Тёмный

तुम्हाला आमचे मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री नकोत तर मग कशाला राहता युतीमध्ये? - शरद सोनवणे 

JUNNAR TIMES
Подписаться 326 тыс.
Просмотров 19 тыс.
50% 1

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 54   
@ashokpansare116
@ashokpansare116 24 дня назад
शरद दादा सोनवणे पुन्हा आमदार हवेत ❤
@sampatdighe1665
@sampatdighe1665 24 дня назад
आपला माणूस शरददादा सोनवणे🚩🚩🚩🙏🙏
@AbhiHande309
@AbhiHande309 24 дня назад
शरददादा आमदार हवेत आता🚩🚩
@Fire-uv9no
@Fire-uv9no 24 дня назад
कोणी किती ताकत लावा आमदार शरद दादा होणार
@vdhande2013
@vdhande2013 24 дня назад
महा युती मधील अतृप्त आत्मे नाराज झाले ना😂😂
@rajnalawade2911
@rajnalawade2911 24 дня назад
आमदार शरददादा सोनवणे
@xyz592
@xyz592 24 дня назад
शरद दादा आमदार होणार❤❤❤
@pranaygunjal540
@pranaygunjal540 24 дня назад
यांना तिकीट नाही यांचे मुख्यमंत्री पण सांगतील 😂
@vikasnimse799
@vikasnimse799 24 дня назад
दादा
@ganeshpande2067
@ganeshpande2067 24 дня назад
2223आमदार होनार जुन्नर तालुक्याचा
@vishalkashid9662
@vishalkashid9662 24 дня назад
विकास पुरूष शरददादा सोनवणे
@mangeshthapekar1439
@mangeshthapekar1439 24 дня назад
कोणीही किती लावा ताकत आमदार शरद दादा सोनवणे
@mangeshthapekar1439
@mangeshthapekar1439 24 дня назад
विधानसभेला दाखवा मग आमदाराला
@Pchsj
@Pchsj 24 дня назад
अतुल दादा एकच नंबर❤❤❤❤❤ कोणी काहीही म्हणा
@MahendraMurade-zz6to
@MahendraMurade-zz6to 18 дней назад
शरद दादा सोनवणे आमदार
@vinodvarpe4417
@vinodvarpe4417 24 дня назад
कारण ताई युती मुळे तिकिट तुम्हाला मिळणार नाही तुम्ही शरद पवार गटात जा तरच तिकिट मिळाले तर मिळेल आणि आमदार होण्याची शक्यता आहे
@NileshMore-c5m
@NileshMore-c5m 23 дня назад
Junnar MLA Only Atul Banke.
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 22 дня назад
बेनके पडणार ही काळ्या दगडावरची काळी पांढरी हिरवी पिवळी रेश आहे
@Soh12596
@Soh12596 24 дня назад
शरद दादा शिवाय पर्याय नाही
@sachinbankhele9428
@sachinbankhele9428 24 дня назад
मग तयआ का. गेतले. महायुती म्हद हे
@balasahebrode5100
@balasahebrode5100 24 дня назад
स्वतःच्या पक्षाची सोयीनुसार घडी बसवायची हे राष्ट्रवादी काम करत आहे जनता खपवून घेणार नाही.
@experttalks6754
@experttalks6754 23 дня назад
सगळ्यांना माहिती आहे विकास कामे शरद सोनवणे यांनी केलीत आता पवार साहेबांकडे नका बघू मतदार संघ बघा जुन्नर ची जनता खरच विकास करायचा असेल तर शरद सोनवणे यांच्याशिवाय पर्याय नाही शिवछत्रपतींचा भव्य पुतळा उभा राहतोय जुन्नरच्या भूमीत जुन्नर तालुका बिबट सफारी मंजूर झाली मागील महिन्यात जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झालय कित्येक वाडी वस्तीतील रस्ते तयार झालेत प्रत्येक गाव भेट दौरा स्वतः करतायेत आणि अजून जर जुन्नरची जनता जागी नाही झाली तर जुन्नरच्या जनतेचे पुढील पाच वर्षे अविकसित ...जातील... शरद सोनवणे यांचे नाव लक्षात ठेवा कामाचा माणूस
@shashikantpatil3338
@shashikantpatil3338 23 дня назад
अपक्ष विधानसभा लढवा
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 24 дня назад
शरद पवार साहेब यांनी जो उमेदवार देतील तोच आमदार होणारं
@ganeshauti4319
@ganeshauti4319 24 дня назад
