Тёмный
No video :(

तुमच्या घरात सहकार्य नांदते का?- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-870 

Jeevanvidya
Подписаться 390 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत. घरातील माणसांमुळे घर तयार होत असते. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहण्यासाठी कटुंबातील प्रत्येकाने एकमेकांशी सहकार्याने वागायला हवं. जाणून घ्या तुमच्या घरात सहकार्य नांदतं का
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#family #familybonding #relationship #positivity #happylife #suvichar #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #positivity #positive #wisdom #satguruwamanraopai #satguru #positivity #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 196   
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 जय सद्गुरू जय जीवनविद्या 🌹🌹
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
Vitthal Vitthal Satguru Bless All
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 года назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभत आहे.🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं होत आहे 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण होत आहे 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होत आहे.🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होत 🌹💐❤️🙏 जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 года назад
माऊली किती छान सुंदर मार्गदर्शन धन्यवाद 🌹💐 कोटी कोटी वंदन माऊली धन्यवाद 🌹💐
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l 2 года назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माई नंदन कोटी कोटी प्रणाम. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@balikapatil3739
@balikapatil3739 2 года назад
अप्रतीम मार्गदर्शन thank you so much 🙏 सद्गुरू माऊली 🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणंकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधानआनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना मिळू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
संसार सुखाचा करण्यासाठी शहाणपण लागते, हे शहाणपण जीवनविद्या मिशनमध्ये मिळते म्हणून जीवनविद्येचे ज्ञान सद्गुरू कडून समजून घेणे गरजेचे आहे
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@malanpatil7736
@malanpatil7736 2 года назад
Great satguru vamanrav pai राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पूढे जाण्यासाठी सहकार आणि सहकार्य आवश्यक आहे.
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 года назад
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏
@nanakhole4613
@nanakhole4613 2 года назад
तूच आहेस तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार,!!
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 года назад
परमेश्वराच्या आणि आपल्या मध्ये आहे ते म्हणजे निसर्गाचे नियम असे सांगतात आपले सद्गुरू माऊली 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏💐💐
@aruna_sakpal
@aruna_sakpal 2 года назад
सर्व टीम चे मना पासून कृतज्ञता व्यक्त करीत आहे सुंदर विचार ऐकून दिवसाची सुरुवात आनंदमय सुखमय ऐश्वर्यमय होते थँक्यू थँक्यू सद्गुरू दादा देवा सर्वांचे भले कर 🙌 देवा सर्वांचे कल्याण कर 🙌 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙌
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
माऊली सांगतात सहकार आणि सहकार्य घरात,राष्ट्रात आणि विश्वात पाहिजे.तेव्हाच आपले राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्राच्या पुढे जाईल. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार.....
@arunanaik8014
@arunanaik8014 2 года назад
"Tumchya gharant Sahakarya Nandate ka ? .... AZ ha Sundar Vishay Mauline ghetala aahe.Dhanyavaad Deva. Bless All 🙏🌹 #SatguruShree Wamanrao Pai 🙏🌷
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
आदरणीय ,वंदनीय ,पूजनीय , श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली ,मातृतुल्य शारदा माई,आदरणीय प्रल्हाद दादा ,मिलन वहिनींना कोटी कोटी वंदन 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
समाजात,घरात ,राष्ट्रात भांडत असाल तर बाकीचे किती कार्य करताय ह्याला शून्य किँमत आहे.खूप छान सद्गुरु 🙏🙏 जय सद्गुरु,दादा 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏💐
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
Great Satguru Great Margdarshan Great jeevanavidy Apratim pryaktikal Dannyn
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 года назад
हे सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वीचा संसार सुखाचा कर सर्वांनाची भरभराट होऊदे सर्वीनला उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "सहकार" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@shankarsawant848
@shankarsawant848 2 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 года назад
Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
@tanajivetal9942
@tanajivetal9942 2 года назад
Thank you satguru
@subhashpatil6825
@subhashpatil6825 2 года назад
🙏🌻"जय जय सद्गुरू देवम्"👏🙏 🙏"May God bless all"🌹👏
@pritampatil8727
@pritampatil8727 2 года назад
सुखाला व दुखाला कारण आपणच असतो.म्हणून तुच आहे स तुझ्या जीवनाचा शिल्पकार.Thank you Satguru Vamanrav Pai🙏🙏🙏
@9326564663
@9326564663 2 года назад
Thank you jeevanvidya
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 года назад
हे ईश्वरा सर्वांच्या घरात सहकार्य नांदु दे. हे ईश्वरा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे. हे ईश्वरा सर्वांची भरभराट होऊ दे. हे ईश्वरा सर्वांची मुले टॉपला जाऊ देत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 💐💐💐🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏
@anitapanat746
@anitapanat746 2 года назад
सद्गुरूनाथ महाराज की जय!🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@prakashraut6781
@prakashraut6781 2 года назад
विठ्ल विठ्ल माऊली
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 2 года назад
आपले राष्ट्र सर्वार्थाने सर्वांच्या पुढे जायचे असेल तर प्रत्येक ठिकाणी सहकार व सहकार्य पाहिजे.
