Тёмный

तिघांना कोंडून ठेवले ,त्यांचे मोबाइल चोरले. हा तहसीलदार आहे की गल्लीत ला गुंड 

Soma Kurhade (socialtravellographer)
Подписаться 4,8 тыс.
Просмотров 19 тыс.
50% 1

नागपूर हाय कोर्ट च्या आदशानुसार जनता कोणत्या ही सरकारी कार्यालयात विडियो शूटिंग करू शकते ,मात्र मोबाइल वर काढला तर ह्या नोकरणा खूप रंग येतो ,का राग येतो ह्यांच असं काय पितळ उघडे पडते की हयना विडियो शूटिंग ची एवढी भीती . भीती ही चोरा लाच असते . हे नोकर लोकांवर जे रोज दरोडे घालता ,काम चुकारी करतात त्याची भीती .
जर नोकरांनो तुम्ही स्वच्छ असाल तर दारे उघडी ठेवा सामोरे जा तुमच्या मालकांना .

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 139   
@SvG386
@SvG386 9 дней назад
तहसीलदार वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,
@somakurhade5692
@somakurhade5692 8 дней назад
होईल
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 10 дней назад
तहसीलदार वर गुन्हा दाखल करण्यात आले पाहिजेत
@somakurhade5692
@somakurhade5692 4 дня назад
@@shivrajanegundi_078 चालू आहें प्रयत्न
@माणिककोठावळे
कठोले साहेब आपल्या कार्याला सलाम साहेब या कार्यालयात अजब कारभार पहिल्यांदा पाहतो जनता ही मालक असते 🙏
@somakurhade5692
@somakurhade5692 11 дней назад
@@माणिककोठावळे माज येतो ह्या नोकरांना खुर्ची वर बसल्या वर. तो उतरवू आपण
@kartikmore9228
@kartikmore9228 11 дней назад
​@@somakurhade5692कोणाचाही विडिओ विनापरवानगी काढता येत नाही ...breach of privacy IPC
@kartikmore9228
@kartikmore9228 10 дней назад
😂​@@somakurhade5692
@dattatrayhile5940
@dattatrayhile5940 9 дней назад
कोणत्याही परिस्थितीत सदर तहसीलदार निलंबित होणे काळाची गरज आहे. त्याच्या साठी कलेक्टर कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करा.
@somakurhade5692
@somakurhade5692 7 дней назад
@@dattatrayhile5940 हो कायदेशीर उपाययोजना सुरु आहें
@nandannandimath5074
@nandannandimath5074 6 дней назад
Tahsildar Ani baai kahitri gadbad distey
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 10 дней назад
हा व्हिडिओ लवकरात लवकर निर्भय पक्ष महा पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे साहेबांना पाठवा जितेंद्र भावे साहेब आल्याशिवाय या तहसीलदाराचा माज उतरणार नाही आणि सगळे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्याचा निषेध करून तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण केले पाहिजे आणि याला पत्रक म्हणून कारवाई झाली पाहिजे कारण हा खूप मांजर पणाने दोन जणांना दाबून ठेवतो मोबाईल खेचून घेतो सरकारी कार्यालयामध्ये कुठेही मोबाईल घेऊन शूटिंग करण्यास बंदी नाही न्यायालयाने देखील परवानगी दिलेली आहे तर हे असे तहसीलदार आणि कलेक्टर किंवा अशा लोकं उच्चपदस्थ सरकारी कशाप्रकारे जनतेची पिळवणूक करतात
@somakurhade5692
@somakurhade5692 10 дней назад
भावे सर लवकरच त्याची भेट घेणार आहेत
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 10 дней назад
कठोले साहेब अभिनंदन
@somakurhade5692
@somakurhade5692 10 дней назад
शहापूर तहसीलदार ने राहुल ला खोटी केसं करून 6 महिने जेल मध्ये पाठवले तरी तो एवढा निर्भय आहें
@crickmuz
@crickmuz 4 дня назад
हि हिम्मत त्यांना CM साहेबांच्या आशीर्वादाने मिळाली.
