फार छान चित्रपट बनविला आहे मतिमंद मुलीचे जीवन व संघर्ष फार उत्कृष्टपणे दाखवले आहे हा संपूर्ण चित्रपट नागपूर जिल्ह्यातील मोहपा गावामधील व्यवहारे यांच्या वाड्यात शूट केला गेलेला आहे.🚩😎👍
या मूवी चे शूटिंग आमच्या वाड्या मध्ये झाले आहे ( व्यवहारे वाडा मोहपा ) A wave of memories just washed over me! This movie, I've been waiting for you since 2008. So glad it's here, ready to rekindle some magic.
एखाद्या कुटुंबात मतीमंद मुल जन्मले तर त्याची किती काळजी घ्यावि लागते त्यात नराधमाने केलेला अत्याचार ,कुटुंबाची झालेली घुसमट याचे वास्तव् दर्शन म्हणजे ती सिनेमा😢😢
संपूर्ण चित्रपट पाहण्यालायक आहे. मोहपा या गावात झालेलं शुटिंग आहे. कोणाचा या चित्रपटातील एखाद्या पात्राशी , एखाद्या प्रसंगाशी योगायोग आल्यास तो केवळ योगायोग समजावा. मनोरंजन म्हणून चित्रपटाचा आनंद घ्यावा. धन्यवाद.