Тёмный
No video :(

तुमची आजी कुठ आहे 😡 

Spicykick
Подписаться 415 тыс.
Просмотров 151 тыс.
50% 1

Spicykick QnA #foodie #maharashtrianfood #food #punefoodie #minivlog #maharashtrafood #streetfood #goa #funny #anniversarytrip
Cameraman channel link :- / @cameramanclick

Опубликовано:

 

12 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 481   
@shashiborhade6774
@shashiborhade6774 Месяц назад
खूप छान प्रतिसादाचा विडिओ दिलात. धन्यवाद. त्यातल्या त्यात एकाने तुमची लाज काढली तरी संयमाने योग्य व न बोचणार उत्तर देण्याचा जो प्रयत्न केलात त्याबद्दल टाळ्या !
@ts2330
@ts2330 Месяц назад
🙃
@abhijeetkakade6987
@abhijeetkakade6987 27 дней назад
नॉन व्हेज आणि भक्ती बद्दल परखड मत मांडलय तुम्ही, खूप आवडलं ते आम्हाला👌👌
@ravikiransalunke-patil5174
@ravikiransalunke-patil5174 Месяц назад
दादा,नकारात्मक बोलणाऱ्या विकृत मेंदूना दुर्लक्षित करा,तुमचं चॅनेल म्हणजे आमचा अभिमान आहे.नुसतं तुमचा चेहरा बघितला तरी गाडी बाजूला घेऊन व्हिडीओ पाहिलेत इतकी पर्वणी आहे.आजी,लेकरू आणि बारक्याचे मम्मी पप्पा हा सस्पेन्सच ठेवा,कारण आम्हाला तो तसाच आवडतोय.खूप सारं प्रेम आणि एकदा तुमच्यासोबत सहपरिवार एखाद्या रेस्टरंटात मस्त खायचंय.तोवर आणि नंतरही खूप प्रेम आणि शुभेच्छा. आमच्यासाठी तुमचा सुंदर प्रवास तसाच सुरू असुद्या❤❤
@nitinshinde9327
@nitinshinde9327 Месяц назад
खरंय
@sandhyapatil9757
@sandhyapatil9757 17 дней назад
Baykochi laaj vatate ka? Tila saral tichya navane haak ka marat nahi? Aani satat ektech bolta.... BaKichyanahi bolu dya ki....
@sumitbidbag7028
@sumitbidbag7028 Месяц назад
येरमाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.धाराशिव जिल्हा येरमाळापासून तब्बल 36 किलोमीटर अंतरावर आहे आणि येडेश्वरी देवी मंदिर मात्र 4 किलोमीटर वर आहे. भाविकांचे हे मोठे श्रद्धास्थान मानले जाते.
@user-op4kv1ii6e
@user-op4kv1ii6e Месяц назад
मराठी भाषेचा अभिमान आहे छान वाटले मनात प्रेम असेल तर श्वान कुठेही दिसणार तुमचा बंगला बाहेरुन तर इतका मस्तच आहे तर आत किती सुंदर असेल प्रश्नांची उत्तरे कुणाची मने दुखवणार नाही अशी श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@swanandaswar0303
@swanandaswar0303 10 дней назад
जुन्नर तालुका मध्ये ओतूर नावाचं गाव आहे !! तिकडे श्रावण महिन्यात महिना भर प्रचंड मोठी यात्रा असते, म्हणजे फक्त श्रावणी चार सोमवार शक्यतो येत्या तिसऱ्या किंवा चौथ्या सोमवारी जाऊन तुम्ही महादेवाच दर्शन घ्यावा आणी तसाच पुढे 20 km चा अंतरावर माळशेज घाट आहे ते ही फिरून यावा!! 💯🙏🏻✨
@saritadeshpande2678
