अतिशय अप्रतिम कीर्तन... छोटे माऊली च कीर्तन ऐकतच राहावं असं वाटतं... राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼 तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥1॥ कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रह्महत्या ॥ध्रु.॥ आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥2॥ व्हावें साहए तया न घलावें भय । फुकासाटीं पाहे लाभ घात ॥3॥ तुका ह्मणे हित माना या वचना ॥सुख दुःख जाणा साधे फुका ॥4॥