Тёмный
No video :(

तांदळाचे पोळे, बोंबिलचा रस्सा आणि बांगडा फ्राय🐟 Rice Pole, Bombil Rassa & Bangada Fry | Crazy Foody 

Crazy Foody Ranjita
Подписаться 685 тыс.
Просмотров 278 тыс.
50% 1

►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My 2nd & 3rd Channels :
Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
Instagram: crazy foody ranjita
...
GW KHAMKAR SPICES (KHAMKAR MASALA)
जी.डब्लू. ख़ामकर मसाले लालबाग
Address: Shop No - 3, 43/45 D, Lalbaug Market,
Dr Baba Saheb Ambedkar Rd, Lal Baug, Mumbai,
Maharashtra 400012
Phone: 7272070763
goo.gl/maps/fr...
गावचे पारंपारीक तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
►►►शिमला मनाली ट्रिप
भाग : 1 धावत पळत पकडले विमान ✈️
• धावत पळत पकडले विमान ✈...
भाग : 2 फायनली शिमल्याला पोहोचलो 😍
• फायनली शिमल्याला पोहोच...
भाग : 3 आई बसल्या याक आणि घोड्यावर 😍
• आई बसल्या याक आणि घोड्...
भाग : 4 शिमल्याला केली धमाल 😊
• शिमल्याला केली धमाल 😊 ...
भाग : 5 बर्फच्या पाण्यात केली रिवर राफ्टिंग 🚣‍♀️
• बर्फच्या पाण्यात केली...
भाग : 6 Snowfall मध्ये भिजून मनाली ट्रिप चे पैसे वसूल झाले 💃
• Snowfall मध्ये भिजून म...
भाग : 7 Solang Valley Adventure Part 1
• Solang Valley Adventur...
भाग : 8 ओवी तुला भीती वाटते कि नाही 🥰 Part 2
• ओवी तुला भीती वाटते कि...
भाग : 9 मनाली मॉल रोड ला केली शॉपिंग 😍
• मनाली मॉल रोड ला केली ...
भाग : 10 Manali to Mumbai Via Chandigadh Journey
• मांसाहारी ऐवजी प्रतीक...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
►►►Latest Videos:
चार महिन्याने बहिणीला भेटली 🥰
• चार महिन्याने बहिणीला ...
नवलेश च्या बर्थडे ची धमाल 🎂
• नवलेश च्या बर्थडे ची ध...
आईंनी बनवले शिंपल्यांचे कालवण आणि मासे फ्राय 🐟
• आईंनी बनवले शिंपल्यांच...
बहिणीसोबत केली शॉपिंग 😍
• बहिणीसोबत केली शॉपिंग ...
आज माझ्या बहिणीची ऍनिव्हर्सरी हाय 🥰🎂
• आज माझ्या बहिणीची ऍनिव...
केळव्याला केली भुजिंग पार्टी 🐓
• केळव्याला केली भुजिंग ...