@saritadeshpande2678 Месяц назад
निगेटिव्ह बोलणाऱ्या कडे लक्ष नको देऊ काही लोकांना दुसऱ्याची प्रगती बघवत नाही तु तुझे काम करत रहा❤❤आजी ला एकदा तरी दाखव पण❣️❣️
@rajeshbhoge6824
@rajeshbhoge6824 Месяц назад
नजर पाहिजे नजर .... श्वान सगळीकडे असतात 👌👌👌
@PM036
@PM036 Месяц назад
संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची यात्रा जिल्हा सोलापूर, माढा तालुक्यातील, अरण या गावी असते पंढरपूरहून विठोबा माऊली यांची पालखी इथे येते, सगळ्या पालख्या पंढरपूर ला जातात पण हे एकमेव संत आहेत ज्यांना भेटायला विठू माऊली स्वतः येतात.आणि याच गावात जगातील एकमेव श्रिफळ दहीहंडी सोहळा देखील होतो. १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट यात्रा आहे. नक्की भेट द्यावी. राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻
@Jiteshnagaonkar
@Jiteshnagaonkar Месяц назад
If I'm not wrong 1 वर्षात साडेतीन लाखांपेक्षा जास्त subscribers......it's huge achievement for Marathi youtuber.......that's amazing bro.............many people copy your content and rhythemic rhymical tone to create theirs own videos........but you have done good job........तुमचे व्हिडिओ बघून खून एन्जॉय करता येतं.............
@shankardalavi3690
@shankardalavi3690 Месяц назад
Tumhala उठून जा म्हणणारी तीन लोक दाखवा आम्हाला पण, तेंचि तोंड बघाय सारखी झाली असतील🌑🌑🌑🌑😁😁😄😄😃😃😀😀😅😂😂😂😂🤣😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😂😂
@vishalwankhede1425
@vishalwankhede1425 Месяц назад
छत्रपती संभाजीनगर मध्ये दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी, घृस्नेश्वर मंदिर, भद्रा मारुती मंदिर, म्हैसमाल एकाच रूट वर खूप छान पर्यटन स्टळ आहे...
@snehagangane-rn8gv
@snehagangane-rn8gv Месяц назад
दादा मणात भक्ती भाव असेल तर वारीला जायला काही हरकत नाही बर
@pathpathfinder2181
@pathpathfinder2181 Месяц назад
👍 मस्त, आपले रील, गोष्टी, सादरीकरण, भाषा शैली, सर्व लोकांचा, स्वानाचा ही सहभाग, सगळे सांभाळून आपण परिवारा सोबत हे आपले वीडियो आम्ही बघू शकतो ह्या बद्द्ल अनेक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा 💐🙏🏽😊
@shailajakoyande5969
@shailajakoyande5969 Месяц назад
🎉अभिनंदन दादा , चॅनलला एक वर्ष पूर्ण झाल .साडेतीन लाख Subscribe.. खूप छान😊 संपूर्ण टीमचे अभिनंदन💐❤❤👏👏👏 दादा खूप छान प्रकारे प्रश्नांची उत्तरे दिली . तुमच्या कडे छान शब्दांचे भांडार आहे तुमच्या बोलण्याच्या शैलीने खूप हसवता . 😂😂
@chandrakanthvyankatgiri424
@chandrakanthvyankatgiri424 Месяц назад
मनपूर्वक अभिनंदन... मराठी पाहुल पड़ते पूढे..