@somakurhade5692
@somakurhade5692 4 дня назад
@@crickmuz अर्थात
@mahajan9383
@mahajan9383 4 дня назад
सर्व सरकारी अधिकारी असेच आहे त्यांना काम नाकारण्याचा सरकार पगार देत आहे
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 10 дней назад
आपण वकील नेमून तहसीलदार विरूद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यात आले पाहिजेत न्यायालयात
@somakurhade5692
@somakurhade5692 10 дней назад
हो करतोय शक्य ते सगळं करताय
@MahaloGavade-ct4lu
@MahaloGavade-ct4lu 9 дней назад
तहसीलदार वर एफआयआर दाखल करा.
@somakurhade5692
@somakurhade5692 8 дней назад
करतोय
@nawaledeepak2860
@nawaledeepak2860 10 дней назад
सरकारी कार्यालय,पोलीस स्टेशन मध्ये आपण शूटींग काढु शकतो.
@somakurhade5692
@somakurhade5692 10 дней назад
हो निर्भय पणे
@dinkargaidhani1462
@dinkargaidhani1462 4 дня назад
जबरी चोरी अपराध नोंदवा.
@ajinkyagorakhekad8811
@ajinkyagorakhekad8811 9 дней назад
सर्वांनी ट्विट करा लाडक्या मुख्यमंत्री ला. आणि आपले सरकार पोर्टल वरती तक्रारी करा. माझ्या माहिती नुसार जयराज देशमुख असं नाव आहे तहसीलदार च. पुन्हा एकदा खात्री करा. खूप माज चढला आहे ह्याला. आपण सामान्य lok देशाचे मालक आहोत he आपले नोकर आहेत धेनात असुद्या
@somakurhade5692
@somakurhade5692 8 дней назад
हो खरं नक्की ट्विट करा
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 2 дня назад
खुप छान काम केले तहसील दाराला सस्पेंड केली पाहिजे 👍👍👍👍👍 धन्यवाद महाराष्ट्र तले सरकार अनैतिक आहे
@somakurhade5692
@somakurhade5692 14 часов назад
@@NarayanGaikwad-ub4oh हो आमचा लढा सुरु आहें
@dhananjaypatil9474
@dhananjaypatil9474 7 дней назад
फक्त बिल्डर लोकांचे फोनवर काम होत
@somakurhade5692
@somakurhade5692 7 дней назад
@@dhananjaypatil9474 मुख्यमंत्री लाडके बिल्डर
@Dramebazswara
@Dramebazswara День назад
तहसिलदार कारवाई झालीच पाहिजे पाहिजे पाहिजे
@somakurhade5692
@somakurhade5692 День назад
नक्की होणार
@EknathDumse
@EknathDumse 6 дней назад
अशा लोकांनी न्यूज चैनल चालवायला पाहिजे कारण त्यांना रियल समाजामधील समस्या दिसत आहेत दुसरे न्यूज वाले यापुढे झिरो आहेत कारण हे न्यूज वाले समाजामध्ये जाऊन गोरगरिबांचे न्यूज देतात धन्यवाद दादा
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 5 дней назад
या तहसीलदाराला लवकरात लवकर सस्पेंड करण्यात यावे.
@manojgosavi7744
@manojgosavi7744 6 дней назад
त्या तहसिलदाराच्या दोन चार कानफटात लावायला पाहीजे होत्या
@somakurhade5692
@somakurhade5692 6 дней назад
🤣🤣त्याने घेतला तरी आपण कायदा हातात घेऊ नये
@jaishankargajare5042
@jaishankargajare5042 8 дней назад
याला निलंबित करा
@somakurhade5692
@somakurhade5692 8 дней назад
होईल
@babanshankarlande4777
@babanshankarlande4777 4 дня назад
सर्वच सरकारी कार्यालयात असाच अनुभव येत आहे.
@sureshlokhande145
@sureshlokhande145 2 дня назад
याताशिल दाराला आरोपीला सोडूनका याला निलंबीत करा एवढा माज त्याला तो पब्लिक वर हात उचलतो याला बिलकुल सोडू नका
@somakurhade5692
@somakurhade5692 2 дня назад
हो कायदेशीर मार्गा ने काम सुरु आहें
@prashantpatil79
@prashantpatil79 20 часов назад
सरकारी कामात जे अधिकारी हायेत त्यांची प्रत्येकाची टक्के वरी ठरलेली असते त्या मुळे अश्या अधिकाऱ्यांना कुणाचीही भीती राहिलेली नाही अस या अधिकाऱ्यांना वाटते का आमचं कोणी वाकडं करणार नाय या मुळे हे अधिकारी माजलेत ...
