenas also exist in India, absolutely shocked to learn that. These are a bit different than the African giant hyenas and presumably belong to different species.
Indian Hyenas live in single or couples only unlike his African counterparts who form groups of min 5-6 members as we watch on the TV channels like NG or Discovery . The formers are not hunters but scavengers mostly .
खूप छान माहिती ..पूर्वीपासूनच तरस या प्राण्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे...आपण आपल्या पुढच्या पिढीची जनजागृती केले पाहिजे..तरच लांडगा, कोल्हा, खोकड, तरस अशा वन्यजीवांच्या प्रजातीचं रक्षण होऊ शकेल...
Happy World veternary day to my all veternary friends & colleagues 👍🙂🤝 You all veternary persons are my special friends forever..thank you for being in my life 🙂🤝🤟 From-SnehVidyaa (Voiceless Voice SnehVidyaa)