वर्षभराचा घरगुती मसाला बनवला 😊
• वर्षभराचा घरगुती मसाला...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
Bombil Curry Recipe,
Bombil Curry In Koli Style ,
Bombilacha Kalvan Recipe,
Fish fry Recipe ,
कुरकुरी हलवा मच्छी फ्राय
How to make Bombil fish recipe in Marathi
bangada Recipe,
Bangada Fish Fry Recipe In Marathi By Crazy Foody Ranjita,
Authentic koli bombil rassa,
बांगडा फ्राय ,
Bangada Fish Fry ,
बोंबील कालवण,
Bombil ch Kalwan ,
Bombay Duck curry ,
Bombil rasa,
#बांगडा_फ्राय #BangadaFishFry #बोंबील_कालवण
#तांदळाचे_पोळे #Tandlache_Pole #rice_bhakri
#KhamkarMasale #GWKhamkar #GhargutiMasala #HomeMadeMasala
#MaharashtrianMasala #RedChillyPowder
#CrazyFoodyRanjita
#Ranjita_Rohan #Ovee&Mumma #BeingRanjita
#Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
#RanjitaRohan #Ovee_Creation
#Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
#RanjitaMumbai #MarathiVlog
#CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
#OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
#OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
#VillageVlogg #RanjitaVillage
#OveeBoisar #RanjitaMaher
#VillageVlogg #RanjitaVillage
#RanjitaisBack #RanjitaFamily
#PalgharAttraction #StreetFood
#crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
#Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
#Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
#CrazyFoodyRanjita
#CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Опубликовано:

 

10 янв 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@poojakawale539
@poojakawale539 2 года назад
नक्की घाल हलव्या चे दागिने खुप छान 👌🏻volg
@crazyfoodiesaaneshra6669
@crazyfoodiesaaneshra6669 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@mrunaliniworlikar8127
@mrunaliniworlikar8127 2 года назад
Ranjita ani कल्याणी ओवी घाला दागिने हलव्याचे मस्त निमित्त असतं सणाचे महत्त्व आणि आपली मजा हे दोन्ही करून घायची अटवण राहील अशी तुमचा आनंद हाच आम्ही enjoy करतो .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@crazyfoodiesaaneshra6669
@crazyfoodiesaaneshra6669 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@ketkinavarange6290
@ketkinavarange6290 2 года назад
जो क्षण आपल्याला मनापासुन आनंद देतो,त्या क्षणाचा मनमुराद आनंद घ्यावा..सण वार त्यासाठीच असतात..छान तयारी करा..स्व:ताची काळजी घ्या .. आई तुम्ही खुप प्रेमळ आहात.. मी शुध्द शाकाहरी आहे पण मला तुमच्या रेसेपी बघायला आवडतात...मी नवीन subscribe आहे तुमची,ही माझी पहीली commentआहे..या 15 दिवसात मी almost तुमचे सगळे vlog's बघीतले..आई च्या आग्रहास्तव मराठीत comment केली..रंजीता ताई तुम्ही खुप ग्रेट आहात,संपुर्ण family ला तुम्ही छान बांधुन ठेवल आहे..मला तुम्हा सगळ्यांना भेटायला नक्की आवडेल..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
एक दिवस नक्की भेटू 😊 Thank you😊
@VirShri
@VirShri 2 года назад
मी आईच्या मताशी सहमत आहे रंजीता तू भाग्यवान आहेस तुला असे सासर लाभलाय मी 19वर्षात कधीच माहेरी राहीले नाही.तुला आम्ही बरेच वेळा माहेरी जाताना पाहिले आहे.
@maheshdeshpande8781
@maheshdeshpande8781 Год назад
Thanks for Your
@alwayskeepsmiling3379
@alwayskeepsmiling3379 2 года назад
खूप छान रेसिपी....अप्रतिम, लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे लोक पैशाला किंमत देतात आणि आपण(ताई) माणसाना.... जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठीच राहणार.....सुभ सकाळ ताई 🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@ketakipande2807
@ketakipande2807 2 года назад
Khup chhan videos astat Ranjita tumcha!
@vibhapandit7190
@vibhapandit7190 2 года назад
हौसेला वय नसतं, त्यामुळे मनात येईल तेव्हा ती गोष्ट करून टाकावी.
@crazyfoodiesaaneshra6669
@crazyfoodiesaaneshra6669 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@sanaantulay2603
@sanaantulay2603 2 года назад
आई तुमच्या रेसीपी तर एक नंबर असतातच..तुम्ही पण खूप प्रेमळ आहात. हलव्याचे दागिने घाला तुम्ही तिघींनी. Ranjita माझ्या गेल्या दोन चार कॉमेंट्स ला तू रिप्लाय नाही देत.. आणि माहेर खरंच लांब असावं हे तुझं पटलं मला.. 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you😊 Actually Reply Rohan deto😊 Kadhi kadhi me dete😊
@sanaantulay2603
@sanaantulay2603 2 года назад
@@CrazyFoodyRanjita It's ok dear...thank you for respons..
