Sir mi शेति करत maza स्टडी करत आहे. माला आपल्या या grammer serige mule इंग्लिश subject ची भीति कमी कमी hot आहे. त्यासाठी धन्यवाद. फक्त आपल्या साठी ऐक विनती आहे सर तुम्ही Lecture he फक्त दर 2दिवसानी घेतले तरी चलेल. जेनेकरून आमचा syllabus complete होऊं न प्रैक्टिस साठी वेल भेटिल सिरीज आशिच चालु theva sir please.