आमचा दहावीतला मित्र विजय गावकर... त्याची कन्या दिपाली. एका शेतकऱ्याची लेक. जीवनात करीयरच्या मोठ्या package च्या संधी असताना केवळ देशसेवा करण्यासाठी खडतर मेहनत करून ती भारतीय सैन्य दलात भरती झाली. कसा होता तीचा हा प्रवास, कोणत्या अडचणी, कोणते अडथळे पार करून ती इथपर्यंत पोहोचली... जाणून घेऊया तिच्याच शब्दात....
7 сен 2024