@archanadayal8767
@archanadayal8767 2 года назад
रेसिपी खूप छान आहे हलव्याचे दागिने घालून छान फोटो काढा👌🏼👌🏼👍🏻
@crazyfoodiesaaneshra6669
@crazyfoodiesaaneshra6669 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 2 года назад
खूप मस्त रेसिपी आई 😋😋😊👌आणि ताई तुम्ही दोघी घाला हलव्याचे दागिने🤗
@crazyfoodiesaaneshra6669
@crazyfoodiesaaneshra6669 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@snehalmistry6324
@snehalmistry6324 2 года назад
Jay sadguru 🙏 khup nice feeling Wale sasu n sunanche gappa. Ranjita kharach tumhi halvyache dagine ghala. Tuzya kdunach inspiration milte ki chotya chotya ghosti mdhe kasa annand milvaycha ani toh ghyaycha. Kalyani arsa , fani n gajra rahilya aheth . Aai recipe ekach number.❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@crazyfoodiesaaneshra6669
@crazyfoodiesaaneshra6669 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@swatinandoskar556
@swatinandoskar556 2 года назад
Aarsa
@seemagadkar391
@seemagadkar391 2 года назад
@@CrazyFoodyRanjita ok ok thanksgiving thanks for the good product
@seemagadkar391
@seemagadkar391 2 года назад
@@CrazyFoodyRanjita and Asdfghklregards Anand Kumar
@ushagosavi2203
@ushagosavi2203 2 года назад
आई पोळे खुप छान काढता तुम्ही. मला पण शिकायचे आहे. खुप आवडतात मला पण मी चमचाणे काढते. तुमच्या सारखे हाताने हाताणे नाही येत. पण शिकणार मी.👍👍👍👍👌
@mansigupte5305
@mansigupte5305 2 года назад
आईंना आजूबाजूला सतत माणसे हवीत सुनांवर भरपूर प्रेम आहे त्यांचं मनापासून
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🥰🥰
@asdfg90743
@asdfg90743 2 года назад
ROHAN YOUR mom is really A Sweat Heart!! GOD BLESS HER...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@apgchannel4967
@apgchannel4967 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@amrutamali6004
@amrutamali6004 2 года назад
correct
@dhanshriransing6170
@dhanshriransing6170 2 года назад
आई पुढचा जन्म तुमच्या पोटी मिळो ❤❤❤❤अंबबाई तुम्हाला उदंड आयुष देवो 🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🙏🙏
@gm-zh5tk
@gm-zh5tk 2 года назад
@@CrazyFoodyRanjita msat tei
@halenhalen9117
@halenhalen9117 2 года назад
रसिका ताई किती गुणांची बाय माझी. तुझी सगळी माणसं युनि्क आहेत. रोहन तर 1नंबर नवऱ्याचा राज्यात नाही मिळालं असेल ते सर्व देणार. असं आनंदी समाधानी एक मेकांना पकडून रहा. तुम्ही आमच्या सर्वा साठी मस्त उधाहरण आहात. एक शुभ चिंतक हेलन पिंगळे इस्राएल वरुन ❤🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you So Much😊
@pranjalishingote8103
@pranjalishingote8103 2 года назад
Hii ranjita tai ghala halvyache dagine apli Haus pan jali pahije enjoy and happy sankarat
@flyhigh1803
@flyhigh1803 2 года назад
Waiting for hometour🥺
@poojapatil649
@poojapatil649 2 года назад
हो माझे पण तसच आहे माहेर आणि सासर एकाच ठिकाणी असल्याने राहायलाच नाही भेटत लांब आहे त्यांना खरच बर असते थोडे तरी राहायला भेटते जय सद्गुरू 🙏
@vaishalikadam6706
@vaishalikadam6706 2 года назад
Aai cha swabhav khup ch chhan ahe. . Kiti manmilau ahet. Mala khup avadatat.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@Dipikanawale80
@Dipikanawale80 2 года назад
तुमची फॅमिली खरंच खूप छान आहे. मला आईंचा स्वभाव खूप आवडतो. मला माझ्या आईची आठवण येते ,रंजीता ताई तू खरंच खूप छान आहेस.
