गोदावरी ताईंचे मार्गदर्शन असेल तर ..... प्रश्नच नाही ..... अप्रतिम गायकी. ॲप्रतीम चाल.. अप्रतिम बोल.. अप्रतिम आवाज. गायनातील गोडवा, आकार आणि शांतता .. सगळे सपोर्ट करणारे गायक मंडळी पण,हार्मोनियम वादक very good. अप्रतिम.
रंगला या रंगी . अतिशय गोड भजन . दोन्ही मुली अतिशय चांगल्या स्वरात गातात. पुन्हा पुन्हा हे भजन ऐकले. ऐकतच रहावे असा सुंदर मृगुंग,तबला, हार्मोनियम सह मेळ. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती . शिर्षक जसे त्या अनुरूप असा हा मेळा.
काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे खरोखर ताई आपला आवाज ऐकून आणि भजनाची चाल ऐकून खरोखर मी धुंद झालो तसेच आपली सर्व भजनातली टीम अतिशय सुंदर आहे राम कृष्ण हरी
@@marutikamble38088😮i😅99was I8just do 888it 888😮 1:52 😮😅😅😅 2:07 😅😅🚍😊🚍😅😅😅9😮😮😮😅oo 3:01 9😅😅😅😅😅oi😅oppo😅oil oi😅oo😅joo 😅😅9😅😅😅oo😅po 😅😅😅oil oo gas ka😅oi😅oil po po po😅oil😅poi o😅oi😅😅oil😅oil😅oo😅😅😅😅😅9o9ka hi hai ki o99😅oo 9😊99bhi hai ki o😅😅ooaap 99😊9😊09o😊9 oo loop 9chalu 😊😊😊op
अरे ताई काय अभंग गायलात तुम्ही. खरोखर माजे hruday bharun aale. Grow tall, you have a Himalayan scope for advancement in classical music. All the best my child.