#tuljapur #solapurnews #solapur #tuljabhavani_darshan #tuljabhawani
Hi Friends,
श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर हे देवी पार्वती ला समर्पित हिंदू मंदिर असून हे 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते.मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदेवता तसेच संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे एवढेच नव्हे तर तुळजाभवानी मातेचे फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. तुळजाभवानी मंदिर हे मंदिर बाराव्या शतकात मराठा महामंडलेश्वर मर्ददेव कदंब यांनी बांधले होते. तुळजा भवानी देवीला तुळजा, तूराजा, त्वरिता, दुर्गा, पार्वती, अंबा आणि जगदंबा या नावानेही ओळखले जाते.
Vinod Car Driver : 99754 61394
__________________________________________________________________________
माझा व्हिडिओ पाहल्याबद्दल धन्यवाद. लाइक व सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या व्हिडिओचा आनंद मिळाल्यास नक्कीच शेअर करा.😊😊
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
Thank you for watching my video. Make sure to Like & Subscribe, Share if you enjoyed this Video. 😊😊
Last VIdeo Uploaded:
मी पहिल्यांदा बनवले कैरीचे पन्हे सहर्षला फार आवडले | कैरीचे पन्हे | Kairiche Panhe | Raw Mango Drink
• मी पहिल्यांदा बनवले कै...
Tuljapur Mandir Live from Tuljapur || तुळजापूर मंदिर || सोलापूर
• Tuljapur Mandir Live f...
** Please Email Us below for Any Video-Sponsorship
Email : sawantmanali73@gmail.com
Music : Epidemic Sound
Instagram: www.instagram....
Facebook: / manali.sawant.31542 #captureandcreate
4 окт 2024