Тёмный

ताईने कपाळावरचे गोंधन कसे घरगुती उपायाने घालवले|| चंदन कस्तुरीने पहा आज काय केले || बीजनेसचा त्रास 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 65 тыс.
50% 1

टॅटू किवा गोंधन कसे काढावे यावर गाजरगुती उपाय || ज्वेलरी बिझनेस चा लोकांना होतोय त्रास ….
#sakkhhyabahinisakkhhyajava
#dailyvlog
#hometips
Mangalsutra booking no : - 9682333276

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 430   
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 14 часов назад
ताई आज फार वेळ लागला ब्लॉग यायला खूप वाट पहात होते 😂हाय ताई 😂😂❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 13 часов назад
ताई नेटवर्क प्रॉब्लम असल्यामुळे लेट झाले
@shailadalvi4593.
@shailadalvi4593. 13 часов назад
Ho khup vat baghitali tai
@latachikatwad
@latachikatwad 13 часов назад
Kalu balu aalele nahit ka tai
@rehanmogal101
@rehanmogal101 13 часов назад
बघा ना ताई तुमच्याच गावातले व्यक्तीने तुमच्याबद्दल अशी वाईट कमिट केली आहे आतापर्यंत जितके पण तुम्ही व्हिडिओ आहेत त्यापैकी एकीने सुद्धा तुम्हाला अशी निगेटिव्ह कमिट केलेली नाही कारण तुमचे यश त्यांना पचवता येत नाही तुमच्या व्हिडिओमध्ये एक पण चूक काढण्यासारखं काहीच नसतं सगळं घरगुतीच विषय असतो मी मुस्लिम फॅमिली मधलेच आहे पण तुमचा प्रत्येक सणासाठी केलेली तयारी मला खूप आवडते तुमच्या घरातील वातावरण किती काय शिकण्यासारखा आहे तुमच्याकडे तुमची पॉझिटिव्ह विचार कितीतरी ॲट्रॅक्टिव्ह वाटतात हसरा चेहरा घरातील तुमची मुलांची नाव सुद्धा आम्हाला पाठ आहेत कितीतरी मन लावून तुमचा ब्लॉग मी पाहते❤❤
@vaishaligadade1589
@vaishaligadade1589 8 часов назад
काही काही मुस्लिम फॅमिली लय छान असते आमच्या gavat दोनच घरे आहेत मुस्लिम त्यातील एक घर एका घरातील माणसे एवढी चांगली आहेत ना लय मस्ट आहेत त्यांचे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे
@nihoor8471
@nihoor8471 7 часов назад
@@vaishaligadade1589manus mhanale ki changla ani wait asu shakato . Religion var kahi naste. Sarv devachi lekare 🙏
@ramchandanshiv2290
@ramchandanshiv2290 6 часов назад
❤👌❤👌❤️👌👌👌👌👌
@supriyawaikar875
@supriyawaikar875 13 часов назад
ताई छोटा डॉग होता त्याबद्दल तुम्ही काय बोललाच नाही. स्वाती ताई हर हर महादेव 😊 देवाला तुझ्या कडून रोज सेवा करून घ्यायची असेल नको ज्यास्त विचार करू. आक्कांना तुमच्यामुळे माहेरच सुख मिळतं अधुन मधुन पाठवत जावा खुपच गुणी सुना आहेत 😊 छोटे पिल्ल आली तर अजुन शोभा येईल जंगल विला ला सगळीकडे पळतील मस्त वाटेल 😊 स्वाती ताई किती खुश झाली तिला पाहून मी पण खुप हसले
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 13 часов назад
स्वाती अंड्याला हात लावू नका पंक्षी अंडयावर जाऊन बसेल व त्याचे पिंलु काढायचे दिवस पुणं झाले की तो पक्षी आपोआप पिलू बाहेर घेऊन येईल
@shitalgawade2366
@shitalgawade2366 13 часов назад
