अजय माळी प्रस्तूत...
💝मी प्यार तूनावर करना ये 💝
गीत/ गायक - अजय माळी
संगीत - विलास वाघ
रेकॉर्डींग - समीर शेख
रिदम,mastring - आसावरी स्टुडिओ
शूट- सागर कोळी +91 96896 22467
एडिट - अजय माळी
पोस्टर - sm graphic dhule
special thanks - Asavari Studio and Vilas vagh.
#newkhandeshi #mi_pyar_tunavar_karnaye
#tula_dakh_mi_pahilidar
#khandeshisong
#nagpurisong
#Pune
❤️तुला दख मी पहिलीदार,
मना दिल झुरणाये,,,2
मी प्यार तूनावर करनाये,मी करनाये.
❤️मी पागल व्हयना राणी,
तूनी दखीन हाई जवानी,
चाल साथ म राहू दोन्ही,
दोन्ही लिखुत प्रेम कहाणी!
तूना प्यार म हाऊ दिल ,मना भी हरणाये,
मी प्यार तूनावर करनाये,मी करनाये!!
❤️ तूना प्यार म डूबनू सारा,
ना झोपू ना जागू ओ यारा,
लेऊ सात जनम ना फेरा,
इक हुईं जाऊ दिलदारा !
तूना नाव ना हाऊ दिल मना मी करनाये,
मी प्यार तूनावर करनाये,मी करनाये!!
❤️तूना रूप सये मस्ताना,
मय आवारा रस्ताना,
ना भान मा सुद मा रय मी
मना सामने तू असताना !
तुनी याद म हाऊ दिल मला इसरनाये.
मी प्यार तूनावर करनाये,मी करनाये!!
26 сен 2024