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 года назад
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@gorakhshedge9055
@gorakhshedge9055 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना, माऊली धन्यवाद 🙏🙏
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 2 года назад
Great sadguru great jeevanvidya. Koti koti pranam🙏🙏🙏🌺
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 года назад
हे ईश्वरा !! सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर !! सहकार हा विषयच असा आहे कि त्याचा चांगला वाईट प्रताप प्रत्येक संस्थेत पहायला मिळतो मग ते घर असो, मित्र मंडळी असो, कामाचे ठिकाण असो, सामाजिक, क्रिडा, अध्यात्मिक संस्था असो. आज सद्गुरू आपणांस प्रबोधन करणार आहेत अशा विषयावर जो तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा आहे तो म्हणजे 'तुमच्या घरात सहकार्य नांदते का ?' धन्यवाद माऊली !!
@9326564663
@9326564663 2 года назад
Thank you dada
@sulbhadalavi8480
@sulbhadalavi8480 2 года назад
God Bless All
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 года назад
समाजामध्ये सहकार व सहकार्य याची भावना वाढीस लागणे खूप महत्त्वाचे आहे... Thank you 🌹🙏
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
पै मार्निंग
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 года назад
पै माऊली सदैव तुमच्या समरनात राहू दे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@aruna_sakpal
@aruna_sakpal 2 года назад
उपवास करून आपल्या जीवनात काही काडीचेही महत्व नाही हे वेगवेगळ्या उदाहरणा तुन मार्गदर्शन केले आहे आपण ऐका आणि आपल्या प्रियजनांना ही ऐकवा आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा 👍😊👍 थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू दादा 🙏🏻💐🙌💐🙏🏻🎉
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
He Satguru niradec Apratim pryaktikal Margdarshan Great jeevanavidy Aajcya kadaci Garaj Jeevanavidy Khup Khup Dhanyvad SBA 🙏🙏🇮🇳
@9326564663
@9326564663 2 года назад
Thank you sadguru
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Great margadarshan mauli. 🙏🙏
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 2 года назад
अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 года назад
🙏 विठ्ठल, आपल्या घरात सहकार्य कसे नांदते ते समजावून सांगतायत आपले परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 года назад
उपवास केल्याने देव प्रसन्न होईल असे वाटते पण ते चुकीचं आहे ते सांगण्यासाठी जीवनविद्या चे ज्ञान घ्या.सदगुरू श्री वामनराव पै
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 года назад
सहकार्य आणि सहकार कुटुंबात समाजात राष्ट्रात आणि जगात झाले पाहिजे
@chintamaniparkar6312
@chintamaniparkar6312 2 года назад
पुन्हा पुन्हा ऐकावे असे अतिशय मोलाचे मार्गदर्शन... Thank you so much Sadguru mauli.. 🙏👏👏🌹
@sandiptowar558
@sandiptowar558 2 года назад
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 2 года назад
आपल्या राष्ट्राला प्रगती पथावर न्यायचे असेल तर एकमेकांना सहकार्य व सहकार करणे गरजेचे असते याचे सुंदर मार्गदर्शन येथे श्री सद्गुरू करीत आहे!💐💐💐💐
@aruna_sakpal
@aruna_sakpal 2 года назад
