Sir apan jr ata open and category madhun mains clear keli ahe......Ani jar category madhun skill test qualify zalo tr ....final post open madhun milu shakte ka...
अकॅडमी मध्ये राहण्याची व्यवस्था आहे.... जर बाहेर कुठे झाले नाही तर तुम्ही येथे राहू शकता.... अकॅडमीचे फीस पकडून एका वर्षात एक लाख रुपये खर्च लागू शकतो....
Clerk - ज्यांना टायपिंग साठी सुट आहे त्यांची यादी जाहीर झाली आहे...त्यात एकूण 3992 विद्यार्थी आहे. तर ही जी यादी आहे 1 to 3992 पर्यंत ही मार्क नुसार आहे की कशी आहे ? सांगा सर 🙏
Sir me ST category cha student aahe,, तारखा घोषित व्हायच्या आधी माझी accuracy 97%-98% येत होती ,,, आणि आता 94%-95% एवढी येते आहे,,,, Keystrocks 2500 + जातात sir ..... Qualify होण्यासाठी sufficient आहे का? आणि scroll pattern Typing buddy वर आहे तसाच असणार ना ???
Thanks a lot sir.. sir typing journal website la khup jodshabd aahet. Tuthe maza speed 1300-1400 yetoo. Matra typing buddy la 1500-1600 yeto. Jodshabd yetil ka......sir