Тёмный

तू आहे तर। Marathi Version Of Phir Aur Kya Chahiye Song।Vijay Khandare।Trupti Khandare।Tu Ahe Tar 

VIJAY N.KHANDARE
Подписаться 1,1 млн
Просмотров 1,5 млн
50% 1

पुन्हा एकदा तुमच्यासाठी मराठी व्हर्जन घेऊन आलो आहे तू आहे तर हे गीत एका हिंदी गाण्याचं मराठी व्हर्जन आहे, कोणत्या गाण्याचं आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
आणि गाणं कस वाटलं हे पण नक्की संगा।
नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्याल।
#vijaykhandare #तूआहेतर #trendingsong
---------------------------------------------------
PRESENT BY : VIJAY KHANDARE
FEATURIN : TRUPTI KHANDARE,
VIJAY KHANDARE
SONG : TU AHE TAR
LYRICS: VIJAY KHANDARE
SINGER:VIJAY KHANDARE.
CHORUS:VISHAL WANKHADE
ALAAP:BHUSHAN JONDHALE
MUSIC: SHRINIVAS MOHOD
PRODUCED : TRUPTI KHANDARE
DIRECTOR : VIJAY NARAYANRAO KHANDARE
DOP & EDIT : KIRTINANDAN INGOLE
MACKUP: RUSHIKESH RAUT
STILLPHOTO: ROSHAN CHOUDHARY
TECNICAL TEAM : ACHAL N.KHANDARE
SPECIAL THANKS ब्राम्हणवाडा गोविंदपूर
: BAROTKAR FAMILY
: CHOUDHARY FAMILY
: BAKHADE FAMILY
MANAGEMENT: NARAYANRAO KHANDARE
:मीना खंडारे
◆SPECIAL THANKS TO ALL
BRAMHANWADA (GO.) VILLAGE PEOPLE 🙏ब्राम्हणवाडा (गोविंदपूर) गावातील सगळ्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली तर त्यांचे खूप मोठे धन्यवाद आम्ही देतो 🙏💚
हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल ही अपेक्षा ठेवतो।
-------------------------------------------------------
-----------------------------------------------------
-◆फॉलो करा🙏🙏
★इंस्टाग्राम : VIJAY KHANDARE
/ vijay_khandare_777
★ युट्युब चॅनेल मेण:
/ @vijaynkhandare
★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
/ @vijaykhandarevlog
★फेसबुक :
www.facebook.c...
★ट्वीटर:
Vi...
----------------------------------------------------
#vijaykhandarenewsong #tuahetar #marathilovesong # trendingsong #virelsong #marathitrendingsong #tuahetarmarathi #newmarathiversion #phiraurkyachahiye #marathiversion #मराठीवर्जन #विजयखंडारेव्हर्जन #newversion #marathiremake #remakesongs
#truptikhandare #bayko #navrabaykocomedy #विदर्भाचीजोडी #विदर्भाचीभाषा #trending #विजयखंडारे #मराठीगावरण #नवराबायकोभांडण #arijitsingh #arijitsingmarathiversion

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,5 тыс.   