आकाशातील सर्व तारें हे एकमेकांना सहकार आणि सहकार्य करीत आहेत म्हणून ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि त्यांच्यात जर सहकार्य नसेल तर काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगायला नकोच म्हणून आपण एकमेकांशी सहकार आणि सहकार्य केले पाहिजे सुंदर असे सद्गुरू ज्ञान देऊन राहीलेत आपण ऐका आणि आपल्या प्रियजनांना ही ऐकवा आणि आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा 👍❣️👍😊 थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू दादा 💐🙏🏻🙌🙏🏻💐🎉👌
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
सहकार आणि सहकार्य असेल तर सगळीकडे आनंदी आनंद असेल .नाहीतर दुख असेल .अहंकार आणि अभिमान ह्या सहकार आणि सहकार्य ह्यांच्या विरुद्ध आहे. आपल्या जीवनात काय असायला पाहिजे आनंद का दुःख हे आपणच ठरवायचे आहे. जय सद्गुरु,दादा 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
आपल्या कुटुंबात आपण एकमेकांशी सहकार्याने वागलो तर कुटुंबात सुख समाधान आनंद ऐश्वर्य या सर्व गोष्टी मिळतील घरात स्वर्ग निर्माण होईल नाही तर भांडण तंटे करत राहिलो तर कुटुंबात नरक निर्माण व्हायला वेळ लागणार नाही , कुटुंबात सर्व सुखी होण्यासाठी जीवनविद्येचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणून सर्वांनी सद्गुरूंची प्रवचने पुन्हा पुन्हा ऐकावी.
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
सहकार आणि सहकार्य घरामध्ये पाहिजे,समाजामध्ये,शहरामध्ये,राष्ट्र मध्ये,विश्व,मध्ये पाहिजे Khupach sundar divy margdarshan Satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 года назад
#Amrutbol# jeevan Vidya philosophy दिव्य दिव्य ज्ञानाचा अविष्कार माय माऊलीचा केवढा कळवळा सांगण्याचा धन्य धन्य सदगुरु राया अनंत कोटी कृतज्ञता पुर्वक वंदन🙏🙏🙏
@kalpanasoudagar1426
@kalpanasoudagar1426 2 года назад
Satguru bless all 🙏🙏
@shilpakrantikar612
@shilpakrantikar612 2 года назад
Very nice sadguru wamnrav Pai
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
सहकार आणि सहकार्य यांचे विश्वातील / मानवी जीवनातील महत्त्व किती?..... कंठारवाने सांगताहेत सद्गुरू माऊली ....अवश्य ऐकावे असेच...
@dipali1palav262
@dipali1palav262 2 года назад
सहकार आणि सहकार्य घरात,समाजात, राष्ट्रात, विश्वात सर्वत्र पाहिजे
@sheelahonrao7916
@sheelahonrao7916 2 года назад
सहकार घरात पाहिजे समाजात पाहिजे,राष्ट्रात पाहिजे ,आपल्या राष्ट्रात हे घडले पाहिजे,जसे आपल्या शरीरात तसेच अंतराळात चालू आहे आपल्या पर्यावरणात घडत आहे ,किती सुंदर विचार आपल्याला सद्गुरु करायला भाग पाडतात thank you माऊली
@sunitasave9201
@sunitasave9201 2 года назад
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की सहकार आणि सहकार्य असायला पाहिजे तरच आपलं राष्ट्र प्रगतीपथावर जाईल.
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 года назад
परमेश्वर कृपा करत नाही आणि कोप पण करत नाही.
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 2 года назад
सहकार घरात असेल तर आनंदी आनंद...धन्यवाद माऊली..🙏🙏🙏
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 года назад
सद्गुरू माऊली सांगतात उपवास देवासाठी करायचा नाही तर देहासाठी करायचा असतो.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली. विठ्ठल सर्वांना देवा सर्वांचे भले कर.
