Тёмный

...तात्काळ निवडणुका घ्या आणि एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावा! 

MNS Adhikrut
Подписаться 82 тыс.
Просмотров 1,8 тыс.
50% 1

देशाचं प्रबोधन करणारा महाराष्ट्र आज चाचपडतोय. राजकारणाचा चिखल केला गेला आहे... तात्काळ निवडणुका घ्या आणि एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावा!

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@PutalikarIshu-sq3ok
@PutalikarIshu-sq3ok Год назад
मी राज साहेबांचे रोखठोक वक्तव्य बद्दल आदर करतो.. राज साहेबांचे महीला पहेलवानां बद्दल काय स्टांड आहे..
@beinganimal6348
@beinganimal6348 Год назад
मी राजसाहेबांचा खूप मोठा फॅन होतो, आहे आणि आयुष्यभर राहील...यापूर्वीही मी मनसेला मतदान केलं आहे,...आणि यापुढेही फक्त मनसेलाचं मतदान करेल..आणि फक्त मतदान नाही करत तर इतरांनाही करायला सांगतो...आणि हो, हे फक्त राजसाहेबांच्या आक्रमक भाषणामुळे नाही तर ब्लू प्रिंट, नाशिकचा विकास त्याचं बरोबर त्यांची महाराष्ट्राविषयी तळमळ सुद्धा दिसते...कधीही सत्ते साठी कोणत्याही पक्षांसोबत लाळघोटपणा त्यांनी केला नाही.... ..राजसाहेब राजकारणात प्रगल्भ नेते आहेत, त्यांना कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही.. परंतु फक्त एक सल्ला नाही, विनंती आहे... लोकांमध्ये आपल्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे, असं समजून राजसाहेब झालेले आंदोलन किती यशस्वी होतं हे सांगत आहेत..आंदोलन यशस्वी होतीच त्यात काही शंकाचं नाही...परंतु हे ऐकून लोकं मतदान करतील असं अजिबात दिसत नाही...परंतु सगळयांत शेवटी भूमिका घेण्या ऐवजी...सर्व पक्षाच्या आधी तुम्ही भूमिका जाहीर करा...4 ही पक्षांवर सध्याची परस्थिती पाहता जनतेच्या मनातलं बोलण्या सारखं खूप काही आहे..त्याच बरोबर मी स्वतः मुख्यमंत्री होणार आहे असं आताच जाहीर करा...निवडणुका होतील तेव्हा होतील...जागा येतील तेवढ्या येतील...परंतु राजसाहेब मुख्यमंत्री च्या शर्यतीत आहेत...सत्ते साठी प्रयत्न करतायत हे जेव्हा सतत टीव्ही असेल...तेव्हाच मतदान वाढेल...नाही तर तुम्ही सगळं खरं बोलत बसता...आणि इतर 4 ही पक्ष तमाशा करून सतेत आलटून पालटून राहतात..आणि आपण फक्त टीका करतो (जी योग्यच असते परंतु लोकं तितके लवकर बदलत नाहीत ) म्हणून स्वतः मुख्यमंत्री होणार आहे असं आताच जाहीर करून आपण सुद्धा सत्ते च्या रिंगणात आहोत यें दाखवून द्या💪💪...नाही तर फक्त 5 5 वर्ष असेच जातील...
@pratikjoshi3522
@pratikjoshi3522 Год назад
Raj saheb fakta bolu naka karun dakhva!
@Ak13256
@Ak13256 Год назад
Karun dakhvayla ekda sandhi tr dili pahije lokani.
@pratikjoshi3522
@pratikjoshi3522 Год назад
@@Ak13256 Alpe loka aple nahit mahnun asa hota
@shreecreation6613
@shreecreation6613 Год назад
Mumbai metro train madhe 95% Bihari bharale aahet tya kade krupaya lakshya dya
@manojyswami0894
@manojyswami0894 Год назад
औरंगाबाद च नाव संभाजीनगर झाल पन एक गोष्ट अजून मागेच राहिली, ती संभाजी १६८९ हा चित्रपट अजुन प्रदर्शित होऊ शकला नाही। इतराकडून अपेक्षा च नाही पन मनसेने हा मुद्दा परत चर्चेत आनायला हवा। आपल्याच राजाचा इतिहास आपन पाहु शकत नाही। हा एक चित्रपट महाराष्ट्रात खुप काही बदलू शकतो।
@kailask-bt3fk
@kailask-bt3fk Год назад
TDM la shows milat nahit krrupaya Raj sahebbani laksh ghalun Primetime and show milavun dyavet amhala saglyanna chitrapat pahaychay pan Hindi wale aani kahi aaplya industry wale Bhausaheb Karhade sarkhya matitle vishay denarya director la trass det aahet ..Krupaya MNS ne yat laksh ghalun nyay milvun dyava..
@RohitSingh-sl3xt
@RohitSingh-sl3xt Год назад
Raj Thakrey sir .. Plz join bjp and do good for your country......India needs leaders like u.... don't limit yourself to Maharashtra... Plz remember Shivaji Maharaj, Bala sahab, and ur own identity of hindutva..... .....A message & request to u from another Hindu of India... .....🙏🙏🙏 ..... Right now we have only three real Hindu leaders, PM Modi, UP CM Yogi ji and Assam CM Hemanta Sarma.. ....... Hindu needs more leaders like them....... Hope u will understand my message...... .... Hindu ke pass ek he desh h jo h India.... lekin bewakoof Hinduo ko kuch samjh he nhi aata ........ ... Main bhi hindu ho ... lekin mujhe Sharm aati h ki meri kom itni bewakoof h....... Mujhe marathi nhi aati kyunki main Delhi se hoon.....yahan isliye comment kar raha hoon ...taaki aapko mera msg mil sake .....🙏🙏.... Hindu bhaiyo apne aapko sirf or sirf hindu he samjho..... aur kuch bhi nhi.... .....🙏🙏.. kyunki caste or region mein batne se ye hua h ki 500 saal lag gaye Ram Mandir banane mein........ ...... yaad rakhna meri baat ko...
@PutalikarIshu-sq3ok
@PutalikarIshu-sq3ok Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-09HZnRvs4MI.html राज ठाकरे हुशार की अमेरिका हुशार हेच कळत नाही लोकांना...
Далее
Прохожу маску ЭМОЦИИ🙀 #юмор
00:59