@somakurhade5692
@somakurhade5692 20 часов назад
@@prashantpatil79 मुख्य कारण hr अशी की मालक म्हणजे जनता नोकरांना म्हणजे सरकारी खात्यात काम करणारे. ह्यांना प्रश्न विचारायला संकोच करते
@anandcomputerssalesandserv6760
माझा आलाय सगळ्यांना भ्रष्टाचार करतात स्वतःहून काम करायची ध्यानात नाही कोणत्या फाईल मधून कोणते नागरिक कडून पैसे मिळवता येतील हेच बघत असता
@somakurhade5692
@somakurhade5692 4 дня назад
बदलू बदलू ही परिस्थिती आपणच बदलू करण हा देश माझा आहें
@neil4182
@neil4182 10 дней назад
लढत रहा ❤
@maheshnevase9650
@maheshnevase9650 6 дней назад
Keep it up
@wisdom18
@wisdom18 9 дней назад
Keep doing this work
@somakurhade5692
@somakurhade5692 7 дней назад
@@wisdom18 नक्की
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 6 дней назад
चोराला भीती होती म्हणून तो लाईव्ह बोलत नाही
@EknathDumse
@EknathDumse 6 дней назад
सरकारी यंत्रणा अशी विलंब करते तेव्हा अँटी करप्शन विभाग झोपलेला आहे का पदाचा दुरुपयोग केल्यास अँटिक रक्षण विभाग गुन्हा दाखल करू शकतो लोकांना फक्त पगार पाहिजे जनतेच्या टॅक्स मधून थोडा मनाची नाही तर नाही जनाची तरी ठेवा
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 5 дней назад
कामाच्या ठिकाणी महिलांना सहानुभूती नको . कारवाई व्हावी
@somakurhade5692
@somakurhade5692 5 дней назад
@@rajeshtambe2157 महिला कर्मचारी, अधिकारी असं नसतं. हो आपलं खरं आहें त्या फक्त कर्मचारी असतात कामावर आल्या वर महिला नाहीं. हो प्रेग्नन्सी सारख्या काळात काही सुट् असू शकते
@BapuJadhav-wh4uc
@BapuJadhav-wh4uc 4 дня назад
गोरगरिबांचा रक्त पितात असले अधिकारी
@vpawarp786
@vpawarp786 10 дней назад
काम तूमचे चांगले आहे.
@somakurhade5692
@somakurhade5692 10 дней назад
धन्यवाद 🙏🏼
@dyandevrupavte8974
@dyandevrupavte8974 10 часов назад
तसीलदार वर कठोर कारवाई झाली पाहिजे
@ankushlanke4602
@ankushlanke4602 18 часов назад
निलंबन झाले पाहिजे
@jagadishdeshpande2802
@jagadishdeshpande2802 9 дней назад
गतिमान प्रशासन ही परिस्थिती बहुतांश सरकारी कार्यालयात दिसेल ते निर्ढावलेले असतात
@somakurhade5692
@somakurhade5692 8 дней назад
2014 पेक्षा वाईट स्थिती करून ठेवली ह्या फसनवीस ने
@Dramebazswara
@Dramebazswara День назад
कारवाई झालीच पाहिजे
@somakurhade5692
@somakurhade5692 День назад
होणार अजून तरी संविधान च चालतं देशात
@indrakumarpatil1390
@indrakumarpatil1390 6 дней назад
Are ha tyanna sodun ala bhai😂
@sumit8769
@sumit8769 9 дней назад
Mala vatale tukaram mundhe ithe kase...(chashmewale)...😂😂😂😂
@somakurhade5692
@somakurhade5692 9 дней назад
तुकाराम मुंडे औषध ला ही सापडणार नाही ह्याची काळजी नालायक राजकारण्यांनी घेतली आहें
@rajendrashingare-hs7bb
@rajendrashingare-hs7bb 2 дня назад
Nice
@wisdom18
@wisdom18 9 дней назад
We are with you
@somakurhade5692
@somakurhade5692 7 дней назад
@@wisdom18 thanks
@MathuraMali-wg2ws
@MathuraMali-wg2ws 6 дней назад
Desha.dhorheenna.senatrall.dakhawa
@kiranita
@kiranita 5 дней назад
yala tatkal retired kara
@dhananjaysawant5180
@dhananjaysawant5180 5 дней назад
Tahsildarla changlach maj distoy
@somakurhade5692
@somakurhade5692 5 дней назад
@@dhananjaysawant5180 उतरला असे बहुदा आत्ता पर्यंत
@Sanjay-sk6qm
@Sanjay-sk6qm 14 часов назад
सर्व तहसील मध्ये तहसीलदार हजर राहत नाहीत
@somakurhade5692
@somakurhade5692 14 часов назад
@@Sanjay-sk6qm हजेरी व हालचाल रजिस्टर मागवत जां आणी ती तपासून घ्या. Vdo शूटिंग चालू करून.
