व्याख्याते : अविनाश भारती महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने /भारुड /गवळणी/ सप्ताह साठी "आम्ही वारकरी" या आमच्या Channel ला Subscribe करा राम कृष्ण हरी
बाळा, you are great. तू ज्या बहुजन समाजासाठी बोलतोस त्या समाजात जाऊन, तेथील मित्रमंडळाला भेटून तूझे व्याख्यान जनमाणसात पोहचव. गाडगे महाराज बन. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत बदलण्याची ताकद तूझ्या व्याखानात आहे. तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
Dada mi tumcha vishayacha shikshan ghenara mulaga aahe Karan baba manat hota ka science kar Karan maza bhau enginer aahe pn aata to postman aahe , Karan bhau Marathi aapli zali