@Mr555555XxX
@Mr555555XxX Месяц назад
Dada fakt kutryana Chocolate biscuit deu naka, baki konatahi biscuits dya, Karan kutryana Chocolate alergy asate as per veterinary doctor
@sushantshinde9961
@sushantshinde9961 Месяц назад
जिल्हा:-सांगली तालुका:- जत. जत हा तालुका २८८ वा विधानसभा मतदार संघ म्हणून परिचित आहे. जतमध्ये श्री यल्लमा देवीची यात्रा फारच मोठ्या प्रमाणात भरत असते, अगदी बघण्यासारखी असते, एकवेळ अवश्य भेट द्या.....👍👍
@santoshmanevlogs1361
@santoshmanevlogs1361 Месяц назад
मी पण जत चा आहे....रामपूर... जत च्या यात्रे मधील चंदुलाल खंडागळे ची गुलाबजाम मस्त असतात....खूप मिस केली ह्या वेळी यात्रा..कारण मी जॉब ला पोलंड या देशात होतो.2022 2023
@sumitbidbag7028
@sumitbidbag7028 Месяц назад
येरमाळा मासे, खेकडे आणि इतर जलचर पालन व खाद्यासाठीही प्रसिद्ध आहे. येथे दर आठवड्याला भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी मोठा बाजार भरतो आणि त्यातून शेतकरी आणि बाहेरील लोकांना चांगले उत्पन्न मिळते.
@juhiscreations5490
@juhiscreations5490 Месяц назад
दादा मी शाकाहारी आहे तरी पण तुमचे विडिओ आवर्जून बघते तुमच बोलण खूप आवडत मला.... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤️
@user-RN9898
@user-RN9898 Месяц назад
मेन मुळात वारीत असणारे जवळपास 70 टक्के लोक हे नॉनव्हेज खाणारे असतात 30% माळकरी असतात......😊😊 Thanks for 35 like 💕❤️ LOVE YOU MANOJ DADA 😙💖💖
@ts2330
@ts2330 Месяц назад
🎉
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 Месяц назад
बरोबर आहे सर 👍
@cartoon4public
@cartoon4public Месяц назад
@@user-RN9898 tyatla tu kon veg ka non veg..
@sidjadhav516
@sidjadhav516 Месяц назад
Ha aakda kuthun aanla 😂🙏
@santoshgutte1532
@santoshgutte1532 Месяц назад
भाऊ तुझ्या बोलण्यामध्ये चमक आहे..
@Shubham30502
@Shubham30502 Месяц назад
दादा एक लाईक द्या आणि कॉमेंट पण करा काही तरी 😂
@user-RN9898
@user-RN9898 Месяц назад
@@Shubham30502 hi
@sonalkadam9308
@sonalkadam9308 Месяц назад
दादा... तुमचं बोलणं एवढं भारी आहे..तर तुमची आजी किती भारी असेल...आजीला बघायची उत्सुकता वाढली आता ..😊
@Kingsman1986
@Kingsman1986 Месяц назад
Alto च वय झालं होत, चालताना थर थर कापायची..😂 तुम्ही मराठी कुठ शिकलात..🤦🏻‍♂️🫣 सगळ्यात भारी प्रश्न होता..😝😂
@surajdhanwade9177
@surajdhanwade9177 День назад
रायगड मधे रोहा गाव आहे तिथे ये धाविर महाराज पालखी असते ती अनुभाण्या साठी नक्की ये .... कारण संपूर्ण ब्रिटिश काळा पासून भरता मधे 3 ठिकाणी सरकार द्वारे मानवंदना दिली जाते (१) तिरुपती बालाजी (२) कोल्हापूर मधील महालक्ष्मी (३) रोहा चे धाविर महाराज ...... त्या मुळे एकदा रोहे गावा मधे नक्की ये ❤❤
@rutvikrane5652
@rutvikrane5652 Месяц назад
Khup chan uttar dilit saglya prashnanchi 👌❤
@akshaydighe9450
@akshaydighe9450 4 дня назад
दादा तुझी गावठी भाषा खुप भरी आहे त्यामुळे ते खुप हासुन आनंद मिळतो
@gavlankadam2832
@gavlankadam2832 22 дня назад
दादा आमच्या बीड जिल्ह्यातील घाटसावळी गावी या video shud करायला, आमच्या येथे श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तेथे वर्षातून दोन वेळा यात्रा होतात, सप्ताह होतात, असे म्हणतात की आमची गोरक्षनाथ टेकडी पूर्ण सोन्याची आहे, आता रक्षाबंधनला मोठी यात्रा असते तेथे एकदा तुम्ही या शूट करायला खूप धार्मिक ठिकाण आहे. उंच डोंगरावर बसलेली गोरक्षनाथ टेकडी खूप सुंदर आहे.