तुमच्या बिजनेस मध्ये खूप सारी भरभराट ज्यांना पाहवत नाही त्यामुळे अशा कमेंट करतात लोक हो
@varshakorgaonkar7842
@varshakorgaonkar7842 13 часов назад
अक्का नशीबवान आहात तुम्हाला अशा सुना भेटल्या त्यांच्या आई वडीलांनी खूप चांगले संस्कार केले आहेत ❤❤
@mangalsalve5816
@mangalsalve5816 13 часов назад
भारती छान बोलत आहे लोकांना असच बोलायला पाहिजेत गावाकडच्या लोकांची घाण सवय असते तुम्ही दुर्लक्ष करा ,लोक मागे खेचण्याचा प्रयत्न करतात
@vidyakamble2352
@vidyakamble2352 7 часов назад
ताई बरेच लोक असे असतात त्यांच्या कडे लक्ष देऊ नका,तुमचा खरे पणा आम्हाला दिसून येतो
@suyashkasar7109
@suyashkasar7109 7 часов назад
ताई आपण जसा विचार करतो तसा समोरचा माणूस विचार करत नाही . आपण सर्व मनमोकळे पणे सांगतो . आपलं चांगलच होणार . यावरून आपण उलट त्यातून शिकायचे. परत त्या बाईला थारा नाही . तुम्ही छान रहा. स्वस्थ रहा. अशा बऱ्याच येतील आणि जातील .👍👍
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 5 часов назад
तुमच्या सारखी मनमोकळ्या मनाची माणसं भेटत नाही.तुमचा चालेला चांगला व्यवसाय त्यांना पहवत नसेल.तुम्ही लक्ष देऊ नका.तुम्ही खूप चांगल्या मनाची आहात तुमचं छानच होणार. कानपिवळी मिळाली.उत्तर छान दीलं देव तुमचं भलं करो 🙏🙏👍
@sonpariimmates1400
@sonpariimmates1400 12 часов назад
स्वाती खूप छान काळजी घेते सासू आईचे. खूप छान आशीर्वाद लागतील तुला त्यांचे
@RadhaRathod-vw4hk
@RadhaRathod-vw4hk 6 часов назад
भारती ताईंनी खूप छान जिरवली आता परत नादाला नाही लागणार ती बाई खूप गोड आहात तुम्ही दोघी
@Rupali-et8tj
@Rupali-et8tj 13 часов назад
ताई माझ्या चेहऱ्यावर खूप तीळ आहेत त्याच्यासाठी काहीतरी घरगुती उपाय सांगा
@RajuTiwaskar
@RajuTiwaskar 12 часов назад
Ho mazya pn aahe😢
@RajuTiwaskar
@RajuTiwaskar 12 часов назад
Sagan tai😊
@MauliPokale-d2u
@MauliPokale-d2u 12 часов назад
Ho
@sujatakalange1637
@sujatakalange1637 13 часов назад
आक्का आज मस्त बोल्या छान वाटले फ्रेश वाटल्या व्हिडिओ नाही आला की करमत नाही पण ठीक आहे तुम्हाला काम असते वाट बघण्यात पण मज्जा असते
@JagrutiMogal-o2j
@JagrutiMogal-o2j 8 часов назад
सख्या बहिणी ,सख्या जावाचा ,वाटतो खूप हेवा किती ती अपुलकी ,किती तो लळा प्राण्यांमध्ये किती,तो जिव्हाळा फौजी भारती ,राजु स्वाती जणु शंकर पार्वती चा जोडा अशी आहे सख्या बहिणी सख्या जावांची कथा❤
@SonaliBhoyar-kw8dx
@SonaliBhoyar-kw8dx 5 часов назад
Lay bhari
@ManishaBadne-w3s
@ManishaBadne-w3s 5 часов назад
Khup mast
@SonuSudke-q8r
@SonuSudke-q8r 11 часов назад
आम्हाला खूप आश्चर्य वाटलं शॉर्ट ट्रिक्स वगैरे पाहताना सुद्धा तुमचे रिस बघतो दाजीचे आणि भारतीताई चे मेरा दिल या गाण्यावरचे शॉर्ट रिलीज होते ना त्याच्यावर पूर्ण तो पूर्ण पाठ केले त्यांना
@shubhangijagtap7410
@shubhangijagtap7410 11 часов назад
ताई साडी चपण बिझिनेस चालू करा ..तुमचा चॉईस छान आहे...,.