@mrunaliniworlikar8127
@mrunaliniworlikar8127 2 года назад
मस्त पोळे काढले मी पण करीन तुम्ही छान जेवण बनवतात आपल्या कोळी लोकाचे जेवण एक नंबर असतं ताई लयभारी बोबलाच आंबट छान केला तुम्ही कालवण सागता आम्ही आंबट सगतात.
@anitafernandes5971
@anitafernandes5971 2 года назад
मस्त, खूप खूप छान आई तुमचा रोहनचा रंजीता प्रतीक आणि कल्याणी आणि गोड आहे ती ओवी तुमची फॅमिली खुपच सुंदर आहे कोणाची नजर नको लागायला आणि तुम्ही सगळे मिळून जेवण बनवता एक नंबर मी गॉड कडे प्रार्थना करीन असेच सुखी राहा आणि आनंदित रहा तुम्ही सगळे स्वतःची काळजी ग्या
@anitafernandes5971
@anitafernandes5971 2 года назад
नक्की घाल हलव्याचे दागिने जय सद्गुरूGod bless you
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
खूप खूप आभारी आहे🙏
@sapnasalkar08
@sapnasalkar08 2 года назад
आई लोक काय बोलतील ह्याचा विचार नाही करायचा लोकं पाठी मागून पण बोलता पुढे पण बोलता आपलं जीवन आपण जगायचं मस्त enjoy 🤗🤗🤗🤗
@ashwinijames9070
@ashwinijames9070 2 года назад
Yes right 😎
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@sampadaraut7703
@sampadaraut7703 2 года назад
Ovee, Ranjita aani kalyani same halwyache dagine nkki ghala mast disal....
@user-cr8pi6ph1v
@user-cr8pi6ph1v 2 года назад
🙏Jay sadguru 🙏 ani Navin home 😍tour kadhi dakv nar 😍😍
@43sanskrutiamolmungekar53
@43sanskrutiamolmungekar53 2 года назад
Kharo kar home tour dakv na 🤨🤨
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरु🙏
@snehalatamanchekar8283
@snehalatamanchekar8283 2 года назад
रोहन तू खूप छान बोलतोस,आईपण छान जेवण बनवते,रंजिंता छोटे बाळ तर खूपच गोड,प्रतिक मला आवडतो,माझा छोटा मुलगा नाॅनव्हेज फॅन आहे म्हणून,प्रतिकची बायको पण गोड,मी रोज आवडीने विडीयो बघते अम्मी देवगडचे अहोत,
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 года назад
Aai n chi recipe 1 ch no. Aste khupch kami ingredients ani ekddam sopi paddhat tya mule chav tar khupach chhan lagat asel, aajch like fakt ani fakt aai n sathich
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 2 года назад
हो नक्की घाला हलव्याचे दागिने. छान दिसतील 🥰🥰🥰
@prachihirevlogandshortvideo
@prachihirevlogandshortvideo 2 года назад
Be kind ,be fair , be honest ,be true and all these things will come back to you Very nice Vlog 😊
@crazyfoodiesaaneshra6669
@crazyfoodiesaaneshra6669 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@pranalipatil5369
@pranalipatil5369 2 года назад
दोघींनी पण घाला हलव्याचे दागिने,,आणि ओवी ला पण साडी घाला,माझ्या मुलीला ओवी खूप आवडते
@ujwalagawari6435
@ujwalagawari6435 2 года назад
खुपच छान रेसिपी होती. आई तुम्‍ही फार चांगल्या आहत .ताई तू आणि कल्याणी खरच हलव्याचे दागिने घाला.👍 ❤️❤️❤️
