खुप आभार सर तुमचे कारण मला जी माहिती पाहिजे होती ती तुम्ही दिली तुम्ही असेच आम्हाला सपोर्ट करा आणि ज्ञानाचा प्रसार करा. तुमच्या ह्या शिकवणीमुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मदत होईल धन्यवाद सर
Sir ...जेव्हा फॉर्म भरणे चालू होईल तेव्हा फॉर्म कसा आणि कुठे व कोणत्या website वर भरायचा या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही नक्की द्यावी असा मनापासून वाटत आहे . आणि आपण माहिती ती नक्की द्याल ही अशा करतो. मनापासून धन्यवाद सर ..करून या बद्दल ची माहिती मला कुठून प्राप्त होत नव्हती
नमस्कार सर, मी माझी सैनिक आहे एक सल्ला द्यावा अशी विनंती. मला मा.मंडळ अधिकारी कार्यालयातून नोटीस आली होती कि माझ्या गटातील 0..02र इतक्या क्षेत्रासाठी मुंबई अधिनियम तुकडेजोड व तुकडेबंदी कायद्याअंतर्गत प्रतिवादीने अर्ज दाखल केला आहे. पण चार महिने मी या नोटीस वर माझ्या परीक्षेच्या करणाने उत्तर देऊ शकलो नाही. माझी शंका अशी आहे कि कार्यालयातून मला म्हणणे मांडणेस दुसरी नोटीस येते का? आणि दुसरी नोटीस न पाठविता मा. मंडळ अधिकारी ही केस पुढे पाठविते काय? कोठे पाठविते व त्या वर प्रोसिजर कशी करावी हे सांगावे ही विनंती 🙏🏼
खुप उपयुक्त माहिती देतात सर तुम्ही. पण सर आरक्षणाबदद्ल माझा एक प्रश्न होता मी obc category female आहे. पण मला obc female reservation घ्यायचे नसेल माझ्या वडिलांच उत्पन्न सुद्धा कमी आहे. मला EWS मिळेल का? Plz reply
तुमच्या cast सर्टिफिकेट तर OBC च असेल ना, मग कस काय ews वर क्लेम होणार? तुम्हाला alredy एक आरक्षण आहे तर ews आरक्षण क्लेम करता येत नाही. EWS हे आरक्षण, ज्यांना कोणत्याच प्रकारचे आरक्षण नाही त्यांच्यासाठी आहे.तुम्ही obc claim सोडला तर तुम्ही open consider होणार.😐😐
Sir mi pan staudy jartoy pan dar veles gov job ha fakt je paise bhaetil tyana bwtel ase mhantat confidence losse hoto mag samjat nahi kona konala bate bhrastachar hot nahi plz commet kara kiva hot asel tari pan comment kara