@Chikku891
@Chikku891 Месяц назад
दादा अरे खरंच धन्यवाद सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली... असाच खात रहा आणि आम्हाला हासवत रहा... Last but not least आणि शेवटी चांगली ठिकाण दाखवत रहा.... श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@anuradhaanuse6463
@anuradhaanuse6463 Месяц назад
तुम्ही वेगवेगळ्या रेस्टॉरंटचे व्हिडिओ टाकता त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेल्यावर आम्ही त्या ठिकाणी गेलेलं असेल तर आम्हाला तुमच्या व्हिडिओचा मदत होते ज्या आम्हाला कळतं की कुठल्या ठिकाणी कोणता रेस्टॉरंट आणि काय मिळतं तुझे व्हिडिओ खूप छान असतात सोलापूर जिल्ह्यामधल्या पंढरपूर शहरात चार वाऱ्या भारतात त्यातली सर्वात मोठ्या दोन असतात एक आषाढी वारी आणि दुसरी कार्तिकी वारी तिसरी असती माघी वारी, चैत्री वारी
@NikhilBille-p2v
@NikhilBille-p2v Месяц назад
ओन्ली आजी फॅन्स .. 😍😍😍
@NOBODY08989
@NOBODY08989 Месяц назад
भाऊ तुम्ही येकदा बावधन ता.वाई जि.सातारा चे बगाड बघायला या मोठी यात्रा असते तेथील होळी झाली की होते यात्रा असेल तेव्हा मी मेसेज नक्की करेन ❤
@comking-ie4kp
@comking-ie4kp 7 дней назад
Kharach khup bhari talent aahe dada tumchya madhe,bhari astat video,tyat marathiche bhari bharich shabd,khup chan vatatat yekayla🎉🎉
@jayashreedharmadhikari5723
@jayashreedharmadhikari5723 Месяц назад
पिवळा मांजर तुमचं आहे का फारच गोड आहे
@cevinaypatil
@cevinaypatil Месяц назад
Shevti aaji kay dakhvli nahi😢🙂
@ts2330
@ts2330 Месяц назад
😊😢😮😅😂
@samadhanbharade218
@samadhanbharade218 Месяц назад
काही लोकांना त्यांचं वयक्तिक जीवन वयक्तिकच ठेवायचं असत काही लोकांना तर फोटो काढायला पण नाही आवडत
@sixthsense6851
@sixthsense6851 Месяц назад
Aaji ek kalpanik kalpana ahe.
