ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज यांचे चरणी नतमस्तक.गोड आवाजाचे बहुमोल दान माऊली ने आपणास दिले आहे.हे भाग्य भाग्यवंताचे घरीच जन्माला येते.आम्हाला आपले गोड आवाजाने प्रेरणा मिळाली.धन्यवाद महाराज.
तुळजापूर तालुक्यातील आतापर्यंतच्या किर्तन यादीतील सर्वात उत्कृष्ठ किर्तन..गायनसाथ व मृदंगाचार्य यांनीही मोलाची भूमिका बजावली त्यांना ही खुप खुप शुभेच्छा..!💐💐
खुपच सुंदर किर्तन झाल खरच फार सुंदर गायक वादक आणी आमच्या गावच वैभव असणार खुपच सुंदर सर्व तरूण टाळकरी आणि कार्यक्रमाचे आयोजक नियोजक कार्यक्रमाला लाभलेले परिसरातील सर्व वारकरी सर्वाचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