Truly Konkan is wonderful place , so many people unable to actually visit it and experience it's beauty but because of people like you we are able experience Konkan virtually, and thanks for that. And I also think that , This is time to preserve Konkan through sustainable approach of Development.
एक नंबर knowledge, Thank You So Much🙏🙏 मी वीजघर ल राहायचो प्राथमिक शाळा तिथेच झाली, तिलारी घाटाच्या पायथ्याशी... खूप खूप Nostalgia aahe तिलारी, कोनालकत्ता तिलारी आणि दोडामार्ग बद्दल
सगळं छान आहे... पण एक सांगितले तर विचार करावा...ईथल्या निसर्गात खूप काही आहे आणि पर्यटक प्लास्टिक,घाण,कचरा टाकून प्रदूषित करतात...निदान तुम्ही तुमच्या व्हिडीओ मध्ये ही माहिती अजून चांगल्या प्रकारे करू शकता..
O my good Ness 😂🌹😂so classic darshan of kokan nature hills trees and river water just unbelieving unakalaniya 🌹beauty of kokan and Prasad of nature 🌹🌹🌹🌹thanks mr.prasad 👌🌹👌
दादा लय भारी काम केलस बघ तू....मी सुधा kokanatloch कधी पासून वाटायचं असा कोणीतरी लोकांसमोर अनुक व्होया....ता सुधा जबाबदारीने....आणि तू तां केलास....thanks bhava
You are doing Great Work......nice places are revealed in every video that u post.......Kokani Ranmanus ......Malvani Life......Pragat Loke .......three you tubers .....you are doing great work for Sindhudurg Tourism......
खुप छान व्हिडीओ आहे .माझ्या माहेरचा असल्याने मला खुप आवडला . तु तुझ्या प्रत्येक व्हिडीओ तून निसर्गाच्या प्रती प्रेम व क्रुतज्ञता व्यक्त करतोस म्हणून तुझे सगळे व्हिडीओ मी बघते . हे नक्की कुठल्या गावातील आहे.?