@hanmantsankpal1550
@hanmantsankpal1550 14 дней назад
आजीला X मानलेलं आहे याठिकाणी 😂😂
@devrajtransport...5262
@devrajtransport...5262 10 дней назад
​@@hanmantsankpal1550 😅😅😅😅
@shailendraborate6954
@shailendraborate6954 Месяц назад
आजी ला दाखवाच एकदा भाऊ, दर वेळेस आजी चा डायलॉग ऐकून आजी कशी असेल ही उत्सुकता फार आहे! खूप शुभेच्छा घरातील सर्वांना🎉
@akashsalve7650
@akashsalve7650 День назад
Dada mla tujhe videos khup avadtat specially tu Ani tuzi small family ❤ jevha jevha smile kartat tevha tevha barr watt Mazi yevdich devakade prarthana ahe ki tu aani tuzi family nehmi happy rahavi❤😊
@sandeeppawar5662
@sandeeppawar5662 Месяц назад
Ek number bhai........ Impressive, aaj clear kelas mast वाटले, ❤❤❤ पण dogs na biscuits naka deu, 😂
@manishapatil3137
@manishapatil3137 Месяц назад
छान असतात व्हीडीयो बोलण्याची स्टाईल खुप आवडते दादा तुझी
@akashkamble5142
@akashkamble5142 Месяц назад
श्रावण महिन्यात या नक्की. येडशी या ठिकाणी. निसर्ग रम्य परिसर आहे. रामलिंग देवस्थान या ठिकाणी. धाराशिव जिल्हा आहे येडशी चा
@abhishekchaudhari6918
@abhishekchaudhari6918 Месяц назад
अमरावती जिल्ह्यातील गाडगे बाबा यात्रा आणि बहीरम बाबा यात्रा la नक्की या डिसेंबर महिन्यत शेवटी. आणि जानेवारी ल wellcome❤ to. Amravati
@vishaljagtap1771
@vishaljagtap1771 11 дней назад
Khup majja yete sir tumche videos pahtana ... specially barkya
@sanchitashedge4479
@sanchitashedge4479 Месяц назад
पुणे जिल्ह्य़ातील भोर तालुक्यातील उत्रौली गाव.....❤
@manikdumbre3549
@manikdumbre3549 Месяц назад
Mazya mitracha gav ahe
@sanchitashedge4479
@sanchitashedge4479 Месяц назад
@@manikdumbre3549 which friend
@LaxmiShinde-hq6mz
@LaxmiShinde-hq6mz Месяц назад
Bhau tu kamal ahes re 1 year madhe success milvne sopp nahiye 😊
@NamitasHub
@NamitasHub Месяц назад
Tuzhya ajchya prashna uttara sathi tula subscribe kela. Khupach chan points madhe bolalas. I love your videos. and the way of speaking. Your wife is too cute and barkya tar lai bhari. Keep it up. Being on points tuze videos madhe kahi boring asa kahich nasta. Mahnun hi mazi first time comment tula ani tuzya team sathi. All the best and keep growing 🎉 Ani ho tuza cameraman click la pan subscribe kela❤
@sapnaparab1321
@sapnaparab1321 9 дней назад
दिवाळी नंतर कोकणात या भरपूर जत्रा असतात.
@chatanibhakari173
@chatanibhakari173 Месяц назад
बारक्या लय गोडेय.......त्याच्यासाठी 💕💕 आम्ही पण श्वान प्रेमी आहोत......तुम्ही खूप shorts बनवता.....pn श्र्वानाला कधीच विसरत नाही......माणूस म्हणून great ahat..... Aaj kal che chhapri kiti shorts बनवतात.....पण वडीलधार्यांची आठवण कुणाला च नाही येत..... पण तुमची ajji pratyek video madhw aste
@amolrathod2852
@amolrathod2852 10 дней назад
तुमचे असेच कार्य यश शवि होत रावो
@user-iy7uj9pe1j
@user-iy7uj9pe1j Месяц назад
पुसेगावची यात्रा जिल्हा सातारा ता. खटाव
@AryanKolhe2800
@AryanKolhe2800 Месяц назад
नारायणगांवची यात्रा अखंड पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा 😊❤
@amodparanjape8832
@amodparanjape8832 14 дней назад
आज व्हिडिओ बघितला (जरा उशीरच झाला) उद्यापासून (५ ऑगस्ट) श्रावण सुरू होतोय आणि आमच्या गावात (सांगली जिल्ह्यातील हरिपूर) दर श्रावण सोमवारी संगमेश्वर देवाची (कृष्णा वारणा नदीच्या संगमावरील महादेवाचं देऊळ) यात्रा असते... या यात्रेचा आनंद घ्यायला... (सध्या पुराचं सावट आहे पण पाणी ओसरल्यावर नक्की प्लॅन करा)
@pratiknikam3379
@pratiknikam3379 Месяц назад
सातारा जिल्ह्यातील वर्णे आबापुरी, म्हसवड, अपशिंगे मिलिटरी , पुसेगाव, पाली चां खंडोबा, या यात्रा आहेत खूप आहेत पण सांगू नाही शकत एकाच कॉमेंट मध्ये ❤
@mycreativeworld9403
@mycreativeworld9403 Месяц назад
दादा शिर्डीत यावे. शिर्डी मधील शिर्डी परीक्रमा खुप सुंदर असते. नक्की या.