@jyotigosavi7288
@jyotigosavi7288 7 часов назад
खर आहे. फार.jelas.असतात.लोक वाईट.वाटत बरोबर.उत्तर.दिलाच पाहिजे. पण सवतःला.फार त्रास करून घेवू नका. खुश. रहा.जाल kukdyana जळू देत😊
@SonuSudke-q8r
@SonuSudke-q8r 11 часов назад
माझ्या मुलांना खूप ब्लॉकची वाट पाहिली तो म्हणत होता मग मी त्यांचे दुखत तर नसेल ना त्याची तब्येत तर ठीक असेल ना एवढ्या पाच वर्षाचा मुलगा जर तुमची एवढी आठवण काढतो म्हणल्यास खरंच तुम्ही खूप खूप अॅक्टिव आहात आणि ब्लॉक पण खूप छान काढत आहात
@meenalnimbalkar9238
@meenalnimbalkar9238 7 часов назад
पाच वर्षाचा मूलगा व्हिडिओ ची वाट बघत होता आणि काळजी करत होता म्हणजे कमालच आहे ऐकून थोड ओव्हर च वाटत
@JayJadhav-fx3tl
@JayJadhav-fx3tl 13 часов назад
एक नंबर उत्तर स्वाती भारती.म्हणून तर एक म्हण आहे फुकटचे सल्ले द्यायचे नसतात... कारण त्या लायकीची लोक राहिले नाहीत
@VanitaPawar-x4u
@VanitaPawar-x4u 13 часов назад
भारती आशा लोकांना तोंड देत बसू नका तुमचे काय वाईट नाही होणार तुमचे जे आहे ते छान चालु ठेवा आम्ही आहोत आनंदी राहा टेन्शन नका घेऊ
@saijeetbarbade2736
@saijeetbarbade2736 13 часов назад
20:38 20:42
@nandapatil4195
@nandapatil4195 13 часов назад
खर तर यु ट्युब मुळे तुमची आमची ओळख झाली तुमच्या सारखी माणस मीळाली हे आमच्या साठी हेच खुप आहे .
@priyasawant8893
@priyasawant8893 13 часов назад
स्वच्छ मनाच्या आहात तुम्ही दोघी ,मला तर वाटते तुम्ही डिझाईन दाखवायला लाईव्ह या अजुन चांगला रिस्पॉन्स मिळेल ,माझ्या मुलीचे channel आहे तिने सुचवले आणी ती डिजिटल मार्केटिंग पण करते मुंबई च्या एजन्सी चे घरुन काम करते ,सिनेमा असतात तिच्या कडे रिसेंट जिगरा सिनेमा चे काम केले आहे आणी रणवीर सिंग आणी शुभमन गिल ची ती स्ट्रँटिजी मँनेजर आहे ,तिने सांगितले म्हणून तुम्हाला सुचवते
@Minitraditionalcooking
@Minitraditionalcooking 5 часов назад
किती छान explain करता ताई tuhmi दोघी पण...मी नेहमी तुमचे vlog ani recipies pn Aaj tumhi kiti chhan परिस्थिती handle krta❤
@sandeepkhairnar3564
@sandeepkhairnar3564 13 часов назад
कोंबडी खाली अंडी ठेवा पिल्लू निघतील त्यातून आम्ही मोराची अंडी ठेवली होती मोराची पिल्ले झाली होती त्यातून😊😊
@sujatakalange1637
@sujatakalange1637 12 часов назад
तुम्ही चांगले काम करणार आहात त्यात आमचा खारीचा वाटा होईल त्यामुळे तुम्ही कुर्ती साडी पण विकायला सर्वात करा नक्की घेणार
@swetabhople2739
@swetabhople2739 6 часов назад
हो साडी कूती ठेवा
@shubhangisuryawanshi3677
@shubhangisuryawanshi3677 13 часов назад
तुम्ही लक्ष देऊ नका,आपली मराठी माणसे पुढे गेली पाहिजे,जमेल तेवढे नक्की करावे,तरुण पणी शक्ती असते,तिचा चांगला उपयोग केलेला चांगलाच
@saushree4433
@saushree4433 7 часов назад
तुमचे subscribers एवढे कमी कसे झाले अचानक 2 लाख होत आले होते आणि आता 1 लाख 8 हजार cha दाखवतात
@AsmitaMule-p2t
@AsmitaMule-p2t 6 часов назад
1 लाख 80 हजार आहेत नीट बघा
@Patil233
@Patil233 6 часов назад
1 लाख 80 हजार आहेत tai
@Indiangamer5345
@Indiangamer5345 12 часов назад
मुर्खाकडे लक्ष दयचा नाही पण एकदाच असं उत्तर द्या की तुमच्या कडे बघणार नाही आणि विचार मनात येणार नाही. तुम्ही तुमच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद लावा ताई.अंड मी पहिल्यांदाच बघितलं छान आहे.
