Тёмный

तुम्ही नाव घ्या, तो देश मी फिरलोय. अर्धा प्रवास चालत, अर्धा Cycle ने | Boys Talk Ft. Nitin Sonawane 

आरपार | Aarpaar
Подписаться 122 тыс.
Просмотров 3,9 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 17   
@milindsatpute7603
@milindsatpute7603 2 месяца назад
मस्त जबरदस्त मुलाखत, पन्नास देश फिरून आल्यासारखं वाटल, आजच्या युगातही महात्मा गांधीचे विचारावर चालणारे तरुण पाहून आनंद वाटतो, गॉड ब्लेस यू नितीन. मैथली आपटेची मुलाखत घेण्याची स्टाईल एकदम मस्त अगदी सहज सगळ्या मुद्यांना हाताळून नितीनला बोलक करीत होती. Fantastic 👍.
@upendra.joshi2086
@upendra.joshi2086 2 месяца назад
खूप छान मुलाखत.. धन्यवाद आरपार टीम 👍🙏
@bharatikulkarni1969
@bharatikulkarni1969 2 месяца назад
अरे व्वा.. छान मुलाखत...कमाल आहे ..इतके देश फिरले...पाकिस्तानची मज्जा सांगताना श्वास रोखून ऐकत होते...all the best bala❤
@anaghapabalkar5944
@anaghapabalkar5944 2 месяца назад
मुलाखतीचे स्वरूप बदलायला हवें होते,पूर्ण माहिती नाही मिळाली. Detail माहिती दिली तर अधिक interesting वाटले असते,म्हणजे अगदी सुरवातीपासूची journey,planning in detail सांगितले तर ईतरांना उपयोग होईल. But great and very strong and unique man!
@dattaadhav8719
@dattaadhav8719 2 месяца назад
👍👍👍
@manjirip370
@manjirip370 2 месяца назад
नितिन जी तुम्ही तुमच्या अनुभवाचे पुस्तक लिहीलेले आहे का? असेल तर पुस्तकाचे नाव काय?
@ajitdixit6065
@ajitdixit6065 2 месяца назад
How did he managed visas of all these countries?
@sachinbizboy
@sachinbizboy 2 месяца назад
पैसे किती लागले. त्याची तरतूद कशी केली.
@PastelNuages
@PastelNuages 2 месяца назад
🤣🤣😂 किती वेळा चघळून चघळून तेच तेच आंबेडकर वादी करणार तुम्ही
@बाबाभारतीय
@बाबाभारतीय 2 месяца назад
तुम्ही लोकं आंबेडकर यांना एवढ का घाबरता ,🤣
@meenapawar8213
@meenapawar8213 2 месяца назад
😂
@PastelNuages
@PastelNuages 2 месяца назад
@@बाबाभारतीय Kilas yete. Ghabrayla te kay rakshas aahet? Aahet ka?
@PastelNuages
@PastelNuages 2 месяца назад
चांगल्या लोकांना आणा जरा. Librandu नको.
@बाबाभारतीय
@बाबाभारतीय 2 месяца назад
सर्व धर्म समभाव ही संस्कृती आहे भारताची
@PastelNuages
@PastelNuages 2 месяца назад
@@बाबाभारतीय KAHIHI han shree! Balish
Далее