@Miyashkini
@Miyashkini 2 года назад
ताई तू आणि रोहन दादा आणि घरातले खुप चांगले आहेत माला तुमचा स्वभाव खुप आवडतो ताई तू न रोहन दादा खूपच मेहनती आहेत तुमच्या कढून आम्हाला खुप पेरणा मिळतात ❤️❤️❤️✨✨😍😍😍🙌🙌🙌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@madhavipawar2434
@madhavipawar2434 2 года назад
🤗🙏🙏🙏🙏🙏जय सदगुरू.आई तुमची रेसिपी म्हणजे काय बोलू मी यावर आपले मत व्यक्त करू शकणार नाही.सुपर से उपर आहे.मस्तच आई ल ई भारी आहे.अन्नपूर्णा आहे.लाजवाब.🤗👑👩‍🍳👸👩‍👦‍👦👈👌👌👌👌👌👍🤝🤚🙌👐🤚💞👣💎👑🌹🌹🌹🌹🌹i miss you ovi.love you ranjita.आई आपण मला खरंच खूप छान वाटत आहे.🤗🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you😊
@ujjwalasahare9476
@ujjwalasahare9476 2 года назад
आई खूप छान रेसिपी असतात तुमच्या आणि विडिओ सुद्धा मला खुप आवडतात, तुमच्या मुळे मी मच्छी बनवायला शिकले आता पोळे पण काढायला शिकणार तुमच्या विडिओ बघुन, खूप छान कुटुंब आहे तुमच . जय सद्गुरू🙏
@reemachaudhari2249
@reemachaudhari2249 2 года назад
Barobar aahe Ranjita tai... maher jawal asale tar puran vel deta yet nahi .. i understand .. maz pn same aahe
@crazyshrushtishort523
@crazyshrushtishort523 2 года назад
रंजीता तुम्ही हलव्याचे दागिने घाला पण ब्लॅक साडी घालू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 2 года назад
खरं आहे रंजिता, माहेर लांबच बरे, राहायला मिळते. माझा तोच broblem आहे. 😄😄😂राहायलाच मिळत नाही. जायचं लगेच येते 😔😔😔
@shilpaghag210
@shilpaghag210 2 года назад
Jai Sadguru 🙏🙏,khup mst astat Aai chaya recipes bhaghunch tondala paani sutely,mi ekda try lkele hote mi pn poye,pn Aai sarkhe nahi zale Aai mst bavtat poye
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरु🙏
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 2 года назад
जय सद्गुरू ताई 🙏
@ashagambhire-waje4320
@ashagambhire-waje4320 2 года назад
रंजिता home tour दाखव ना. बेटा तुझं घर कधी बघेल असं झालं आहे. मी दररोज व्हिडीओ बघताना मला वाटतं आज तरी बघायला मिळेल घर.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
लवकरच दाखवते
@kharatswati3008
@kharatswati3008 2 года назад
Enjoy Sankranti with halwa jewelleries, recipe 😋 mast ,miss u ovee,love u aai,Hare Krishna
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🙏
@dikshachavan909
@dikshachavan909 2 года назад
घाल तू हालवाचे दागिने 👍nice vlog 😀mast aahe aai tumchy respic 😍😙
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@sandip1907
@sandip1907 2 года назад
Nice family 💥 Aai asayla pahije kharach....Rohan dada ani pratik dada tumchi aai khupach mast ....सुनांना मुलीसारखीच वागवते .. धन्य ती माऊली...