@VIJAYNKHANDARE
@VIJAYNKHANDARE Год назад
सगळ्यांना विनंती आहे हे गाणं आपल्या नातेवाईकांना नक्की शेयर करा wtsp वर एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन मराठी व्हर्जन।तू आहे तर हे गीत एका हिंदी गाण्याचं मराठी व्हर्जन आहे, कोणत्या गाण्याचं आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा🙏 आणि गाणं कस वाटलं हे पण नक्की संगा। नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्याल। #vijaykhandare #तू-आहे-तर #trendingsong --------------------------------------------------- PRESENT BY : VIJAY KHANDARE FEATURIN : TRUPTI KHANDARE, VIJAY KHANDARE SONG : TU AHE TAR LYRICS: VIJAY KHANDARE SINGER:VIJAY KHANDARE. CHORUS:VISHAL WANKHADE ALAAP:BHUSHAN JONDHALE MUSIC: SHRINIWAS MOHAD PRODUCED : TRUPTI KHANDARE DIRECTOR : VIJAY NARAYANRAO KHANDARE DOP & EDIT : KIRTINANDAN INGOLE MACKUP: RUSHIKESH RAUT STILLPHOTO: ROSHAN CHOUDHARY TECNICAL TEAM : ACHAL N.KHANDARE SPECIAL THANKS ब्राम्हणवाडा गोविंदपूर : BAROTKAR FAMILY : CHOUDHARY FAMILY : BAKHADE FAMILY MANAGEMENT: NARAYANRAO KHANDARE :मीना खंडारे ◆SPECIAL THANKS TO ALL BRAMHANWADA (GO.) VILLAGE PEOPLE 🙏ब्राम्हणवाडा (गोविंदपूर) गावातील सगळ्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली तर त्यांचे खूप मोठे धन्यवाद आम्ही देतो 🙏💚 हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल ही अपेक्षा ठेवतो। ------------------------------------------------------- ----------------------------------------------------- -◆फॉलो करा🙏🙏 ★इंस्टाग्राम : VIJAY KHANDARE instagram.com/vijay_khandare_777/ ★ युट्युब चॅनेल मेण: ru-vid.com/show-UCyU2cfY9QV25FxEsmZjJwew ★ब्लॉगिंग youtube चॅनेल: ru-vid.com/show-UCtFogk2zTQsi_W3ke4xlXNg ★फेसबुक : facebook.com/profile.php?id=100009056013873 ★ट्वीटर: twitter.com/VijaynKumarb?t=WOCNJ6ADtuX-75KulnJgkg&s=08 ---------------------------------------------------- #vijaykhandarenewsong #tuahetar #marathilovesong # trendingsong #virelsong #marathitrendingsong #tuahetarmarathi #newmarathiversion #phiraurkyachahiye #marathiversion #मराठीवर्जन #विजयखंडारेव्हर्जन #newversion #marathiremake #remakesongs #truptikhandare #bayko #navrabaykocomedy #विदर्भाचीजोडी #विदर्भाचीभाषा #trending #विजयखंडारे #मराठीगावरण #नवराबायकोभांडण
@tanvidhokane5145
@tanvidhokane5145 Год назад
❤❤❤❤
@tanvidhokane5145
@tanvidhokane5145 Год назад
Khupach chhan 👍👍👍👍👍
@sonalagrawal3284
@sonalagrawal3284 Год назад
khup chhan vijay dada aani vahinhi❤
@priyankananote8390
@priyankananote8390 Год назад
👌👌👌
@satyavansanam1981
@satyavansanam1981 Год назад
Super
@roshandeoodkar8889
@roshandeoodkar8889 Год назад
खरा कलाकार एकदिवस गरिबीतून वर येतोच,ज्या लोकांचा रिल्सला काडिचापण अर्थ नसतो ते लोक लाखो कमवतात आणि विजय सारखे उत्तम कलाकार तिथेच कसे राहतात लोकानी विचार करायला पाहिजे आणि विजय सारख्या कलाकारांना वर आणले पाहिजे, महाराष्ट्राचा जनतेनी विजयचा विचार करायला पाहिजे.
@reshma5332
@reshma5332 Год назад
💔💔💔💔💔💔💓💓💓💓🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
@AnilGaikwad-vd9tw
@AnilGaikwad-vd9tw Год назад
Agdi khar bolalat tumi
@petloversam7894
@petloversam7894 Год назад
अप्रतिम भावा खूप च छान 💐💐👌👍
@pawanmusix
@pawanmusix Год назад
Dekhavyachi duniya sari😐..lokanna dekhava pahije talent chi kadar nahiye.