@vikrantjaykar5826
@vikrantjaykar5826 15 дней назад
यात्रेचे आमंत्रण तुम्हाला सातारा जिल्हा.. वाई तालुक्यातील महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी यात्रा. बावधन मधील बगाड यात्रा
@rishikeshjanba1042
@rishikeshjanba1042 Месяц назад
साडे तीन लक्ष्य दादा लाख नाही..
@MangalChavan-jw4zv
@MangalChavan-jw4zv Месяц назад
दादा मी नाशिक ला राहते आमचा पांडव लेणी हरिहर किल्ला trimbkeshwar गंगा घाट रामकुंड सीता गुफा साधना मिसळ पेरू ची वाडी ग्रेप एम्बेसी सुला वाइन आणखी खूप छान छान ठिकाण आहे या ना दादा फिरायला❤️🙏🏻🙏🏻
@pavanbhosale4028
@pavanbhosale4028 Месяц назад
मी तर फक्त आज्जी बघायला हा व्हिडिओ बघितला....पण शेवटी विश्वासघात केला...😡😂👍🏻
@Kalyani_Cake_Vile_Mangaon
@Kalyani_Cake_Vile_Mangaon 29 дней назад
😂
@rohitbhosale1445
@rohitbhosale1445 17 дней назад
वीर ला या श्री नाथ मस्कोबा मंदिर आणी इथे शूट करण्यासाठी भरपूर आहे
@jaywantkalantre6156
@jaywantkalantre6156 Месяц назад
आपला बाबा मेहनत करतोय पण कुठ next producshion😂😂
@jayashreedhekane8
@jayashreedhekane8 Месяц назад
पहिल्यांदाच पाहिले तेव्हाच आपले चॅनल खूप आवडले.बघून फ्रेश होते.
@praveenjadhav5431
@praveenjadhav5431 11 дней назад
लातूर ला जावा तिथं निलंगा तालुका आहे तिथं निलंगा राइस खूप फेमस आहे नक्की ट्राय करा 😋 लातूरकर ❤
@swapnilaher
@swapnilaher Месяц назад
दादा ❤
@jagangode8338
@jagangode8338 Час назад
पट्टेवाडी (शिवाजीनगर)ता.अकोले जि.अहमदनगर पट्टाई देवी यात्रा उत्सव अक्षय्य तृतीया च्या दुसऱ्या दिवशी
@yogeshpatil133
@yogeshpatil133 5 дней назад
Bhau lok kahihi mhantil tu ek no. Aahe
@kunaltakwale7969
@kunaltakwale7969 21 день назад
रस्त्यावर जे डॉगी आहेत त्यांना खायला घालता ते खूप चांगले काम करत आहेत असे करत रहा त्यांना प्रेम आणि पोटाला खायला पाहिजे
@surajjadhav7383
@surajjadhav7383 Месяц назад
दादा तुमचे फार आभार तुमच्या व्हिडिओ मुळे टेन्शन लांब होऊन जाते छान व्हिडिओज असतात आणि भाषा तर उत्तम ❤😊
@pavanborole7903
@pavanborole7903 27 дней назад
Jalgaon la yaa ekda ❤
@ravigunjal1010
@ravigunjal1010 Месяц назад
Ahilyanagar District मध्ये राहतो आमचा गाव दैठणे गुंजाळ आहे आमच्या गावात February मध्ये माघ पोर्णिमा la खंडोबा देवाची यात्रा असते त्या सकाळी दिवशी कावड मिरवणूक व दुपारी बैलगाडा sharyat व रात्री पारंपारिक पद्धतीने छबिना मिरवणूक असते दुसऱ्या दिवशी जत्रा असते त्या दिवशी दुपारी 3 la कुस्त्या (हगामा) रात्री 8 पुढे जेवण असते मटणाचे .त्या नंतर 10 पुढे तमाशा असतो . तुमचे video आवडतात aahmla ❤