@khandugend5410
@khandugend5410 2 года назад
सहकार्य आणि सहकार या विषयाबद्दल अतिशय मार्मिक व सखोल वैज्ञानिक , अध्यात्मिक आणि तर्कशुद्ध असे उत्कृष्ठ मार्गदर्शन केले आहे . सद्गुरूंना कोटी कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ravindrapalkar7894
@ravindrapalkar7894 2 года назад
सहकार आणि सहकार्य निसर्गात प्रत्येक ठिकाणी सुरू आहे ग्रह तारे पर्यावरण तसं निसर्गात आहे तसं घरातही हे सहकार्य हव आहे सुंदर उदाहरण देऊन पटवून दिलाय सद्गुरूंनी थँक्यू🙏🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@laxmimunj2127
@laxmimunj2127 2 года назад
निसर्गाच्या नियमांना आपल्या जिवनात खुप मोलचे स्थान आहे
@user-be4mw9lp8w
@user-be4mw9lp8w 2 года назад
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
@charulatapagar6231
@charulatapagar6231 2 года назад
अप्रतिम मार्गदर्शन माऊली धन्यवाद 🙏🌹🙏कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌹🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 года назад
खुप खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन केले धन्यवाद विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल
@shailajatekade1370
@shailajatekade1370 2 года назад
सासूने सुनेला मुलीपेक्षा जास्त चांगले वागवले पाहिजे. धन्यवाद देवा.
@surekhalic8205
@surekhalic8205 2 года назад
कृतज्ञतापूर्वक धन्यवाद सद्गुरु श्री पै माऊली, जीवनविदया मिशनचे दैनंदिन जीवनातील मार्गदर्शन सर्वानाच अतिशय गरजेचे व महत्त्वाचे आहे.
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@smitasalekar2505
@smitasalekar2505 2 года назад
पर्यावरण हाच नारायण श्री पै माऊली सांगतात 🙏🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
Heartily Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@truptidalvi8134
@truptidalvi8134 2 года назад
खुपखुप कृतज्ञ सद्गुरू
@kundamahajan1422
@kundamahajan1422 2 года назад
Kriya tashich pratikirya ha nisragacha niyam ahe 🙏🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 года назад
🙏🥭🍎🌺🇮🇳✈SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI DADA VAHINI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US ✈🇮🇳🌺🍎🥭🙏
@anuragbhoir455
@anuragbhoir455 2 года назад
सद्गुरूंना कोटी कोटी कृतदनतेचा प्रणाम🙏🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 года назад
Great Great Great Guidance 🙏🙏
@sarthaksawant1737
@sarthaksawant1737 2 года назад
अक्कल शुन्य माणसे सुखी होणार नाहीत, knowledge। is god
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@deepakdahibawkar3544
@deepakdahibawkar3544 2 года назад
गुरु माऊली आपल्या चरणी कोटी कोटी नमन मी आपला कृतज्ञतापूर्वक आभारी आहे विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aruna_sakpal
@aruna_sakpal 2 года назад
सासु आणि सुन यांच्या तील नाते संबंध कसे असावे हे छान समजावून सांगितले आहे थोडे वेळ काढून नक्की ऐका आणि आपल्या प्रियजनांना ही ऐकवा आणि आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा 👍❣️👍😊 थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू दादा 🙏🏻💐🙌💐🙏🏻☺️
@archanasonar2802
@archanasonar2802 2 года назад
Parmeshwarala cosmic life force mahantat
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 года назад
प्रत्येकाने ‌हे प्रवचन परत परत ऐकले पाहिजे
@vedanirgun8031
@vedanirgun8031 2 года назад
पर्यावरणाचा तोल राखण्यासाठी आज ज्या वेगाने लोकसंख्या वाढतेय त्याऐवजी जास्त वृक्षांची संख्या वाढली पाहिजे. Supberb Thank you #satguruShriWamanraoPai 🙏🏻
@AmarRamane
@AmarRamane 2 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@vanalaxmighorpade3773
@vanalaxmighorpade3773 2 года назад
कोटी कोटी प्रणाम पै माउलीची 🌹🙏🙏🙏🙏🌹
@vatsala8033
@vatsala8033 2 года назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल पै .मय सकाळ
Далее
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59