@FacktoQuick
@FacktoQuick Год назад
खूप छान वाटले
@ashwinideshmukh5532
@ashwinideshmukh5532 Год назад
He gan तु हेतो मुझे बस और क्या चाहिये किसी कि ना मदद ना दुआ चाहिये... ह्या गाण्याचं व्हर्जन आहे आणी खरंच दादा डोळ्यात पाणी आल heart touching son...❤
@harsh-simplelife
@harsh-simplelife Год назад
मराठी महाराष्ट्रात रोमेंटिक संगितात क्रांतीकारी बदल घडवुन आणा सर...खुप सुंदर✌️✌️👍👍👍👍👍👍👍👍
@KhandeshHub
@KhandeshHub Год назад
मराठी गाण ऐकतांना मन तृप्त होते, लय भारी ❤❤❤
@vandananavale6559
@vandananavale6559 Год назад
खर आहे
@suraj.jadhav_vlogs
@suraj.jadhav_vlogs Год назад
कोणतंही साँग हे आपल्या भाषेत ऐकण्यात जी मज्जा आहे ती वेगळीच ❤🎉
@nishikantjadhav3938
@nishikantjadhav3938 Год назад
खरचं ह्या गाण्याचे कॉन्सेप्ट भारी होते. जसे तृप्ती ताई ने तुम्हाला गाडी घ्यायला मदत केली तसचे माझ्या मिसेस ने 2 आठवडे पूर्वी मला गाडी ग्यायला मदत केली.. खरचं बायको ही कधीच बोलून नाही तर करून दाखवते. मी कायमच माझ्या बायको चा ऋणी असेल 🙏🙏
@army-ri5bf
@army-ri5bf Год назад
Ha तुमचा मोठे पणा
@anandpandagale8941
@anandpandagale8941 Год назад
खूप आपण नशीबवान आहात👍
@rakeshisankar6628
@rakeshisankar6628 Год назад
विजय भाऊ तुमी खरंच एक कलाकार म्हणून मस्त सॉंग देता त्या मध्ये काही तरी अर्थ निघतो नाही तर आज काल चे सॉंग काही नाही सलाम तुमाला 💐💐❤
@VD_Rahangdale
@VD_Rahangdale Год назад
❤🎉 विजय राव शब्द नाही परत ह्या, तु आहे तर गाण्याला. अप्रतिम गाणे तर आहेच, परत त्याला संगीत आणि त्याला भावनिक नवराबायको chya दैनिक जीवनाचे समर्पण समर्पक चित्रीकरणाची जोड. परत दिल जिंकलास राज्या ❤. आता आपल्या हिरो ला भेटणे आहे, अमरावतीत.
@akashrashinkar2385
@akashrashinkar2385 Год назад
Ek ch number bhai ❤🎉 full support मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे....
@sanjayshelwatkar9358
@sanjayshelwatkar9358 Год назад
विजय! यार तुझा आवाज तर खूपच गोड आहे ! गाणे तर मला खूपच आवडले . तू आणखी गाणे तयार करून गा.... बेस्ट ऑफ लक
@nishachirkute6361
@nishachirkute6361 Год назад
खूप छान आहे मला खूप आवडलं गाणं देवाचा आशीर्वात नेहमी तुमच्या. सोबत राहो
@nandkumarkamble7163
@nandkumarkamble7163 Год назад
खूप सुंदर गाणे बनवले तू आणि तुमचे नाते किती सुंदर दिसते आहे गाण्यात. तुझा आवाज पण जरा हटके आणि मस्त आहे. खूप भारी 🔥🔥🔥👌👌👌😍😍😍💖💖👍👍
@pradip9768
@pradip9768 Год назад
दादा तुम्ही लिहिलं गाणं सुंदर आहे मात्र तुम्ही त्या गाण्यांमध्ये नात्यातलं प्रेम आणि आणि गावातील लोकांचे जीवन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत ना ते अप्रतिम नेहमी असत तुमचं हे गेलेलं घर तुम्ही परत मिळवले ते देखील फार सुंदर आहे भविष्यात तुम्ही मोठे दिग्दर्शक होणार ही गोष्ट आजच लिहून ठेवा .
