एकादशीच्या दिवशी तुळशीमाता भगवान विष्णूसाठी निर्जल उपवास करते. म्हणूनच एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीला पाणी घालू नये. असे केल्याने लक्ष्मी माता कोपते आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते.
रविवारी सुद्धा तुळस ही भगवान विष्णूंसाठी उपवास करते. या दिवशी तुळशीला जल अर्पण केल्यास किंवा तिचे पाने तोडल्यास तिचा उपवास मोडतो . असे केल्याने नकारात्मकता पसरते
Khoti mahiti dete Kontich स्त्री ase vicharnar nahi. Sarv mata bhaginina mahit aahe ki masik palit devachi puja karu naye. Tulasila pani ghalne hi sudha puja ahe. Swaminche nav gheta ani khote bolata.