Congratulations 👏Yuvraj and Himanshu 👑..... Such a cute story played in a simple manner😊✌..... Guys do highlight the boy dancing in back vishal chaudhary.... He woned the dance section.... God bless vishal 😊
क्यूट छोटूचा अभिनय, तसेच अप्रतिम गीत,नृत्य आणि तितकेच चांगले दिग्दर्शन.. पुढील गाण्याच्या प्रतिक्षेत... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,युवराज आणि टीम.
गल्लीत झालाय गोंधळ दिल्लीत चर्चा सूरु मितेश ला फिल्म मध्ये घेण्यास करोड खर्च करू बॉलिवूड वाले शोधाहेत हॉलिवूड मध्ये रोल नक्की भाऊंची entry समोर तर फिकी पडेल लोणवल्याची चिक्की❣️❣️❣️❣️❣️