हार्मोनियम - गोविंद नंद
आपुलिया हिता जो असे जागता | धन्य मातापिता तयाचिया ||१||
कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक | तयाचा हरीख वाटे देवा ||धृ ||
गीता भागवत करिती श्रवण | अखंड चिंतन विठोबाचे ||३||
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा |तरी माझ्या दैवा पार नाही ||४||
15 окт 2024