तुफान कॉमेडी कीर्तन | हसू आवरणार नाही | विनोदाचार्य विलास महाराज गेजगे कीर्तन | marathi kirtan.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
गायणाचार्य : ह भ प दिगंबर महाराज कुटे, दामोदर अण्णा इंगोले, भरत महाराज बोरकर, ईश्वर महाराज कष्टे, दत्ता महाराज डाव्हळे.
मृदूंगाचार्य : ह भ प राम महाराज साबळे, ह भ प मदन महाराज सांगळे.
स्थळ : अखंड हरिनाम सप्ताह श्री संत संभाजी महाराज संस्थान कामारी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड.
#आम्ही_वारकरी #marathikirtan #marathikirtankar #kirtanchali #comedykirtankar #marathikirtankar
24 сен 2023