Тёмный

तीर्थ विठ्ठल 2024 | Manjusha Patil | Rahul Deshpande | Vitthal Songs | Jukebox 

vede aamhi konkanatle
Подписаться 34 тыс.
Просмотров 662
50% 1

तीर्थ विठ्ठल 2024 | Manjusha Patil | Rahul Deshpande | Vitthal Songs | Jukebox
#rahuldeshpande #rahuldeshpandesongs #manjushapatil #manjushapatilkulkarni #manjushapatilkulkarniraagyaman #manjushapatilnatyasangeet #manjushapatilkulkarnibhajan
#vitthal #vitthalsongsmarathi #vitthalsong #bhajan #varkarisamprday
अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
उंबरठ्यासी कैसे शिवू? आह्मी जाती हीन । रूप तुझे कैसे पाहूं? त्यात आह्मी दीन । पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥
वाळवंटी गावू आह्मी वाळवंटी नाचू । चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ । विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग ॥३॥
आषाढी-कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा ह्मणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥
_________________________________________________
अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर
टाळघोष कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी नाहले हो चंद्रभागा नीर
इडापिडा टळुनि जाती देहाला या लाभे मुक्ती नामरंगी रंगले हो संतांचे माहेर
देव दिसे ठाई ठाई भक्त लीन भक्तापायी सुखालागी आला या हो आनंदाचा पूर
_________________________________________________
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचें ॥१॥
हेंचि घडो मज जन्मजन्मांतरीं । मागणें श्रीहरी नाहीं दुजें ॥२॥
मुखीं नाम सदा संतांचें दर्शन । जनीं जनार्दन ऐसा भाव ॥३॥
नामा ह्मणे तुझें नित्य महाद्वारीं । कीर्तन गजरीं सप्रेमाचें ॥४॥
_________________________________________________
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधोनी अवघी तीर्थे
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक ऐसा वेणूनादी काना दावा
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे
सेना म्हणे खूण सांगितली संती या परती विश्रांती न मिळे जीवा
_________________________________________________
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा ह्मणे मज विठ्ठल सांपडला । ह्मणोनी कळिकाळां पाड नाहीं ॥४॥
_________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ / ऑडिओ पाहण्यासाठी / ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की Subscribe करा
🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶
धन्यावाद....... 🙏🙏🙏🙏
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
Business and sponsorship
Csiddhesh606@gmail.com
Social media links
Facebook :-
/ siddhesh.chavan.07
Instagram :-
/ siddhesh.chavan7

Видеоклипы

Опубликовано:

 

7 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@BhaiRevankar
@BhaiRevankar 2 месяца назад
Nice songs
@tanajichavan1346
@tanajichavan1346 2 месяца назад
Nice
Далее
I Built a EXTREME School Bus!
21:37
Просмотров 6 млн
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
09:35
VUDOO - Пьяная луна (Official Video)
2:11
Просмотров 101 тыс.
daryana - по Москве (Lyric video, 2024)
2:30
Просмотров 246 тыс.