@harshda2666
@harshda2666 Месяц назад
Parner ka
@ravigunjal1010
@ravigunjal1010 Месяц назад
@@harshda2666Ho
@shrutisalve5495
@shrutisalve5495 29 дней назад
Pn chan videos krtat
@user-tk3fz8tk9i
@user-tk3fz8tk9i 20 дней назад
Jila Pune Taluka Shirur Ramling Yatra Mahashivratri
@dhirajpadwal5820
@dhirajpadwal5820 28 дней назад
Thane district Shahapur Taluka Thune Village Yatra January madhe aste पुत्रदा एकादशी ला
@user-fe8xx9jj1y
@user-fe8xx9jj1y 24 дня назад
Tel. Rajapur. Dist. Ratnagiri. Fomus yatra navratri madhe.. mahakali devichi yatra. 9 divs.. aadivare
@sahilkole161
@sahilkole161 Месяц назад
Azun parynt you tube cha khatrnak question video ❤ answer denaychi paddat nadkhula❤❤
@sameerambekar1492
@sameerambekar1492 Месяц назад
1:02 परफेक्ट ❤
@kunalmergu3811
@kunalmergu3811 Месяц назад
भाऊ... पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा...
@amolsonwane3686
@amolsonwane3686 Месяц назад
जय महाराष्ट्र मी अमोल सोनवणे जालना आमच्या जिल्ह्यात मंगली चतुर्थी ला राजूर गणपती राजूर ला खूप लोक जालना आणि इतर ठिकाणहून भाविक पायी येतात आणि अंबड येथे नवरात्रात मस्त्योदरी देवी ची खूप मोठी यात्रा भरते पाचव्या आणि सातव्या दिवशी खूप गर्दी असते नक्की या एकदा जालना ला स्वागत आहे तुमचे ❤🎉
@Nitin-tl2kh
@Nitin-tl2kh 29 дней назад
Personal loan wali baddal kahich nahi sangitl😂😂😍😍
@nileshtupe5073
@nileshtupe5073 25 дней назад
भाऊ वीडीओ एक नंबर आसतात रोज आसेच वीडीओ आपलोड करतजा
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 Месяц назад
पालघर जिल्हा वसई विरार प्रेक्षनीय स्थळ जीवदानी देवी १२०० पायऱ्या डोंगरावर आहे रोप वे पण आहे वज्रेश्वरी मंदिर पेशवे कालीन तिथे नदीवर गरम पाण्याचे कुंड आहे.. विरार गावी अर्नाळा समुद्रात किल्ला आहे
@Savisartmarathi
@Savisartmarathi Месяц назад
Barak khup chhan aahe 😊
@medhakhandkar1723
@medhakhandkar1723 22 дня назад
Tumhi itkya Chan prakare video karta khanyache ...khas karun non veg che baghun lagech khaychi icha hote.....
@anitabhalerao90
@anitabhalerao90 Месяц назад
Swatachya najaret changle raha,lok kay te tar devala pan nava thevtil...Keep it up guys.. You are doing great job.👍❤
@shivajitiparkar1693
@shivajitiparkar1693 Месяц назад
दादा आपलेच लोक आपल्या मराठी लोकांना पुढे जाऊ 😢देत नाही.
@ketakishinde
@ketakishinde Месяц назад
सांगली, 32 शिराळा, नागपंचमी साठी खूप फेमस आहे.... नक्की या.