@megharajpatil8032
@megharajpatil8032 12 часов назад
निंदकाचे घर असावे शेजारी अशी एक म्हण आहे त्यामुळे तुम्ही तिच्या कडे लक्ष देउ नका तुमचे विडीओ खूप छान आसतात
@SagardeviTarwadiya-lr9iq
@SagardeviTarwadiya-lr9iq 8 часов назад
अग बाळांनो तुम्हाला आमचा आशीर्वाद आहे तुम्ही लक्ष नका देऊ बहिणी खूप. छान आहात
@AksharaDhotre
@AksharaDhotre 10 часов назад
भारतीताई आणि स्वाती खरंच एक नंबर बोलल्या तुम्ही
@RajuTiwaskar
@RajuTiwaskar 12 часов назад
❤❤❤बर झाल त्या बाईला उत्तर दिले तुमी तुमच्या कडून नच सल्ला घेतला आणि तुम्हालाच शिकवायला नीघाली
@lalitajagtap2222
@lalitajagtap2222 13 часов назад
असल्या जळक्या लोकांपासून सावध राहा😂
@Living-द-moments
@Living-द-moments 12 часов назад
Good news mhntlya vr mla vatle swati tai pregnant ahet😂😂
@dhanshreelonkar2777
@dhanshreelonkar2777 12 часов назад
Mala pn😅
@BajiraoMasal-nw4dk
@BajiraoMasal-nw4dk 13 часов назад
जंगल विला मधले चंदन कस्तुरी स्विटी सिंबा जानकी आणि नवीन आलेली स्विटी सगळ्यांचा एकच कलर पांढरा
@b.k3781
@b.k3781 13 часов назад
स्वाती अगं त्या चिऊताईला समजले बघ कि ओ चिऊताई खाली या म्हणलेलं तू बोलल्या बरोबर लगेच उडून गेली बघ ❤😊😊 स्वाती आज व्हिडिओमध्ये आक्का बोलल्या खूप खूप छान वाटले
@ashwiniborkar1275
@ashwiniborkar1275 14 часов назад
ताई टाच दुखीवर उपाय सांगा ना खुप वेळा विचारल
@pallavikudnekar2726
@pallavikudnekar2726 13 часов назад
हो माझी पण खूपच टाच दुखते
@shilpamalbhage3705
@shilpamalbhage3705 11 часов назад
Ho tai mazi pan tach khup dukhtat.
@sushmaswami3826
@sushmaswami3826 5 часов назад
मला पनं सांगा
@sharayuphadake6354
@sharayuphadake6354 5 часов назад
Heel exercise karayla pahije Majhi tyamule batri jhali aani physiotherapist kade ja4/5 divasat bare vatel
@dhanshreelonkar2777
@dhanshreelonkar2777 12 часов назад
Tai maz 1 suggestion Aahe tumhi jewellerycha business karnya peksha saree ani kurti, kurti setcha business Kara karan jewellery lok sanala ghetat lagnat ghetat ts kapde lok satat ghet astat
@dhanshreelonkar2777
@dhanshreelonkar2777 12 часов назад
Kapdyacha business kela tr tyala khup mahila support kartil
@Rupali-et8tj
@Rupali-et8tj 13 часов назад
चेहऱ्यावरचा वांग जाण्यासाठी पण सांगा
@tejassangle7873
@tejassangle7873 10 часов назад