पवार साहेब दगड देतील डोक अपटणार का त्या दगडावर वेडेपणा करू नका 25 वर्ष पवार साहेबांनी बेनके कुटुंबाला संधी दिली शेवटी काय झालं जुन्नरच्या विकासासाठी फक्त शरद दादा आमदार हवेत
@satishlende5007
@satishlende5007 24 дня назад
नाही होत जुन्नर चा आमदार कोण होईल हे जणता ठरवले शरद पवार नाही अंध भक्त
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 24 дня назад
​@@ganeshauti4319 हो अपटू डोकं
@pranaygunjal540
@pranaygunjal540 24 дня назад
सगळ्या पक्षात फिरणारा एकमेव नेता 😢
@user-ox3ub6lt7u
@user-ox3ub6lt7u 24 дня назад
Tu चाटू चाटू दमलास 😂😂😂
@vinodvarpe4417
@vinodvarpe4417 24 дня назад
दादा तुम्हाला ताई ने धोका दिला होता आणि आमदार ना साथ दिली होती आता ताई ला त्यांनी धोका दिला पण शरद दादा तुम्ही किंवा सत्यशील दादा च या जुन्नर तालुक्याला आमदार पाहिजे
@ganeshborhade4668
@ganeshborhade4668 23 дня назад
Aag aani tel yanch javlach nat aahe
@ganeshborhade4668
@ganeshborhade4668 23 дня назад
Tumhi nit tharva aadhi tumhi konache Vyaktidvesh asava pan etka Are he ektr aale ka sarvsamany shetkryasathi
@ramdasneharkar1136
@ramdasneharkar1136 24 дня назад
नक्की काय चाललंय जुन्नर तालुक्यात
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 24 дня назад
पवार साहेबांच्या हाताखाली या सगळे व्यवस्थित होईल सगळं
@santoshrode1976
@santoshrode1976 24 дня назад
सोनवणे प्रत्येकाच्या मागे फिरतात
@somlandge
@somlandge 24 дня назад
तालुक्याचं व्हिजन दादाकडे आहे. कोणाच्याही पाया पडाव लागलं तरी चालेल पण शिवजन्मभुमी चा उत्कर्ष केल्याशिवाय दादा शांत बसणार नाही. दादा तालुक्याचं💯 सोनं आहे.
@Shivam.5927
@Shivam.5927 24 дня назад
दादा आमदार झाल्यावर गाडीचा काचा खाली होतात का .दादाचा
@breeze8305
@breeze8305 24 дня назад
Solve first people's problem
@Chetanmandlik9637
@Chetanmandlik9637 24 дня назад
यांना माहिती तिकीट अतुल बेनके ना मिळणार. म्हणून कूट तरी कारण पाहतात. नीट बगा हा दौरा राष्ट्रवादी चा आहे मनाव .तुमचा नेता तुमी बोलवा. मग तुमी आनदोलन करा. अतुल बेनकेच आमदार होणार
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse 24 дня назад
Zop ata tu
@user-ox3ub6lt7u
@user-ox3ub6lt7u 24 дня назад
सांग माझा बाबुराव ला😂😂😂
@user-ox3ub6lt7u
@user-ox3ub6lt7u 24 дня назад
@@Chetanmandlik9637 निट कसा re
@ganeshborhade4668
@ganeshborhade4668 23 дня назад
Asha bolyamul yancha neta nivdun yet nahi
@user-ox3ub6lt7u
@user-ox3ub6lt7u 23 дня назад
@@ganeshborhade4668 तुझा येईल का bagh आता 🤣🤣🤣लय matani पडणार
@SayNoToCorruption420
@SayNoToCorruption420 24 дня назад
शरद सोनवणे नक्की कोणत्या पक्षत आहे
@somnathmali1996
@somnathmali1996 24 дня назад
शरद पवार गट
@pranaygunjal540
@pranaygunjal540 24 дня назад
सगळ्या पक्षांनी प्रमोट केलं आहे 😮
@ganeshauti4319
@ganeshauti4319 24 дня назад
शरद सोनवणे जुन्नर तालुका नावाच्या पक्षात आहेत आणि जुनरचा विकास तेच योग्य करू शकतात
@user-ox3ub6lt7u
@user-ox3ub6lt7u 24 дня назад
​@@pranaygunjal540चाटू गिरी जनतेला माहीत आहे tuzi😂😂😂
@vishalkashid9662
@vishalkashid9662 24 дня назад
विकास व्हिजन आमदार शरददादा सोनवणे यांच्या कडे आहे
Далее
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 844 тыс.
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 118 тыс.
Apple Event - September 9
1:38:50
Просмотров 25 млн