Тёмный

तुझे माझे पटेना,October 5, 2024 

आपली माती आपली माणसं
Просмотров 2,9 тыс.
50% 1

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 62   
@rahulpise2698
@rahulpise2698 3 часа назад
महिला घरचे बॉस असते पण एवढी पण आगाऊ नसते...😅😅😅'अवघडे देवा पांडुरंगा'... दादा एक नंबर म्हणाला
@jyotipatil324
@jyotipatil324 3 часа назад
कशाला नादाला लागलात वहिनीच्या नवरात्रीचे दिवस आहेत बायकांना मान दिला पाहिजे😂😂
@jyotinikam5393
@jyotinikam5393 2 часа назад
आम्ही व्हिडिओ रोज पाहतो कारण अस वाटत काहीतरी चांगल बघायला मिळत.पण तुम्ही अशे भांडण दाखवता हे चांगला नाही वाटत.तुम्ही चांगल्या गोष्टी दाखवा ना वाईट गोष्टी कशाला दाखवता आणि नवरा बायको कोणी कसे ही असो पण त्यांनी एक मेकांना कायम आदर केला पाहिजे कोणत्या ही परिस्थिती मध्ये.आपण व्हिडिओ बनवतो रोज आपल्याला कोणीतरी बघत मग आपण बोललं पाहिजे कस वागला पाहिजे हे कळायला हवं ना
@vaishalichakane9972
@vaishalichakane9972 2 часа назад
धनगरी जीवन चॅनल बघा ते नवरा बायको एक आदर्श आहेत
@radhikakulkarni4297
@radhikakulkarni4297 2 часа назад
वहीनी तुम्ही दादांना फारच बोलताय नवऱ्याला काय बोलावं याला पण मर्यादा असतात तुम्ही फारच बोलताय आम्हाला व्हिडिओ बघताना एक फारच जाणवत आहे. दादाचा स्वभाव गरीबआहे म्हणूनच ते एवढं काम करू शकतात.....😮😮
@prasannat4172
@prasannat4172 3 часа назад
आज व्हिडीओ टाकला नसता तरी चाललं असतं. एवढं देव-देव करून, गुरुचरीत्राची पारायणं करून असच वागायचं असेल तर काय उपयोग! अहंकार बाजुला ठेवता आला पाहिजे. सर्व करता करविता तो वर आहे. आपण जे काहि आहोत ते देवाच्याच ईच्छेचा भाग आहे..... दोघांनाही शुभेच्छा.... श्रीराम जय राम जय जय राम.....
@sushantwalunj9958
@sushantwalunj9958 3 часа назад
भांडण करू नका या कारणामुळे तीन महिने व्हिडिओ बंद होता राम कृष्ण हरी दादा संदीप दादा शांत व्हा🎉❤
@rekhaborude7733
@rekhaborude7733 3 часа назад
दादा ताईंना हात फॅक्चर झाल्यामुळे तुम्हाला कराव लागत आहे नाही तर त्या करून देणार नाही तुम्हाला
@bhagyashreebivalkar1902
@bhagyashreebivalkar1902 Час назад
खूप भारी वाटलं... खोटं खोटं छान भांडलात दोघे😅😅
@komalprajapati7435
@komalprajapati7435 2 часа назад
व्हिडिओ बनवताना एव्हढे तरी भान ठेवा की लोक आपल्याला काय म्हणतील . तात्या आई सर्व घरचे लहान थोर बघतात बापरे बाप काय तो कल्ला दादा चिडवतात पण तनुजा .........नबोललेलं बर ............
@allroundershantanu8927
@allroundershantanu8927 2 часа назад
दादा बायकांसारखा चिकाटीने संसार कोणीही करू शकत नाही दिसत नाही तेवढंच खरं 😮😮😮
@latamohod
@latamohod 2 часа назад
दादा वाहिनी खूप खूप भांडा सौख्यभरे
@pradeepshelke7507
@pradeepshelke7507 Час назад
एक नंबर दादा फुल पाठिंबा योग्य बोललात
@SuwarnaLodha
@SuwarnaLodha 2 часа назад
दादा ॲटिंग भारी केली ❤🎉
@ShankarrauWargat-ep1lv
@ShankarrauWargat-ep1lv 3 часа назад
जय गुरुदेव दत्त भाऊ आणि वहिनी बाई ❤
@parimalachandrashekhar8211
@parimalachandrashekhar8211 3 часа назад
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
@arunathorat2637
@arunathorat2637 2 часа назад
Dada naka Nadi lagu saglyanchya ghari aasach aastay
@harshalavhad668
@harshalavhad668 2 часа назад
दादा वहिनीचा आदर करा . त्यांच्या मेहनतीला तोड नाही. भांडणाचे व्हिडिओ टाकू नका.
@RajendraNangare-mn2uq
@RajendraNangare-mn2uq 2 часа назад
दादा एवढे ताईंना का बोलता घरोघरी मातीच्या चुली छान विडीओ ताईंसाठी ❤❤
@shubhadaabhyankar6880
@shubhadaabhyankar6880 3 часа назад
