Тёмный

तुळजापूरची संपूर्ण माहिती | अफजल खान तुळजाभवानी मंदिरात आल्यावर काय घडलं? | तुळजापूर दर्शन भाग २ | 

Dinesh Navle
Подписаться 14 тыс.
Просмотров 140 тыс.
50% 1

तुळजापूरची संपूर्ण माहिती | अफजल खान तुळजाभवानी मंदिरात आल्यावर नेमकं काय घडलं? | तुळजापूर दर्शन भाग २ |
या भागात आपण तुळजापूर आणि आई तुळजाभवानी संदर्भातील काही माहिती जाणून घेणार आहोत..
१. देवीला कौल लावायचा चिंतामणी दगड
२. मंदिरात दररोज नित्य नियमाने होणाऱ्या पूजाअर्चा
३. वर्षभरातील देवीचे प्रमुख उत्सव
४. पुराणानुसार आणि रामायणकालीन देवीचा इतिहास
५. देवी तुळजापुरात सर्वप्रथम कधी प्रकट झाली?
६. देवी आणि महिषासुर राक्षसाच्या युद्धाचा प्रसंग
७. अफझलखान तुळजापूर मंदिरात आल्यावर त्याने नेमकं काय केलं?
८. देवीच्या गोंधळाचं, कल्लोळ तीर्थाचं, यज्ञ कुंडाचं, जावळ काढण्याचं, ५०० वर्षांपेक्षा जुन्या पिंपळाच्या झाडाचं, आणि निंबाळकर दरवाजाचं महत्व
९. भारतीबुवा मठ आणि देवीच्या सारीपाटाची कथा
हे सर्व या भागात आपण पाहणार आहोत..
ही सविस्तर माहिती कशी वाटली हे खाली comment box मध्ये अवश्य कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like, share आणि माझ्या चॅनलला subscribe अवश्य करा🙏
Gear Used in this Video :
Boya BY M1 Mike :-
amzn.to/3qQPCRb
Follow me on Instagram :
/ dineshnavle_official
FB Link :
/ dineshnavlevlogs
#tuljapur #aaituljabhavani #afzalkhan #marathi #dineshnavle

Опубликовано:

 

