Aaj phone reset karaycha bet akhla hota ani ha video notification madhe padla 🙃🙂 dhanyavaad bhau❤.... Ya saglya tips me aplya kadun 2yrs adhi pan aiklay 🤣🙂 pan tarii thank you data refresh zhala dokyaat sagla 💥👽
Redmi Note 5 ha phone mi geli 5 years n 3 months jhale use kartoy. Phone chya storage la jast load det nahi n as you mentioned mi every 6-8 months nntr factory reset karat asto tyamule phone ajun pan perfect chalu aahe. New ghyaychi ichha aahe but ha pan fit aahe tar nahi kharch karat.
फोन स्लो होणे, हँग होणे,battery drain हे प्रकार OS अपडेट केल्यानंतर होतो.कंपनी जाणून बुजून असं करतात. माझ्याकडे Redmi 4 आहे 3gb/32gb अजूनही उत्तम स्थितीत काम करतो. मी सर्व कंपनी चे फोन वापरले आहेत. अरुण सर ने वरील व्हिडिओत छान टिप्स दिल्यात..
Trakin Tech Marathi हा एक उत्तम "शैक्षणिक channel" आहे. कृपया आपण हे जे विडीओ बनवता त्या साठी कोणता सेटअप वापरता त्यावर हि एक विडीओ बनवा. सर्व शिक्षकांना खुप फायदा होईल
सर माझ्या कडे रिअल मी ५ प्रो आहे त्याची बॅटरी खूप लवकर ड्रेन होते त्या साठी काय करावे प्लिज सांगा. आणि बॅटरी बदलून फरक पडेल का नवीन बॅटरी . प्लिज सांगा. सर
एक व्हिडिओ भारतीय ऐप वर बनवा म्हणजे व्हाट्सअपचे अल्टरनेटिव्ह भारतीय ऐप अराताई आहे यूट्यूब चे अल्टरनेटिव्ह ऐप ऑटो प्ले म्हणून आले होते पण त्याला जास्त सपोर्ट नाही भेटला क्रोम ब्राउझरला भारतीय अल्टरनेटिव्ह ब्राउझर म्हणजे उला ब्राउझर किंवा जिओ ब्राउझर अशा टाईप चा एखादा व्हिडिओ बनवा
Mi phone madhe contacts save asun pan jeva dial karto teva to number jya navane save aahe te dakhwat nai ani phone aalaywar toch number jya navane save aahe te dakhwat as ka hot asel for MI phone... Plz suggest
सर माझा कड़े m31 सैमसंग मोबाइल आहे. या वर काही. App चालत नाही ex.flipcart,bank App, त्यासाठी मला फ्लाइट मोड ऑन करून off करावा लागतो मग चालते काय प्रॉब्लेम आहे
Updated kela tar display var green line yete amoled display varti khup problem aahe he ka hote tyacha var video banava OnePlus mobile varti jast problem aahe realme madhe pan aahe ani samsung madhe pan
Sir Mi redmi note 9 use krt aho but bluetooth earphones use kele ni tya vedes khi streaming krt rahalo ni call ala tr sound delay cha issue hoto tr kay karav Plzz tell me
सर मला एक प्रश्न होता आपण जर आपला फोन अपडेट केला तर त्याच्या ब्रट्री बेकप निघून जातो का कारण मी जेव्हा जेव्हा माझा फोन अपडेट करतो तेव्हा अपडेट झाला ना तर त्या चा ब्रॅटी बॅकप कमी कमी होत जातो आणि लवकर बॅट्री उतरते.
Sir 5-6 वर्ष जुने फोन जे आहेत, त्यात खूप Bloatwares यायचे, ते Remove करण्यासाठी काहीतर उपाय सांगा. कमीत कमी Instagram वर तरी सांगा, इथे problem येऊ शकतो RU-vid कडून Please 🥺🙏🙏🙏
माझा mi note 5 आहे, मेसेजींग अॅप अपडेट केले, त्या नंतर येणाऱ्या मेसेज ज्यांनी पाठवला त्यांचा फक्त नं. येतो, फोन बुक मधील नाव यायला पाहिजे ते येत नाही कृपया उपाय सांगावा धन्यवाद
सर माझा मोबाईल Samsung galaxy on8 2016 ला घेतला आहे आता तो खूप स्लो झाला आहे. नेट फास्ट चालत नाही.youtub WhatsApp याचे व्हिडिओ डाउनलोड होत नाही लवकर. माझे jio चे सिम आहे. माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या मित्रांचे व्हिडिओ लगेच डाउनलोड होतात काय करू सर
जुना मोबाईल अचानक बंद पडल्यानंतर नव्या मोबाईल मध्ये आपला जुना Gmail I'd कसा recover करायचा....पासवर्ड माहीत नसेल तर.... two way verification मुळे प्रॉब्लेम येतोय.....reply ध्या दादा plz
1-2 वर्ष फोन वापरल्यानंतर तो slow होण्याचं प्रमुख कारण म्हणजे म्हणजे प्रोसेसर ज्या transistor पासून बनलेल असते त्या transistor ची life दिवसेंदिवस कमी होत जाते व transistor नष्ट व्हायला लागतात आणि processor ची processing power कमी होते व कालांतराने तुम्ही काहीही उपाय केले तरी फोन काही केल्या fast होत नाही.❤