@vandanavaidya5807
@vandanavaidya5807 2 года назад
घाला तुम्ही हलव्याचे दागिने ज्या गोष्टी किंवा काही करून आपल्याला आनंद मिळतो ते आपण करायलाच पाहिजे जय सद्गुरू 🙏 तुमच कुटुंब खूपच छान आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरु🙏Thank you🥰
@pramilapatil4555
@pramilapatil4555 2 года назад
आई मस्त बनवतात पोळे बोंबील रस्सा आणि बांगडा फ्राय
@smitarao3920
@smitarao3920 2 года назад
खूप आवडली. गप्पा पण छान वाटल्या. 👍🏻
@crazyfoodiesaaneshra6669
@crazyfoodiesaaneshra6669 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@shubhraslittlekitchen6904
@shubhraslittlekitchen6904 2 года назад
दोघींनी मिळुन हळव्याचे दागिने घालून हाळदी कूकु केल पाहीजे। आईची रेसीपी खूप छान ❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@apgchannel4967
@apgchannel4967 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@purvaraut977
@purvaraut977 2 года назад
Kupach chan aaaeenchi receipe
@niteshlad9886
@niteshlad9886 2 года назад
आजची रेसीपी अप्रतिम होती आई 😋👌🏻🔥
@kattarkoliqueenpoojashelar1999
@kattarkoliqueenpoojashelar1999 2 года назад
👌 नक्की घाला halwya चे दागिने खुप छान
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 2 года назад
वा...पोळे एकदम डोस्यासारखे कुरकुरीत दिसतायत....खूपच छान
@rangoliartbytanvita
@rangoliartbytanvita 2 года назад
खुप छान फॅमिली आहे तुमची ...आई तर अगदी जाॅली आहेत आणि रंजिता तू कल्याणी जावा कमी मैत्रिणी सारख्याच वाटतात 😊 असेच हसत रहा नेहमी.. जय सद्गुरु 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you😊
@rupalitamore9721
@rupalitamore9721 2 года назад
शुभ सकाळ. आई तुमची रेसिपी एक नंबर. ताई तुम्ही हलव्याचे दागिने घाला.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@chaitalisuryavanshi201
@chaitalisuryavanshi201 2 года назад
खुप छान स्वयंपाक बनवतात आई तुम्ही आणि सभाव पण खूप छान आहे आई तुमचा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@seemapatil4158
@seemapatil4158 2 года назад
खूप छान पोळे 👍 मी मसाला आणि पोळे दाखवा म्हणाले होते लगेच दाखवले थँकयू मी मुद्दाम मराठीत लिहिलंय आईंसाठी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Wel come
@kajallaad1592
@kajallaad1592 2 года назад
@@CrazyFoodyRanjita hii
@madhurakulkarni3185
@madhurakulkarni3185 2 года назад
हलव्याचे दागिने हे लग्नानंतर पहिल्या वर्षी घालतात पण हौसेला मोल नसते ना, मग तुम्ही घाला चालते.बोरन्हाण हे ५वर्ष घालतात. स्टील भांडी देण्यापेक्षा मसाला पाकिट, चहा कॉफी पाकिट, किंवा साखर, कडधान्य असे पॅक करून बायकांना वाण म्हणून देउ शकतो त्याचा उपयोग होतो.
@poojakawale539
@poojakawale539 2 года назад
आई खुप मस्त टेस्टी रेसेपी 👌🏻👍🏻
@crazyfoodiesaaneshra6669
@crazyfoodiesaaneshra6669 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@rohnikathe6537
@rohnikathe6537 2 года назад
JAY SADGURU....Aaincha barobar ahe...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरु🙏
@snehakadam1528
@snehakadam1528 2 года назад
Ranjita tuz barobar ahe. Maher javl asl ka sarkh Rahyla Jan hot pan legch yav lagat. Lamb asl ka khup divas jata yet. Ajcha video chan hota. Fkt background music loud vatt ahe.
