Тёмный

तुळशी बाग शॉपिंग| गौराई चे छान छान मुखवटे आणि आमचं confusion 

GruhLakshmi Priyanka
Подписаться 9 тыс.
Просмотров 354 тыс.
50% 1

नमस्कार मी प्रियांका आणि माझा चॅनल वर तुमचं स्वागत आहे. सदर video मध्ये आम्ही गौराई चे मुखवटे घेण्यासाठी तुळशी बागेत गेलो होतो तेव्हाचा vlog share केला आहे. तर तुळशी बाग म्हणजे पुण्यातलं street shopping च प्रसिद्ध ठिकाण. आणि इथल्या variety मुळे खूपदा खरेदी करताना थोड का होईना confusion होत. आमचही तेच झालं. तर आम्ही काय काय खरेदी केली हे नक्की बघा आणि video आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि हो channel ला subscribe करायला विसरू नका.
आभार🙏
#priyankapawar
#youtube#marathiyoutuber#marathiyoutubers#marathiyoutubechannel#marathivlog#marathivlogger#tulshibaug#pune#shopping#puneshopping#tulashibaugshopping#gauriganapati#gauriganpatidecoration#gauriganapatishopping
------------------------------------------------------------------------------
Background music used in the video-
Audio credits :
Music : Reality
Musician : ASHUTOSH

Опубликовано:

 

26 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 215   
@himanshujagtap7389
@himanshujagtap7389 2 года назад
फारच छान ताई तुम्ही केलेला हा व्हिडीओ मला खूपच आवडला. तुमच्यासारखेच माझी नजर ही महालक्ष्मी हुन हटत नाही. आमच्याकडे पण गौराई बसतात आम्हाला हा सण खूप आवडतो.
@aartipawar9520
@aartipawar9520 2 года назад
आता गौरी गणपतीचा सण पण येणार आहेत
@shirishzadpe6331
@shirishzadpe6331 2 года назад
पहिल्याच गाैरी किती छान हाेत्या
@kirtikale3946
@kirtikale3946 2 года назад
Tai aaincha hatatle mukhavte kharab khup sunder hote malahi tech aavdle tumche aadhichehi chhan aahet
@user-vq1bh5kc3f
@user-vq1bh5kc3f 2 года назад
ताई पुण्यातील खरेदिचे विविध ठिकाणचे विडिओ टाकात जा
@mayurkenjale8031
@mayurkenjale8031 2 года назад
खूपच मस्त झालिये सुरुवात...all the best..
@vaishalijoshi7531
@vaishalijoshi7531 2 года назад
खूप छान मस्त खूप माहिती मिळाली तुळशी बागेची
@soniyadangeanjuprinters7986
@soniyadangeanjuprinters7986 2 года назад
मी पुणे ला नेहमी येते आणि तुळशीबाग ला गेली होती खूपच छान मार्केट आहे , आणि आम्ही पण मस्तानी घेतली होती पण कोणती होती आठवन नाही पण खूप छान होती😍😍😍
@adityaghamode3247
@adityaghamode3247 2 года назад
मलाही गौरी गणपती चा सन खुप आवडतो ताई खुप छान विडीयो बनवीला आहे
@samirtekam3316
@samirtekam3316 2 года назад
Mala pan khup aavdto tai tumchya mule khup madat zhali
@sourabhpawar5753
@sourabhpawar5753 2 года назад
खुप छान......
@jayashrijadhav5160
@jayashrijadhav5160 2 года назад
Bhariiiiii....old days memory 💕💕💕💕
@manjunaik374
@manjunaik374 2 года назад
Mi पुण्यात राहते माझ्या भावा कडे गौरी गणपती आहेत माझी खरेदी झाली
@jhakaasrecipes2493
@jhakaasrecipes2493 2 года назад
Mast khupach Chan 👍
@seemapatil901
@seemapatil901 2 года назад
Khupac chaan kiti divsani tulasi baag fulli aahe
@hariomghodge3242
@hariomghodge3242 2 года назад
Khoob Shyamsundar video aahe to Saathi
@snehadhane9093
@snehadhane9093 2 года назад
मस्त Video.. 😍
@sujaldavne7422
@sujaldavne7422 2 года назад
खरंच खूप छान आहे असं वाटतं आता बोलतील
@archanadhumma7591
@archanadhumma7591 2 года назад
Yes...mala pan khup avadato ha festival.thank u v could see tulshi baug vlog
@jitendrabarse521
@jitendrabarse521 2 года назад
Tai tumhi khup chan aahat aani tumche vlog he khup khup mast aahet👌👌👌👌👌
Далее