13 апр 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 85   
@mayurghule776
@mayurghule776 Год назад
Koni mhanta Murti todli hoti Afzal khanane ani tumhi sangtay Afzal Khan tasach nighun gela.... Ata Kay khara kay khot samjav?
@DineshNavle
@DineshNavle Год назад
कोणत्याही ऐतिहासिक गोष्टी समकालीन पुस्तके किंवा इतर संदर्भावर आधारित असतात.. आणि खूप साऱ्या गोष्टी ह्या अजूनही उलगडू शकलेल्या नाही आहेत.. त्यातीलच ही एक गोष्ट..या संदर्भात खूप सारी मत मतांतरे आहेत.. काही जण मानतात की मूर्ति भंग केली तर काही मानतात की ती सुरक्षित ठेवली.. पुजारी काकांचा एकूणच तुळजापूर संदर्भात खूप अभ्यास आहे..ते व्हिडिओ मध्ये दिसून आलं असणार.. आणि तुळजाभवानीची मूर्ती तुम्ही पाहू शकाल की ती सिंहासानाहून सहज हलवली जाऊ शकते याचा अर्थ ती तेव्हा सुरक्षित सुद्धा ठेवली गेली असू शकते..
@gouledatta1771
@gouledatta1771 Год назад
Ff
@gouledatta1771
@gouledatta1771 Год назад
F
@hoyhinduch.07
@hoyhinduch.07 Год назад
श्री भवानी दैव्य नम: नमो पार्वती पत्ते हर हर महादेव...
@chhayasarang3982
@chhayasarang3982 10 месяцев назад
पुजारी काकांनी तुळजा भवानी मंदिरा बद्दल सखोल माहिती सांगितली फारच सुंदर 🙏
@ankitadevrukhkar4392
@ankitadevrukhkar4392 8 месяцев назад
छान माहीती मिळाली धन्यवाद
@ForYou-gu3sr
@ForYou-gu3sr Год назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद माजी खुप इच्छा आहे श्री तुळजा भवानी मंदिरात जाण्यासाठी ची . तुळजा भवानी माता ची जय 🙏🙏🙏🌹
@Poojafashion616
@Poojafashion616 2 года назад
खूप छान माहिती मिळाली तुमच्यामुळे धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@DineshNavle
@DineshNavle 2 года назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..🙏😊
@ashalatamahale2243
@ashalatamahale2243 Год назад
अप्रतिम माहिती सांगितली.आमचे कुलदैवत भवानी आई आहे.
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 2 месяца назад
पूजारी काकांनी पुर्ण आई भवानी देवीची माहिती दिली त्यांना धन्यवाद आम्हाला पण हि माहिती कळण गरजेच होत तुमचे धन्यवाद फार छान विडिओ होता ..
@DineshNavle
@DineshNavle 2 месяца назад
धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏
@vidulabreed2798
@vidulabreed2798 Год назад
अतिशय सुंदर शब्दात माहिती दिलीत. इतिहास उलगडून दाखवला. देवीचे महात्म्य का आणि कसे हे पुजारी काकांनी व्यवस्थित सांगितले. नवले तुम्ही प्रश्न हि योग्य ठिकाणी आणि योग्य शब्दात विचारले. फार फार आवडल तुमचा विडीओ
@DineshNavle
@DineshNavle Год назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य subscribe करा..
@kusumsatav1088
@kusumsatav1088 8 месяцев назад
श्री तुळजाभवानी माता प्रसन्न छान माहिती दिली.
@DineshNavle
@DineshNavle 8 месяцев назад
धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा 🙏
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Год назад
सुंदर चांगली माहीती दिली गुरुजी तुम्ही आभार धन्यवाद 🌹🙏
@user-jo3wl3gg7x
@user-jo3wl3gg7x 7 месяцев назад
KulSwamini Tuljabhavani Mata Ki Jai Jai Jai 🕉🚩💢💥🌺🌻🌼🌼💐💕❤️♥️✨️💛🙏💙👏🌹🎵🎶🇮🇳💥💥💥💢💢💢🚩
@jagdishthakur7904
@jagdishthakur7904 Год назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला शतसा ऋणी आहे धन्यवाद ,,
@DineshNavle
@DineshNavle Год назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा.. श्री स्वामी समर्थ...🙏
@shivtej_123
@shivtej_123 9 месяцев назад
Kharach kaka tumi khoop chan mahiti dili 😊tulia bhavani mata ki Jay🙏🙏🙏
@padminidhage9192
@padminidhage9192 2 года назад
Khup chaan maahiti dili🙂
@DineshNavle
@DineshNavle 2 года назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..
@govindgajjam2623
@govindgajjam2623 Год назад
संपूर्ण माहिती उत्तम प्रकारे कथन करण्यात आले. धन्यवाद!!!
@DineshNavle
@DineshNavle Год назад
धन्यवाद..
@bhagwatbochare4252
@bhagwatbochare4252 3 месяца назад
Khup chan mahiti dili
@RamDas-kh8pz
@RamDas-kh8pz Год назад
उत्तम माहिती पट, धन्यवाद.
@sujatapatil2732
@sujatapatil2732 Год назад
माहिती छान मिळाली 🙏🙏
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 Год назад
सुंदर माहिती आहे
@ashalatamahale2243
@ashalatamahale2243 Год назад
श्री भवानी देव्यै नमः
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Год назад
कुळ दैवत श्री भैरी भवानी माता प्रसन्न 🌹🌺🙏 श्री तुळजाभवानी माता प्रसन्न 🌹🌺🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌼🌺🌺 हर हर महादेव 🌺🕉️🔱
@pradipmagar7811
@pradipmagar7811 Год назад
खूप छान सगितली माहिती जय भवानी जय शिवाजी
@DineshNavle
@DineshNavle Год назад
धन्यवाद🙏😊
@meenakshiharkal4806
@meenakshiharkal4806 Год назад
Khup chan mahiti dhanyawad 🚩🙏
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 Год назад
Jai Mata shree Tuljavhavani Devi Naman 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shravanchoramle7564