ताई माझ्या पन चेहरयावर खुप वांग आहे मी खुप विलाज केले होमिओपैथी चे औषध घेतले परत खुप दिवस आयुर्वेद ची पन खाली क्रिमा पन खुप वाफरल्या पन काहीच फरक पडला नाहि पन ,,,,,पन आता मला ऐक अस आयुर्वेदिक औषध भेटल आहे की त्यान माझे वांग खरच फिके झाले आहेत मी ते औषध वाफरायला लागले त्याला या 23 ला 1 महीना व्हायचा आहे पन ताई मी खरच सांगते मला वांग कमी झाल्या सारख वाटत आहे ते औषध मी ऑनलाईन घेतल आहे कोल्हापुरे चे ऐक दादा आहेत संग्राम पाटील त्याच नाव आहे ते खुप रोगावर आयुर्वेदिक औषध देतात माझ्या मिस्टरांच्या ग्रुपला त्यांची एक पोस्ट आली होती दारू सोडायाच औषध भेटल म्हनुन मग मी तो नंबर घेतला माझ्या छोट्या भावासाठी पन माझा मोठा भाऊ बोलला थोडे दिवस थांब नंतर घेऊ दारूच औषध मग काही दिवस गेले मग त्यांची ग्रुपवर वांगासाठी औषध भेटल अस मी वाचल आनी त्या दादा विचारल तर ते बोलले 100% तुमचे वांग जातील च मग काय मी 2000 रू नाही म्हनुन सोडुन द्याचे ठरवुन ते औषध मागवल मिस्टर ओरडत होते पन मी घेतलच तर खरच सांगते ताई तुम्ही घ्या ते औषध ऐकदा ते 2100 बोलले होते पन मी 2000 रू देऊन घेतल आहे आनी मला फरक जानवत आहे आता माझ्या वहीनीला पन घेनार आहोत मी नाशीकला गेले पंधरा दिवसा पूर्वी तिथ एक मुंबई ची ताई आल्या होत्या त्याना खुप म्हनंजे खुप वांग होते म्हनंजे खुप काळ होत पुर्ण चेहरयावर मी त्याना सांगीतल त्यानी लगेच माझ्याकडुन नंबर घेतला आनी त्या दादा काॅल केला आता त्यानी पन मागवल असेल औषध बघा तुम्हाला पटल तर सांगा मी नंबर देईल तुम्हाला तुमच गाव कोनत आहे ताई मी नगरची आहे
@Dhengle531
@Dhengle531 9 часов назад
Mala pahije mi beed chi aahe
@chayyalawande5575
@chayyalawande5575 8 часов назад
Number dhya
@sushmaswami3826
@sushmaswami3826 5 часов назад
नंबर दया
@shrushticosmetic1769
@shrushticosmetic1769 4 часа назад
Maz cosmetics Shop ahe me sale pn karin plz no pathva
@ChhayaPawar-u8s
@ChhayaPawar-u8s 13 часов назад
भारती ताई ने छान उत्तर दिले निगेटिव कमेंट ला
@deepalisantosh
@deepalisantosh 12 часов назад
तसल्या बाईकडे लक्ष देयच नाही स्वाती भारती
@anokhianokhi1621
@anokhianokhi1621 13 часов назад
तुमच्या vedio ची वाट बघत होते..आला finally aata.काल नव्हता आला video म्हणून आज काहीतरी चुकल्यासारख वाटतं होत.
@sonalipatil4190
@sonalipatil4190 8 часов назад
स्वाती... पत्रिका दाखवून बघ.. कालसर्प योग असेल त्यात...शांती करून घेतली पाहिजे... विश्वास असेल तर बघा.. गैरसमज करून घेऊ नका 🙏🙏
@jyotish73
@jyotish73 4 часа назад
बरोबर
@pritisdhalescreation775
@pritisdhalescreation775 10 часов назад
भारती आणि स्वाती तुम्ही दोघी तुमचकाम करत रहा यश तुमच्या मागे आपोआप येत आहे आणि जे मेहनत करत नाही आणि दुसर्यावर बोट उचलतो त्याच कधीच भल होत नाही ❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 10 часов назад
Thanku tai
@SwamiKrupaAashirvaad_Kavita_S
@SwamiKrupaAashirvaad_Kavita_S 13 часов назад
तुमचा साध्येपणाच आवडतो सर्वांना...तुमच्यातील साधेपणा व तुमच्या जवळ असणाऱ्या कलागुणांनी तुम्ही छान आहेत मी देखील नगर मधील देवा कृपेनें कधीतरी भेट आपली व्हावी ही इच्छा आहे..मी दीड दोन वर्षांपासून हे व्हिडीओ बघते..कमाल आहे तुमच्यात कुठलीच कमी नाही...