@wisdom18
@wisdom18 9 дней назад
Strict action should be taken
@somakurhade5692
@somakurhade5692 8 дней назад
Yess we will
@shaileshbapat7620
@shaileshbapat7620 5 дней назад
Daptar dirangai kaydyachaya Kay zhala tyacha patpurava kara lagu honyasathi saglyachi kam Kashi margi lagtat bagha
@nareshtarne7981
@nareshtarne7981 17 часов назад
Bhiwandi madhe tar ajun veglac karbhar asto
@somakurhade5692
@somakurhade5692 17 часов назад
@@nareshtarne7981 सगळीकडे भ्रष्टाचार ने कळस गाठला आहें
@rajendragopale8744
@rajendragopale8744 4 дня назад
CM साहेबांनी तहसीलदार यांना तात्काळ निलंबन करावे
@somakurhade5692
@somakurhade5692 4 дня назад
@@rajendragopale8744 मग इलेक्शन निधी कसा भेटेल वर
@ScamsandReality
@ScamsandReality 9 дней назад
धुळे शहरात आपल्या कार्यकर्त्यांचे नंबर द्या
@somakurhade5692
@somakurhade5692 8 дней назад
+91 94216 85406 तुषार निकम सर, ह्यांना call करा
@mayur8385
@mayur8385 4 дня назад
Nich lok
@dhananjaysawant5180
@dhananjaysawant5180 5 дней назад
He sarkari nokar majlet changlech
@rajeshkoli.
@rajeshkoli. 9 дней назад
Good job ❤ फ्कत you tube वर comment karu nka प्रत्येक्षात support kra भावाला जवळ पास राहणारे लोकांनी
@somakurhade5692
@somakurhade5692 9 дней назад
@@rajeshkoli. 🤗🤗🤗पडतोय लोकांमध्ये फरक
@HappyIndia512
@HappyIndia512 9 дней назад
Government office madhe tr video suiting allowed aahe na sir
@somakurhade5692
@somakurhade5692 8 дней назад
अर्थातच आहें पण ह्यांचे कांड उघड पडतील म्हणून नाकारता
@maheshnevase9650
@maheshnevase9650 6 дней назад
Hychy tr aii chii.... Gurmi n majj dakhvatoy Tapsil dar ch distoy
@somakurhade5692
@somakurhade5692 6 дней назад
त्याचा आई आणी बाबां ची चूक नाहीं. चूक एवढीच की त्यांनी ह्याला संस्कार नीट धिले नाहीं
@maheshnevase9650
@maheshnevase9650 6 дней назад
@@somakurhade5692 gurmi ahe tyla
@AJAY-st8iq
@AJAY-st8iq 5 дней назад
Sir tumhi hingoli shakha aahe ka
@indrakumarpatil1390
@indrakumarpatil1390 6 дней назад
Te don jannanch kay zal 😂😂😂😂
@rameshb8891
@rameshb8891 День назад
Sir UPSC dya MPSC dya aani mag Badal ghadva
@sanjaynikam9250
@sanjaynikam9250 10 дней назад
Bhau namaskar
@somakurhade5692
@somakurhade5692 10 дней назад
नमस्कार दादा
@nandannandimath5074
@nandannandimath5074 6 дней назад
Tahsildar che naa. Sanga jahirpane
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 9 дней назад
Tahalsidarala kayda shikvaycha hota na...Tumhi aadhi swata kayda nit aabhyasa mg tumhi tahsildarala kayda shikvaycha hota.....Position cha maaj ...