Dada, aapan sarvgusamppan aahat ka tanujacha hat sadhya kam karu shakat nahi. Pan aaplya toadacha patta girnichya pattyasarkha chalu aahe. Aahe. Kadhi Tanujache koutuk kele ase aathvat nahi. Tila jar. Akkal nahi tar ti ne 17 varsh sansar kasa kela. Tivla vicharlyashivay tumhi konatehi niyojan ( motha aavadichashbd) karu shakat nahi satat tila bol llavat asta. Aadarsh shetkari
@ravindrasarkale784
@ravindrasarkale784 15 минут назад
Very nice video dada ❤
@SPNIMKARDEVLOGS3067
@SPNIMKARDEVLOGS3067 2 часа назад
Very very nice video dada
@jyotipatil324
@jyotipatil324 3 часа назад
कुठल्या देवीचा अवतार धारण करतयाल महागात पडेल तुम्हाला दादा😂😂
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Час назад
Dada Navratri chalu aahet vahini ni rudra ruup ghetla tr shant Raha shree gurudev Datta 🙏🙏🌺
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 3 часа назад
Tanuja Vahini khup kasht krtat. Bolalya mhanun kay zale. Jau dya Vahini 😂
@स्मितावामन
@स्मितावामन 3 часа назад
दादा डाळींचा भाव सांगा ना
@ratnaprabhahegde8440
@ratnaprabhahegde8440 Час назад
Very sad to see this video Dada vaini. I have seen your happy family in the video.
@jyotipatil324
@jyotipatil324 3 часа назад
एका रथाची दोन चाकं आहेत तुम्ही
@rajeshpatil8424
@rajeshpatil8424 2 часа назад
घरचा बॉस गडी आस्तो ❤
@meenapathan1
@meenapathan1 Час назад
All full video with fighting please dont fight Tanuja
@priyapatole4147
@priyapatole4147 42 минуты назад
Nice video
@faridashete2952
@faridashete2952 Час назад
Chhan hi baiwishaichi kalpana tuzi dada ti Durga zali tar jamayacha nahi Tula
@faridashete2952
@faridashete2952 Час назад
Ho Tanuja barobar aahe tuza,atta kaam karayala lagataya na mhanun chalalaya he!
@foodypanvelkar....6290
@foodypanvelkar....6290 Час назад
लग्नाच्या अगोदर माझ्यामध्ये सहनशक्ती कमी होते पण लग्नानंतर सहनशक्ती खूप वाढली 🤣
@purushottamtayade-nv8ip
@purushottamtayade-nv8ip 44 минуты назад
नवरा बायकोचे हे भांडण प्रेमाचे असते.
@sandip1981
@sandip1981 15 минут назад
दादा प्रत्येक घरात तेच पळसाला पाने तीनच ज्या घरात जाईल तिथ तेच फक्त दारु पिणारा न्हवरा बायकोला भेत नाही
@gajendrarandive5873
@gajendrarandive5873 3 часа назад
नवरात्र आहे
@AnitaMane-e7f
@AnitaMane-e7f 2 часа назад
दादा तुझ्या साठी काय लिहू 😅😅😅❤❤
@BhagyashriKarbhari-hi7pf
@BhagyashriKarbhari-hi7pf 2 часа назад
😂😂❤
@faridashete2952
@faridashete2952 Час назад
Bewada asata tar Tanujane tumachyashi laganach kela nasata.
@pavan2221-c8b
@pavan2221-c8b 31 минуту назад
आपली आहे बाबा शांत तुमचं जरा अवघड आहे 😂😂
@ragini9663
@ragini9663 2 часа назад
@manjirikarambelkar6572
@manjirikarambelkar6572 10 минут назад
कंटाळा आला व्हिडिओ बघून.सगळा व्हिडिओ भांडणाचा?
@rajshreeakole6339
@rajshreeakole6339 2 часа назад
Aaj bhandanacha V D O 😂
@murkutemadhav8021
@murkutemadhav8021 3 часа назад
Time pass
@SangitaChawan-v7i
@SangitaChawan-v7i 53 минуты назад
Are tya bhandyanna saban lava
@vishaljadhav6167
@vishaljadhav6167 2 часа назад
Boring video 😮
@ravishinde3352
@ravishinde3352 2 часа назад
💞💫👫
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Час назад
😂😂😂😂😂
@murkutemadhav8021
@murkutemadhav8021 3 часа назад
👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻
@suvarnahatagunde894
@suvarnahatagunde894 3 часа назад
Nice
Далее
बाप्पु काय म्हणतात
18:32