@shravanchoramle7564 11 месяцев назад
Jay tuljabhanimata
@shubhangikamble2087
@shubhangikamble2087 Год назад
Aai tulja bavani 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashwinijadhav4324
@ashwinijadhav4324 2 года назад
Jai tulajabhavani aai🙏🙏🙏
@DineshNavle
@DineshNavle 2 года назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..
@kumarshinde5036
@kumarshinde5036 2 года назад
👌👌👌👌👌👌🙏🙏 Khupch changli mahiti dhili Thank you bhau
@DineshNavle
@DineshNavle 2 года назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..
@arunaithikkat1871
@arunaithikkat1871 Год назад
Sarvach video chan ahey sunder mahiti🙏🏼
@DineshNavle
@DineshNavle Год назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..
@baburavpatkar4377
@baburavpatkar4377 Год назад
आई राजा उदे उदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@shailejapatil7315
@shailejapatil7315 2 года назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभारी आहे सर🌹🙏🌹
@DineshNavle
@DineshNavle 2 года назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..
@radhikachauhan6493
@radhikachauhan6493 2 года назад
khup chan mahiti deta tumhi bhau
@DineshNavle
@DineshNavle 2 года назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..
@ps8647
@ps8647 Год назад
Jay ambay jay shivray
@varshamore4809
@varshamore4809 15 дней назад
मुळात मला ते पुजारी आहेत अशी शंका बाकी माहिती छान दिली
@DineshNavle
@DineshNavle 15 дней назад
@@varshamore4809 ते पुजारीच आहेत. जर तुम्ही त्यांच्या कपड्यांवरून फक्त अंदाज बांधत असाल तर ते चुकीचं आहे. बाह्य रुपातले कपडे पाहण्यापेक्षा त्यांच्या आत केवढी माहिती दडलीये ते पहा.
@vishallohar700
@vishallohar700 2 года назад
🙏खूप छान माहिती मिळाली.👍👍👍
@DineshNavle
@DineshNavle 2 года назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..🙏😊🚩
@rajborse9289
@rajborse9289 Год назад
👌👌👌
@drk9900
@drk9900 2 года назад
Khup chan
@DineshNavle
@DineshNavle 2 года назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..🙏😊
@ashalatamahale2243
@ashalatamahale2243 Год назад
खूप खूप धन्यवाद.
@nandakate7085
@nandakate7085 Год назад
खुपखुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@shaliniaherwal6664
@shaliniaherwal6664 Год назад
Khuf Chan mahiti dili tumhi 🌺🚩👌
@DineshNavle
@DineshNavle Год назад
धन्यवाद
@vijaysuryawanshi1348
@vijaysuryawanshi1348 2 года назад
छान माहिती होती
@DineshNavle
@DineshNavle 2 года назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..🙏😊🚩
@lishavarne767
@lishavarne767 2 года назад
Khup chan mahiti dele tuhmi,
@DineshNavle
@DineshNavle 2 года назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा.. श्री स्वामी समर्थ...🙏
@SagarSagar-hj6ns
@SagarSagar-hj6ns Год назад
God bless u
@ambrishdhapte4512
@ambrishdhapte4512 Год назад
Khoop Chaan video Keli bhau🙏 Ambrish dhapte From Mysore.Jai Jagdambe Bhavani🚩
@DineshNavle
@DineshNavle Год назад
धन्यवाद
@shankarsapkal1338
@shankarsapkal1338 Год назад
🙏🙏
@shobharane7505
@shobharane7505 Год назад
श्री तुळजाभवानी 🌹🌹🌹🌹🌹
@dattatrayaingle2782
@dattatrayaingle2782 Год назад
जय भवानी जय जय भवानी
@ashalatamahale2243
@ashalatamahale2243 Год назад
आपल्या कुलदेवता आणि तुळजापूर तिर्थक्षेत्रा ची अनमोल माहिती.धन्यवाद.
@ravikantsingh5751
@ravikantsingh5751 9 месяцев назад
Sir aap tulja bhawani ke 8 bhairav bi cover nhi kiye
@vitthalpawar9824
@vitthalpawar9824 Год назад
आई राजा ऊदो ऊदो
@purvabhalodkar
@purvabhalodkar 2 года назад
🌺🙏🏼🙏🏼
@vijaykumartarge8120
@vijaykumartarge8120 Год назад
🌹🙏🌹
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 Год назад
आई अंबाबाईचा उदो उदो ru-vid.com/group/PLqx7fj-hzSS0zZ8Srq9mh5p9j7sEjdZGh
@Opgaming-px9sw
@Opgaming-px9sw Год назад
Mahishasurancha Ant Saptshrungi Mata Ni kela N Tulja Bhvani Matene Kukkut Rakshacha Vdh kela N Saptshrungi Matene Mahishasurancha Nahi Tr Mg Konacha Vdh kela He pn Sangave Saptshrungi Matecha Itihas Pn Sangav YaNni kiva Mahishasur 2-4 Hote ka He Tri Sangav
@anitarandave538
@anitarandave538 3 месяца назад
नमस्कार
@medhawalawalkar1255
@medhawalawalkar1255 Год назад
दादा देवीच्या चिंतामणीने दिलेले कौल खरे ठरतात का?
@sangeetakadam9306
@sangeetakadam9306 2 года назад
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
@DineshNavle
@DineshNavle 2 года назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..🙏😊
@JyotiRamdas
@JyotiRamdas 11 месяцев назад
Rasame Rahul Jan hajar
@arunaithikkat1871
@arunaithikkat1871 Год назад
Pujari kakani chan mahiti dele
@DineshNavle
@DineshNavle Год назад
धन्यवाद.. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..
Далее