साहित्य व प्रमाण
एक वाटी मेथीची पानं
एक वाटी गव्हाचे पीठ
एक चमचा चणा डाळीचे पीठ
एक चमचा तांदळाचे पीठ
एक चमचा पांढरे तीळ
पाव छोटा चमचा ओवा
एक चमचा साखर
चवीपुरते मीठ
अर्धा चमचा लाल तिखट
पाव चमचा हळद
अर्धा चमचा धना पावडर
पाव चमचा जिरे पावडर
चिमूटभर हिंग
एक चमचा तेलाचे मोहन
वरील प्रमाणात दहा ते बारा पुऱ्या होतात
9 окт 2024