@SonuSudke-q8r
@SonuSudke-q8r 11 часов назад
आम्हाला खूप आश्चर्य वाटलं शॉर्ट ट्रिक्स वगैरे पाहताना सुद्धा तुमचे रि रिल्सबघतो दाजीचे आणि भारतीताई चे मेरा दिल या गाण्यावरचे शॉर्ट रिलीज होते ना त्याच्यावर पूर्ण तो पूर्ण पाठ केले त्यांना
@DeepaliDeo-n3d
@DeepaliDeo-n3d 13 часов назад
स्वाती खूप छान दिसतेस तू ,तुझं वागणं खूप रिअल आहे ,तुम्हा दोघी बहिणींचे व्हिडीओ खूपच रिअल वाटतात,त्यात कोणताही दिखावा दिसत नाही
@mahanandakale8601
@mahanandakale8601 13 часов назад
अगं ताई शॉर्ट मंगळसूत्र अन्न नाही का ते पण लवकर घेऊन ये ना आम्हाला दिवाळीसाठी लागत आहे प्लीज मी गेल्या वेळेस पण कमेंट केली होती
@vanitadhumal6817
@vanitadhumal6817 13 часов назад
ताई असे बोलणारे असतात ना त्याचा मुळे आपली प्रगती होते असं समजुन पुढे जायचे
@asavarichonkar2117
@asavarichonkar2117 12 часов назад
असे लोक खेकडा वृत्ती चे असतात दुसऱ्याचे पाय ओढणारे त्यांना परत कधी जवळ करू नका निंदा करणारे लोक असेच असतात
@UshaDesai-j9j
@UshaDesai-j9j 12 часов назад
स्वाती सोमवारी लवकर आंघोळ करून पुजा करणे मी गोधन यात्रेत काढलं लोकांना चांगले झाले की बघवत नाही टेन्शन घेऊ नका पुढे चला आम्ही आहे तुम्हाला सपोट करायला
@DrSavitaavhadofficial
@DrSavitaavhadofficial 4 часа назад
Changal baghvat nahi kona konala laksh nka devu keep it up 😍om ignoray namha
@sonamkumbharkar8904
@sonamkumbharkar8904 9 часов назад
ताई छान सुरुवात झाली विडिओ ची महादेवाच्या दर्शनाने आणि आज कितीला सोमवार ताई. हरहर महादेव.हो ताई बरोबर बोलता तुम्ही मला पण असंच वाटत नाही आवडत तर वर वर बोटांनी दूसरे पाहायचा विडिओ.
@gretadessai3983
@gretadessai3983 13 часов назад
Both of you r hard working keep going don't worry .quality products are definitely depends on price. God bless you all.
@ganeshgokule1361
@ganeshgokule1361 7 часов назад
Aata tya baiche views aani suscribe vadhtil.
@EshaNarale
@EshaNarale 13 часов назад
ताई आम्ही पण नर मादी आणली ahe badkachi Jodi 😂😊❤taych nav pn चंदन कस्तुरी ठेवलं आहे छोठी आहेत आत्ता पण छान वाटतात बदकाची पिल्लं 🎉❤😊
@SunriseWithVihan
@SunriseWithVihan 12 часов назад
Hi Tai me new you Tuber aahe Ani tumche vlog khup Sundar astat..me roj pahte Ani aajach me mangalsutra order kele hote tumchyakadun Ani kharach khup Sundar aahe...tumhi lokancha vichar Karu naka ...ase lok nehmi sobat astat..Ani maze Maher pan tumchya tikade aahe.. mala tumhala ekda bhetaychi khup echcha aahe.ani jungle Vila pahyachi pan......hope so me hi tuchya sarkhi you tuber banel.
@chhayamehetre3347
@chhayamehetre3347 11 часов назад
Ho tai khup chan ahet tumche mangalsutra ...khupach sundar ahet डिजाइन 👌😍
@MuktaKhochare
@MuktaKhochare 8 часов назад
गोंधनाच्या बाबतीत सेम झाल माझ्यासोबत आणि तुमच जस आहे तितच गोंदलय मि पण आणि सेम तेच वयामधि😀
@sharmilashinde853
@sharmilashinde853 9 часов назад
स्वाती ताई आईंना जवळून दाखव ना ग मला त्या खूप आवडतात. नशीबवान आहेत त्या
@shreeshathokal9081
@shreeshathokal9081 12 часов назад
भारती ताई आपण पुढे जात असेल तर जवळ च्या लोकांना जास्त त्रास होतो मुद्दाम मागे खेचतात
@karupatil1369
@karupatil1369 11 часов назад
कंबर दुखी वर काही तरी सांगा ताई प्लीज
@sangramshitole2965
@sangramshitole2965 11 часов назад
नारळाच्या झाडांना तुम्ही कोणते औषध टाकता मी दोनदा कमेंट केली पण उत्तर नाही भेटले
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 10 часов назад
Nursery vale Bhau ale ki mg vicharun sangate
@SUNWOODIND
@SUNWOODIND 13 часов назад
Tumhi negative comments kade laksh deu naka, changle content takat ja, forget it.🎉❤
@AjitKate-o9s
@AjitKate-o9s 9 часов назад
लोकांना चांगलं झालेले भगवत नाहीं .. निगेटीव्ह कॉमेंट्स मधून positiv एनर्जी घेऊन पुढे चला.. तुमच्या न्यू बिस्नेस साठी माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा
@dprashantjadhavar5425
@dprashantjadhavar5425 13 часов назад
खर आहे ताई तुमच बर झाल तूम्ही बोलुन टाकल
@sharmilashinde853
@sharmilashinde853 9 часов назад
भारती ताई तुझा blackड्रेस . कोणता आहे👌 मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते
@Piyushkotme4947
@Piyushkotme4947 7 часов назад
खूप छान उत्तर दिल
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 12 часов назад
भारती स्वाती तुम्ही बिझनेस सुरू केला तर मला खूप आवडले तुमच्यात ते टायलेंट आहे अजुन साड्या पण आणा विकायला मी पण मंगळसूत्र आर्डर केले आहे
@vijayashinde2687
@vijayashinde2687 7 часов назад
निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे आपली प्रगती अजून हो ते पूर्ण दुर्लक्ष करणे तुमचा भोले बाबा खूप खूप प्रगती करणार आहे तुम्ही दोघी बहिणी तुमचा परिवार खूप छान आहे शहाणा असेल तर त्याला शब्दाचा मार बसेल
@kkkamblevlog
@kkkamblevlog 13 часов назад
आज तुम्ही बरोबर उत्तर दिले ताई.........😅😅😅😅😅😅
@shrushticosmetic1769
@shrushticosmetic1769 4 часа назад
Tai vangache dag chi comment ahe plz no ghe na tai
@vedantjadhav9614
@vedantjadhav9614 9 часов назад
मला तुझी विडीयो फार आवडते
@SangitaJadhav-pe9yp
@SangitaJadhav-pe9yp 12 часов назад
बिझनेस बद्दल कोणी काही म्हणू दे तुम्ही तुमचं चालू ठेवा
@ChandushindeShinde-ng3mb
@ChandushindeShinde-ng3mb 14 часов назад
ताई यूट्यूब चैनल कसं चालू करायचं त्याच्याबद्दल माहिती सांगा ना मला खूप रेसिपी बनवून यूट्यूब ला टाका असं वाटतं तुमच्या सारख्याच माहिती सांगा कशी चालू करावी लागते यूट्यूब चैनल दे
@ChandushindeShinde-ng3mb
@ChandushindeShinde-ng3mb 13 часов назад
ताई मला यूट्यूब चैनल बद्दल माहिती सांगता का मी सौताडा गावची आहे रामेश्वर धबधबा बीड जिल्ह्यात आहे ते त्याला मला रेसिपी टाकायचा खूप छंद आहे ते
@rupamalang6129
@rupamalang6129 13 часов назад
Barobar answer dilat Tai baki video mast Jay bholenath 🙏☘️🌹🕉️🙏
@kavitachavhan637
@kavitachavhan637 13 часов назад
Ho tai mala pn sanga
@chaitanya456
@chaitanya456 12 часов назад
ताई मला फारो करा मी तुम्हाला लिंक शेअर करते तुम्हाला मी सांगते लींक पाठवते
@VijayDhage-hf7dn
@VijayDhage-hf7dn 12 часов назад
@@chaitanya456 tai mi sneha mala RU-vid chalu karayachi link dya
@deepalikarande9652
@deepalikarande9652 12 часов назад
ताई यू ट्यूब चैनल कसे खोलायचे ते सांगा ना कृपया ताई तुमचे व्हिडिओ खुपचं छान आहे
@manishachattar4071
@manishachattar4071 12 часов назад
तुम्हाला भेटून मला खूप छान वाटले 🥰🥰
@priyasawant8893
@priyasawant8893 13 часов назад
जास्त लक्ष देउ नका ,लोकांना चांगले बघवत नाही
@minifoodi05
@minifoodi05 7 часов назад
कांदे लावताना बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे लावले ते कसे घ्यायचे आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक कशी द्यायची, प्लीज सांगा बरं का ताई
@AnitaGhule-j7n
@AnitaGhule-j7n 12 часов назад
बरं झालं ताई तिची तुम्ही लायकी दाखवली अशा लोकांना अशा शब्दात उत्तर द्यायचं मी तुमचे डेली व्हिडिओ बघते मला तुमचे व्हिडिओ खूप आवडते मलाच नाही तर माझ्या छोट्या मुलगी आहे तिला सुद्धा तुमचे व्हिडिओ रेसिपीज खूप आवडतात आम्ही तुमचे डेली व्हिडिओज बघतो
@soniadalave1655
@soniadalave1655 7 часов назад
ताई तुमचा राग साहजिकच आहे असं जर कुणी आपल्याला धोका दिला तर खूप त्रास होतो आणि असं वाटते की काय करावे आणि काय नाही मला पण असे खूप अनुभव आले आहेत पण जाऊद्या ताई टेन्शन घेऊ नका आपल्याला सगळे असे लोकं खूप भेटतात दुर्लक्ष केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो
@hinalad4159
@hinalad4159 12 часов назад
तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत रहा. चांगले काम करणार्यांना असे अनुभव येतात. त्याकडे दुर्लक्ष करा .अशा वेळी सर्वात चांगला उपाय म्हणजे शांत राहणे.
