Great little information sir...! You are adding values not only in aspirants life but also in common man's life because they merely know these kind of thing. And those also in such short videos, Thank you so much sir👍 Keep inspiring us...!
बियाणे विक्रेता ची तपासणी व निरक्षण च काम जिल्हा स्थरावर कोण पाहत त्याच्या रेकॉर्ड ची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकारात कोणाला अर्ज कुणाला करावा लागेल?
Mpsc मार्फत उपविभागीय कृषी अधिकारी झाल्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी ही पदोन्नती किती वर्षांनी होते आणि पुढे जिल्हा कृषी अधिकारी या पदाची पदोन्नती कृषी सहसंचालक म्हणून किती वर्षांनी होते