26 like राम कृष्ण हरी माऊली.🚩🙏💐 तुळशी ग बाई तुला नाही आई बाप आकाशच पाणी धरणी उगवलं रोप. खूपच छान गण्याचे बोल.सुमधुर गायन.तुळस ग बाई नको फिरू राणी वणी चल माझ्या संगे जागा देते वृंदावनी. एडिटिंग खूपच छान केली आहे.👌👌👌 तुळस ग बाई तू जन्माची भुवारी चल माझ्या संगे करते लग्नाची तयारी. ज्याला नाही केलं त्याने तुळस लावावी.त्याच्या अंगणात येतो गोविंद जावई. तुळस ग बाई तुझ्या खाली ओली माती.तुझ्या भेटीसाठी देव आले रतोरती.तुळस ग बाई तुला नाही आई बाप खूप छान 🙏💐🙏 6:06