@VishwasSangle
@VishwasSangle 8 часов назад
स्वातीताई अंड्याला हात लावू नको परत ते पक्षी अंड्याच्या जवळ जात नाही असे म्हणतात ताई ते तसे लोक स्वतःला खूप शहाणे समजतात समोर गेलेले त्याला चांगलं दिसत नाही उद्या खूप छान आहे ताई आज अक्का दिसला व्हिडिओ मध्ये खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ
@prajwalsawant1594
@prajwalsawant1594 11 часов назад
निरमा आणि चुन्याने जखम होते aani त्याच ओळखंड पडत तर खरच kuni tray Karu na ताईंनी बरोबर सगिंतल
@ashwinibawadekar4075
@ashwinibawadekar4075 14 часов назад
Kiti vat baghitali tai.khup vel hatat ghevun basle hote phone.aata savay zali aahe tumchi
@supriyawaikar875
@supriyawaikar875 14 часов назад
किती वेळा चेक केल vilog आला का ते 😊
@Ss-tc1ui
@Ss-tc1ui 8 часов назад
मी विचारणार होते की कस्तूरी आणि sweety माऊ कडे good news नाहीं का अजून? मनीमाऊ पासून अंडी सांभाळा. खातील ते
@suvarnasingasane4395
@suvarnasingasane4395 7 часов назад
Kombadi khali theu naka. Kasturi chi egg tilach ubvaly de. Tila pan aai hou de. Ha kasturi cha haaka aahe.
@pandharinathraut5533
@pandharinathraut5533 12 часов назад
भारती ताई ची बोलून एकदम ग्रट तुम्ही दोघि पण मला खुप आवडता ताई माझं सिम माझ्या मिसटरा च्या नावाने आहे पण मी तुमच्या आईच्या वयाआहे
@nihoor8471
@nihoor8471 7 часов назад
Kirti sunder ghar ahe . Daji Che kam ek number
@DurgaShinde-d7z
@DurgaShinde-d7z 13 часов назад
Bharti tai 1 no bolali asha lokana bolalach pahije
@UjjwalaKodag
@UjjwalaKodag 12 часов назад
हो ताई निरमा आणि चुना याने जात ताई मी यानेच माझ्या कपाळावरचं गोंदण तुमच्यासारखं छोटं होतं काढला आहे
@seemajagtap1685
@seemajagtap1685 12 часов назад
दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थांची पूजा, सेवा 12 ते 12:30 घ्या दरम्यान करू नये एखाद्या दिवशी मंदिरातील पूजेला उशीर झाला तर त्या वेळी अथवा सायंकाळी 5:30 नंतर केली तरी चालेल
@पुणेकर1840
@पुणेकर1840 11 часов назад
जाऊ द्या, निंद काचे घर असावे शेजारी.तुमच्या अंगात मेहनत करण्याची ताकद आहे,हुशार आहात.सोडून द्या.आपला सरळ मार्ग कधी सोडायचा नसतो.मी पण एक फौजी wife ahe.❤❤❤
@lalitajagtap2222
@lalitajagtap2222 13 часов назад
Ghari येवूनाच game करत्यात असली
@prashantnagragoje2547
@prashantnagragoje2547 11 часов назад
ताई मला पण ज्वेलरी घ्यायचे आहे पण माझ्याकडे फोन पे नाही या
@dipeshkarale7091
@dipeshkarale7091 13 часов назад
बरं झालं ताई तुम्ही त्यांना उत्तर दिलं आता दुसरा कमेंट करताना विचार करा थोडा अशा लोकांना उत्तर नाही दिला ना तर दुसरी पण काय पण कमेंट
@lembhefamily7329
@lembhefamily7329 2 часа назад
तुमचे सासरे आणि दुसऱ्या ससासू बाई कुठे तहतात ते सग नां जरा
@RahulJoshi-yn9yu
@RahulJoshi-yn9yu 5 часов назад
Chan video
@poonamchaudhari7241
@poonamchaudhari7241 6 часов назад
First comment,tumhi doghi chan bolta ❤❤
Далее
Собираю Маню к осени ✨
00:48
Просмотров 946 тыс.
Собираю Маню к осени ✨
00:48
Просмотров 946 тыс.