@jagrutimitkar6591
@jagrutimitkar6591 2 года назад
Amhi ya bangdyanna kharbe bangde bolto Khup chan simple Ani quick recipe aainchi 👌👌👍👍👍
@sayaliyogi2513
@sayaliyogi2513 2 года назад
मला आवडला आजचा vlog Games पेक्षा गप्पांमध्ये रांगायला होत खूप छान bonding आहे तिघींचे 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🥰🥰
@snehalmulik7931
@snehalmulik7931 2 года назад
Ovee enjoying With sister's very nice but we miss her, my wish is that u should both wear halwa jewellery, Aai's Recipes easy to make as well delicious, 👌👌👍
@crazyfoodiesaaneshra6669
@crazyfoodiesaaneshra6669 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@mrunapp
@mrunapp 2 года назад
Nkki ghala tai hlvyache dagine 😘😘
@chaitanya._
@chaitanya._ 2 года назад
ताई घाला तुम्ही हालवेचे दागिने खुप छान दीसतिल मला ताई तु खुप आवडते तुझे विडीवो पण खुप छान आसतात,,
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@jyotimali4383
@jyotimali4383 2 года назад
Home tour
@sakshichaudankar7884
@sakshichaudankar7884 2 года назад
Ase prem sasu saglyana melu dey... Khup mast family ahe... God bless you
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@trishaandfamily7835
@trishaandfamily7835 2 года назад
1- हळद कुंकू 2- बांगडी 3- फणी 4- आरसा 5- जोडवी
@tanujadeshmukh7865
@tanujadeshmukh7865 2 года назад
रोहन, अशेल हा शब्द भारी म्हणतो
@pratimakulkarni8696
@pratimakulkarni8696 2 года назад
Hallyache dagine ghalnyachi prtha khup varshapasunchi ahe
@namratagambhirrao3527
@namratagambhirrao3527 2 года назад
जय सदागुरू ताई .शुभ सकाळ💐🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरु🙏शुभ सकाळ🙏
@prajakta_madane
@prajakta_madane 2 года назад
कीती छान आहे कुदुंब तुमचे व्हिडिओ पहिल्या वर positive energy मिळते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@anujaparab7073
@anujaparab7073 2 года назад
Khupach chan jevan krata ayi tumhi...tumchya hathala khup chan chav ahe..m nakkich try krel tumchyasark banvayala 💕
@shobhasubhash82
@shobhasubhash82 2 года назад
खुप छान ताई आई आणि कल्याणी ताई 🥰😍
@crazyfoodiesaaneshra6669
@crazyfoodiesaaneshra6669 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@sangitadagade7369
@sangitadagade7369 2 года назад
Tai ghala teeghee pan hause la kai mole rock.👍👍
@apgchannel4967
@apgchannel4967 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@manalithakur140
@manalithakur140 2 года назад
Ghala..je avdat te krych...apn Khush toh SB khush.. ❤️
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 2 года назад
तुम्ही घाला हलव्याचे दागिने, हौस करून घ्ययची, तुमचे सर्व व्हिडिओ मी पहाते ,छान असतात, जेवण तर एक नंबर, आणि तुझी गोड ओवी खुपच गोड बोलते, तिची दृष्ट काढत जा आठवणीने
@kartiknathuramwaghmare3897
@kartiknathuramwaghmare3897 2 года назад
हो खरच आहे रोहन दादा मी चार-पाच वेळा केले तरी मला गोल व्यवस्थित येत नाही व माझा तवा पण काळा होतो आणि चिटकतात पोळे पण प्रॅक्टिस करणार
@seemaalimkar9712
@seemaalimkar9712 2 года назад
Good morning Jay sadguru🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरु🙏
@pradnyanate5475
@pradnyanate5475 2 года назад
सौभाग्य अलंकार म्हणून लिपस्टिक, सिंदूर स्टिक किंवा नेल पेंट पण देऊ शकता.
@LeelaPrabhakarJadhav
@LeelaPrabhakarJadhav 2 года назад
Nice episode! Aai me tumchya hiravya vatnavarun ek dish try keli tumhi try kara plz! Ratrichya bhatala aapan ji phodani deto tasich nusata hirva vatan takun phodani dya...eka kadhaimadhye tel garam karun lgech hirva vatan takun ratricha bhat takun nit halva and mag thode mith and limbu pilun ek vaf kadhun mast kha..khoop chhan lagto..please try once!
