खुप छान विडिओ. धन्यवाद. 🙏🏻 कोकणातील होळीत पहाण्यासारखा कार्यक्रम म्हणजे होम लावणे आणि पालखी नाचवणे हा असतो. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात पद्धत वेगवेगळी असते. आणि विडिओच्या शेवटच्या भागात ती पालखी नाचवण्याची, ढोल ताशाच्या संगीताची मजा अनुभवायला मिळाली. धन्यवाद. Love from Devrukh. 🙏🏻🙏🏻🙏🏻