@somakurhade5692
@somakurhade5692 8 дней назад
आम्ही कोणता ही कायदा मोडला नाहीं. ह्या त्यांचा खुर्ची चा माज आहें
@shaileshbapat7620
@shaileshbapat7620 5 дней назад
Kurhàde saheb tasildar nyaydandadhikari astatat mhnje court sarkhe adhikar astat mhnun kadachit mobile allow karat nasavet jas regular courtat mobile vajla tar contempt hoto tari ... baki go ahead​@@somakurhade5692
@kartikmore9228
@kartikmore9228 11 дней назад
पोकळ प्रसिद्धी साठी स्टंटबाजी 😂😂😂
@somakurhade5692
@somakurhade5692 10 дней назад
तू 100% जनतेचा नोकर आहेस. म्हणून तुझा इगो हर्ट होतो. चल आपण एक vdo बनवू तू आणी मी समोरासमोर बसू तू तुझे मुद्दे मांड. मी माझे. चल ये जनते समोर.
@avid7414
@avid7414 10 дней назад
हा पण नोकर दिसतोय
@kartikmore9228
@kartikmore9228 10 дней назад
@@somakurhade5692 😂😂 माझ्यानावावरून तरी कळायला पाहिजे तुम्हाला माझं वयोगट ...मी शाळेत आहे अजून 😂
@kartikmore9228
@kartikmore9228 10 дней назад
@@somakurhade5692 मी विद्यार्थी असून मला वेळ नाही तुम्ही चांगलेच रिकामटेकडे दिसताय
@santosh9280
@santosh9280 10 дней назад
अहो सरकारी कर्म चारी, मेहनत करून पोस्ट घेतलेली असते.
@somakurhade5692
@somakurhade5692 10 дней назад
मेहनत करून भ्रष्टाचार करायचा त्या पैसे ने ती खुर्ची घायची आणी मग डबल ने परत कमवायचे असं म्हणायचं आहें आपल्याला
@amitpatil8309
@amitpatil8309 9 дней назад
​@@somakurhade5692 राजकारणी एवढा मोठा भ्रष्टाचार करतात ते दिसत नाही का sir आपल्याला... तो अजित पवार 70000 करोड सिंचन घोटाळा करून निवांत आहे जमलं तर जरा तिकडे पण लक्ष घाला 😊
@संतोषचव्हाण-श6ड
चोर आहे तहसीलदार मोबाईल चोर भिकारी
@सत्य1111
@सत्य1111 9 дней назад
ह्या तहसिलदारांविरोधात आंदोलन करायला पाहिजे. SDO आणि DM बरोबर घोडे लावतात अशा अधिकाऱ्याला.
@somakurhade5692
@somakurhade5692 9 дней назад
@@सत्य1111 कायदेशीर योग्य ते करू
@सत्य1111
@सत्य1111 9 дней назад
@@somakurhade5692 ह्या मुजोर तहसीलदारांविरोधात आंदोलन करणे, हे कायदेशीर मार्गाने अवलंबलेले शस्त्र ठरेल दादा.
@HappyIndia512
@HappyIndia512 9 дней назад
SDM,DM Sagle sarkhech aastat
@avid7414
@avid7414 10 дней назад
हा तहसीलदार अंडरवर्ल्ड मधून भरती झाला असणार
@somakurhade5692
@somakurhade5692 10 дней назад
@@avid7414 आपल्यातलाच वाट चुकलेला आहें
@BH_78
@BH_78 11 дней назад
Saheb Yacnhya dokyat Hawa geleli aahe ki yanna koni jaab vicharat nahi. hich hawa yanchya dokyatun kadhun dili pahije
@somakurhade5692
@somakurhade5692 11 дней назад
लोकं जिवंत होतायत. ह्या नोकरांना ह्यांची जागा दाखवताय
@kartikmore9228
@kartikmore9228 11 дней назад
कोण नौकर ??? He is beuracrat ..He is only answerable to elected politicians ​@@somakurhade5692
@somakurhade5692
@somakurhade5692 10 дней назад
@@BH_78 भीती माणसा ला महालात ही झोप लागू देत नाहीं
@EarnmoneyA2Z
@EarnmoneyA2Z 9 дней назад
Government employee sagale majorade jhalet jaga pn sodat nahi lakhanche paise getat
@somakurhade5692
@somakurhade5692 8 дней назад
खरं आहें
Далее
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:20
Просмотров 307 тыс.