Тёмный

तर्रिदार मालवणी चिकन / 3 किलो मालवणी चिकन अगदी योग्य प्रमाणत / मालवणी चिकन/ chicken gravy ... 

Suvarna's Recipe Marathi
Подписаться 34 тыс.
Просмотров 224
50% 1

मालवणी चिकन रेसीपी
साहित्य:
चिकन 3 किलो
मालवणी मसाला -6 चमचे
हळद -1 चमचा
मिठ
कोथिंबीर
कांदा
टोमॅटो..
चिकन म्यारिणेशन
2 चमचे आल लसूण पेस्ट.
4 चमचे लाल मालवणी मसाला.
1/2 चमचा हळद
चवीप्रमाणे मीठ
चिकन ला लावून 5-6 तास किंवा रात्रभर मॅरीनेट करावे.
फोडणी:
3 चमचे तेल गरम करून त्यात कांदा घालून चांगले परतून घ्यावे. त्यात 1 चमचा आल लसूण पेस्ट घालुन तेलावर परतून घ्यावी. त्यात 2 चमचे लाल मालवणी मसाला व 1/2 चमचा हळद घालुन खमंग भाजून घेणे. तयार फोडणीमदे चिकन घालून चांगले परतून त्यावर झाकण लावून 1/2 तास शिजत ठेवावे. झाकना मध्ये 1 ग्लास पाणी घालून ठेवावे.
गरम मसाला वाटण:
धणे 1 चमचा
जिरं 1/2 चमाचा
बडीशेप 1/2 चमचा
पाव चमचा मोहरी
1/2 इंच दालचिनी
4-5 लवंग
5-6 काळी मिरी
वरील गरम मसाला बारीक गॅसवर खमंग भाजून घ्यावा व त्यात 1 वाटी सुख खोबर घालून चांगले परतून घ्यावे. खोबर थंड करून वाटून घ्यावे.
ओल्या नारळाचे वाटण
पाव किलो कांदा उभा चिरून घ्यावा. अर्धा चमचा तेल घालून परतवून घ्यावा त्यात 1 नारळ किसून खोबरे चांगले खमंग भाजून घ्यावे. थंड झाले की वाटून घ्यावे.
चिकन शिजल की त्यात वरील दोन्ही वाटण घालून चांगले परतून घ्या. नंतर गरम पाणी घालावे व रस्सा घट्ट पातळ आपल्या आवडप्रमाणे ठेवावा.
चमचमीत तर्रिदर चिकन तयार..
2 kg chicken - • 2 किलो चिकन चा रस्सा अ...
crab masala - • घरच्या मसाल्यात झटपट ब...
garam masala - • How to make Garam Masa...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@sheetalpalyekar407
@sheetalpalyekar407 2 года назад
Superb .. malavni always best ..
@suvarnarecipe
@suvarnarecipe 2 года назад
thank you
@mummababusrecipe4516
@mummababusrecipe4516 2 года назад
👌👌👍
@suvarnarecipe
@suvarnarecipe 2 года назад
thank you
@ZakaasRecipes
@ZakaasRecipes 2 года назад
Khupch chan perfect👍👍
@suvarnarecipe
@suvarnarecipe 2 года назад
thank you
@manishaangane5336
@manishaangane5336 2 года назад
Nice
@suvarnarecipe
@suvarnarecipe 2 года назад
thank you
@shwetashelke6545
@shwetashelke6545 2 года назад
सुवर्णा, खूपच छान, सुंदर, चवदार
@suvarnarecipe
@suvarnarecipe 2 года назад
thank you
Далее
Modus males sekolah
00:14
Просмотров 10 млн
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
11:28
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 846 тыс.
Chicken curry Tari wala chicken 🍗🍲
13:38
Modus males sekolah
00:14
Просмотров 10 млн