अप्रतिम वक्ते आहेत महाराज. प्रथमच मी एवढी भावपूर्ण कथा ऐकली असेल. त्यांच्या कथेचं व किर्तनाचं आता वेडच लागलंय. यालाच सद्गुरुंची वाणी म्हणतात. अप्रतिम. जय हरी.
खूप सुंदर अशी भागवत कथा रामायण महाभारत महाराज खूप सुसर व्यास मंत्रमुग्ध करतात तुमची वाणी म्हणजे श्रोते गणांना तुम्ही मंत्रमुग्ध करत आहात महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
खूप खुप धन्यवाद भाऊ आपल्यामुळे विकसानंद मिसाळ महाराजांच्या सुमधुर वाणीतुन आम्हाला भागवत कथा,शिव कथा,तुलसी रामायण कथा ऐकीवली आणी आमचे मन प्रसन झाले.💐💐पुंडलीक वर दे हरी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय💐💐आवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त💐💐