Тёмный

तुम्ही निराश असाल तर जिद्दीने पेटून ऊठा | Nitin Banugade Patil uncut Latest Speech | बानुगडे पाटील 

FULL 2 KALLAKAR
Подписаться 256 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

#uncut #नितीनबानगुडेपाटील, #NITINBANAGUDEPATIL, #SPEECH_BANGUDE_PATIL
तुम्ही निराश असाल तर जिद्दीने पेटून ऊठा..| Nitin Banugade Patil uncut Latest Speech | प्रा. नितिन बानुगडे पाटील यांचे शिवव्याख्यान
प्रा. नितिन बानुगडे पाटील यांचे शिवजयंती निमित्त शिवव्याख्यान
शिवचरित्रातून शिकूया जीवन कसे जगावे ?
छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा........
जय जिजाऊ | जय शिवराय | जय संभाजी महाराज
🚩🚩अखंड महाराष्ट्राचे मानबिंदू, स्वाभिमानाची धगधगती मशाल🔥🔥
🐅🏹हिंदूहृद्यसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे 🐅🏹यांच्या पवित्र स्मृत्तीदिनानिमित्त आपल्या मंचर शहरात ⏰
बुधवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सायं. ६ ते ९ दरम्यान
छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंचर येथे
• हिंदूहृद्यसम्राट स्व. ...
ज्यांच्या वाणी आहे आगळीच धार,
ज्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये दडलाय भव्य विचार असे
शिवसेना उपनेते शिवव्याख्याते मा.प्रा. नितीनजी बानगुडे पा. यांचे भव्य व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
विडियो आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच #full2kalakar विडियो पाहण्यासाठी या चॅनेलला
नक्की सबस्क्राईब करा.
धन्यवाद.🙏
#uncut
#realnitinbanugadepatil
#nitinbangudepatil
#nitinbangude
#nitinbanugadepatil
#shivajimaharaj
#shivajimaharajvideo
#educational
#speech
🚩🕉️=============🕉️🚩

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@SWAPNWEBSOLUTION
@SWAPNWEBSOLUTION Год назад
मस्त व्याख्यान काळजाला हात घालणारी व्याख्या
@prakashkhandagle5546
@prakashkhandagle5546 Год назад
बानगुडे साहेब तुमचे भाषण ऐकून संपूर्ण महाराष्ट्र प्रभावित झाला असेल परंतु एकट्या उद्धव ठाकरेंनी पूर्ण राज्य कोणाच्या कारणी लावलं आणि कोणासोबत जाऊन बसले ही फितुरी नाही का ही फितुरीच त्यांना घातक ठरणार आहे तुमची कळकळीची भाषण हृदयाला चिरून जातात तुम्हाला ही समजतो की उद्धव ठाकरेंनी असं करायला नव्हतं पाहिजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जायला नव्हतं पाहिजे हा वनवा त्यांनीच पेटवला आता कसा भिजवता येईल तो तुम्हीच पहा मला मी एक छोटासा श्रोता आहे तशी समस्त महाराष्ट्रातील शिवसैनिक या विषयावर द्विधा मनस्थितीत आहे
@bhimrajtawade6266
@bhimrajtawade6266 Год назад
जय जिजाऊ, जय शिवराय........
@nikeshpaul8557
@nikeshpaul8557 Год назад
जय शिवराय सर 💐
@sunayanakadam4664
@sunayanakadam4664 Год назад
महम्मद रफीचि जुनी हिंदी गाणी.
@rameshpatil430
@rameshpatil430 Год назад
जय शिवराय जय शंभूराजे
Далее