@pujapatil8124
@pujapatil8124 2 года назад
Jay sadguru. Hi everyone very nice to see saas and Bhau talk together and sharing all things. Aai tumche recipe khup chan aahe. amhe pan same type banvataat aagri madhe . Ranjitha halwa cha ornaments you should wear . Jay sadguru. Navin masala chi recipe chi taste Kashi aahe please sanga
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you😊
@kumudchalakh1206
@kumudchalakh1206 2 года назад
Good morning Tai and Patil family jay sadguru 🙏🙏 khup chan ahe racepi 😋😋👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Good morning🙏जय सद्गुरु🙏
@atharvadeshmukh4675
@atharvadeshmukh4675 2 года назад
Tai tumcha masala aamhi pan order kela thanks for sharing .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Welcome
@monikapatil3170
@monikapatil3170 2 года назад
Ranjita tai tuzya sasusarkhi sasu milalayla bhaghya lagat...I really respect all of you and appreciate your love towards aai
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@apgchannel4967
@apgchannel4967 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GQoZ9ItLL0I.html तीळाचे लाडू recipe
@instareel811
@instareel811 2 года назад
Jay sadguru🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🌼🌼🌼
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
जय सद्गुरु🙏
@dakshtashitap444
@dakshtashitap444 2 года назад
Home tour dakhv na tai
@bhagyashreenalang3744
@bhagyashreenalang3744 2 года назад
Ggala tumhi hlvyache dagine tai. 👍🏻
@smitasandav7977
@smitasandav7977 2 года назад
Halvayache dagini nakki ghalun haldikunku kara enjoyed 😊
@pinkyjagtap6034
@pinkyjagtap6034 2 года назад
आई सुक्या बांगड्यांची रेसिपी दाखवाना🥺
@navnathnicekhokale3116
@navnathnicekhokale3116 Год назад
Hii dada ,आई आजची रेचिपी खुप छान होती,पोळे मछी 👌👌😋😋
@vidyahannurkar
@vidyahannurkar 2 года назад
Ghala dagine khup chan vatel
@mansigorhekar3385
@mansigorhekar3385 2 года назад
Full permission for wearing Halwa Jwellery....😉😚❤❤😊😊
@rambhaubudhawant1770
@rambhaubudhawant1770 2 года назад
दीदी मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते खूप छान आहे तुमचे व्हिडिओ
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you🥰
@poonamp3944
@poonamp3944 2 года назад
Ho ghala bindast ...mast mi pn ghalel
@vinitamurkar65
@vinitamurkar65 2 года назад
Ek number Ranjita ,Kalyani ,Aovi tumhi sunder हलव्याचे दागिने घालून साजरी करा संक्रात राहिलेल्या हवशी पूर्ण करा मला बघायला खूप आवडेल 😊आईही हवशि आहे 👌
@vimalpawar2874
@vimalpawar2874 2 года назад
मस्त फॅमिली गोड बोलतात तुम्ही 🥰
@ashwini..
@ashwini.. 2 года назад
Ghala g doghi halwyache dagine❤️chan dischal....mast video hota ha n aai❤️❤️nehamisarkhi match recipe😋😋......jevn karun jari bsle asle na tri tumchya recipe bghun ajun bhuk lagte🤗🤗kay Jadu ahe tumchya video madhe kay mahit......🤗🤗😇😇😇
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
🥰🥰
@geniustanishka3866
@geniustanishka3866 2 года назад
आमच्याकडे सुके बोंबिल मिळतात त्याची रेसिपी टाका आज छान दिसतात आई
@suvarnajogale5762
@suvarnajogale5762 2 года назад
Khup mst recipe hoti.
@reshmakamat7288
@reshmakamat7288 2 года назад
Khup cute aahet aai . Galala hastana mast si khalli padte 😘☺️🙏. Aai tumhi pan ranjita didy sarkhya vidio dhakhava mast mast cooking kartanacha . God bless you always Aai 🌹☺️🙏❤️
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 2 года назад
जय सद्गुरू सगळ्यांना आई खूपच छान रेसिपी दाखवली झटपट अशी खूपच छान आवडला मला
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 года назад
Thank you😊
Далее
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
Просмотров 85 млн