@rupalidevgade7505
@rupalidevgade7505 Месяц назад
दादा विदर्भाचा पंढरपूर धापेवाडा ला आषाढी एकादशी पासून ते आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत जत्रा भरते. आणि तिथूनच जवळ आदासा गणपती mandir आहे खूप मोठं इचपूर्ती गणपती आहे या कधीतरी. तस संगायला बसला तर नागपूर मध्ये खूप आहे बघण्यासारखं.
@donzai5956
@donzai5956 Месяц назад
Morgon cha shai dasra Hya varshi dada thumi shoot la dasryala ya
@FdrrdddrdTfxxdgg
@FdrrdddrdTfxxdgg Месяц назад
मनातलं म्हणालास भावा ❤
@AjsisnsSjs8sjjd
@AjsisnsSjs8sjjd Месяц назад
Same
@ManjuPrabhune
@ManjuPrabhune 28 дней назад
@kingban1544
@kingban1544 28 дней назад
Hmmm..
@music.mp31997
@music.mp31997 12 дней назад
भाऊ एकदम स्पष्ट आहेत. 😂😂
@mayurihisalge2495
@mayurihisalge2495 Месяц назад
Dada tujya commentary mule tujye videos best ahet, superb..keep it up...love to बारक्या🎉
@user-sm1tp4ev3h
@user-sm1tp4ev3h Месяц назад
दादा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा गावातील जऋा खुप प्रसिद्ध आहे पण ती जानेवारी महिन्यात असते तुझ्या व्हिडिओ मध्ये त्याचा समावेश नक्की कर. खुप छान व्हिडिओ असतात तूझे. 😎🤏
@savitakunjir391
@savitakunjir391 Месяц назад
तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात ‌. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@KishorKadam33
@KishorKadam33 Месяц назад
Tumache video khup bhariii astat, tyat la tyat video madhil bolnyachi style.
@saichopadkar8783
@saichopadkar8783 Месяц назад
1 नंबर दादा ❤ from नाशिक 🚩
@ULHASNIKHADE
@ULHASNIKHADE 16 дней назад
नाशिक मध्ये चांदवड तालुक्यात वडनेर भैरव गावी या...तिथे चैत्रात हनुमान जन्मोत्सव असतो त्यावेळी श्री कालभैरव आणि जोगेश्वरी माता यांची मोठी रथ यात्रा असते...या यात्रेमध्ये देवांचे लग्न लागते, आपल्याकडे लग्नात असतात तसे सर्व रीतिरिवाज केले जातात..एकदा नक्की या आमच्या गावी 🙏
@dattanalawade7989
@dattanalawade7989 Месяц назад
सांगली जिल्हयातील वाळवा तालुक्यातील शिरटे गाव
@RupaliDhumal-w9w
@RupaliDhumal-w9w 25 дней назад
Kup mast dada❤ Chan distay Marathi bhasa maji pn fev ahe kup Chan distay ❤❤❤❤
@AtharvaBhise-tm3ku
@AtharvaBhise-tm3ku 23 дня назад
हे तुम्ही बाहेरच खाण्यातच सोडून द्या त्याच पैशाने रस्ते रेल्वे स्टेशन वर एसटी स्टॅन्ड वरील गोरं गरीब ना त्या खायायला तेवडाच आशीर्वाद मिळेल ❤❤🎉🎉😊😊
@ramraut9938
@ramraut9938 19 дней назад
तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा इलोरा ची यात्रा आहे तिथला शूट करा तुम्ही.
@shreegaming7065
@shreegaming7065 Месяц назад
दादा , तुमची आजी बघण्यासाठीची उत्सुकता अजूनच वाढली 💘❤
@RUTURAJPATIL0909
@RUTURAJPATIL0909 Месяц назад
तासगांव चा रथउत्तचव संपूर्ण महाराष्ट्र भर प्रसिद्ध असणारा जिल्हा - सांगली
Далее
DUBAI is Not What You Think
18:09
Просмотров 1 млн
Upsouth Baner, Pune.
2:14
Просмотров 15 тыс.