@pradip9768
@pradip9768 Год назад
अशीच प्रगती होऊ दे तुमची
@surajmhkevlogs
@surajmhkevlogs Год назад
♥️विजयदा... हा वीडियो पाहता पाहता अश्रु केवहा आलेत काही कडेना ... खुप छान... अप्रतिम सादरीकरन.. 💐(नागपूर हूंनआपनास खुप खुपशुभेच्छा) 👍
@rajeshkumarvairagade5389
@rajeshkumarvairagade5389 Год назад
तृप्तीताई व विजयभाऊ ;-> तुम्ही दोघांनी ही महाराष्ट्रात “वऱ्हाडी तथा विदर्भी” जनतेची शान-मान ऊंचावली आहे ,आणि त्याच प्रमाणे हिंदुस्तानात “मराठी” जनतेची शान-मान ऊंचावली आहे .आपल्या देशात अनेक भाषाआहे ,म्हणुन “मनोरंजन” क्षेत्रात आपल्या कामाचा “ठसा” उमटवन्या साठी आपणास हार्दिक ❤️अभिनंदन🙏🏼🙏🏼🙏🏼🌈🌈🌈🌈💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺आपकी हर राह पर,मिलेंगे फिर कभी👌👌👌👌👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@rekhapatil9577
@rekhapatil9577 Год назад
खूप छान गान मनल जयभीम विजय
@sagarparmar8502
@sagarparmar8502 Год назад
Tu he to muje feer or kya chahiye..👌👌
@nageshgangawane2583
@nageshgangawane2583 Год назад
खुप छान झाल गान.... अभिनंदन विजु दा... मुलींनो जगा असं कि आई बापाला सुद्धा वाटले पाहिजे कि आपण वाघीणीला जन्म दिला आहे.कोणी छेड काढली कि मान खाली घालून नाही मिरवायचं, तर वाघिण बनून त्या बांडगुलाची कायमचीच जिरवायच.” माझ्या सर्व हिंदुंच्या भगिनींना विनंती आत्तातरी जिजामातेचे आणि शिवछत्रपती महाराजांचा विचार डोक्यात घ्या आणि एक वाघिणी सारखं राहा 🧡🧡 जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे
@BalwantKardure
@BalwantKardure 4 месяца назад
Khupach Chan vatal he gaan.shreevali Ani he donhi akach number 😊
@Thegreatmaratha
@Thegreatmaratha Год назад
आम्हाला मराठीतील तुझ्यातला गायक, नायक, आणि दिग्दर्शक बघायला भेटतोय हे नक्कीच कौतुकास्पद आहे.... आणि तुझी आणि तृप्ती वहिनीची अक्टिंग अँड expression मस्त आहेत... तुला अणि तुझ्या टीमला अशीच नेहमी यशस्वी वाटचाल मिळो हीच इच्छा 🎉🎉😊🥰
@kavitatiple
@kavitatiple Год назад
Tu he to muze or kya chahiye......❤
@navnathsarvade5789
@navnathsarvade5789 Год назад
अप्रतिम गाणे....सुंदर जोडी...सुंदर भविष्य...दोघांना शुभेच्छा.....
@sportvideos1849
@sportvideos1849 Год назад
अप्रतिम दादा आणि वहिनी 😌खूप छान यामधे एका गरीब व्यक्तीची परिस्थिती दाखवली आहे आणि त्याची बायको ही त्याच्या प्रत्येक अडचणी मधे त्याला त्रास किंवा सोडून न जाता त्याचा सोबत खंबीर पने उभी राहून त्याचा साथ निभवते 🥲हे बघून खूप छान वाटल जोडी असावी तर अशी.
@dhananjaykoli2627
@dhananjaykoli2627 Год назад
खुप् छान व्हर्जन् केल दादा तुम्ही खूप छान आहे गाण ऐकून मस्त वाटलं हिंदी पेक्षा मराठी मध्ये भारी वाटतंय ऑल द बेस्ट ऑफ खास गाण्यासाठी अशीच तुमची नवीन गाणी आम्हाला ऐकायला मिळूदेत feel tha song lovely ❤ thank you this song 😊😊 god blessing you always 🤗🤗👌🏻👌🏻👌🏻
@hanmantgavhane4457
@hanmantgavhane4457 Год назад
खरच खुप छान वाटलं गाणं आयकुन...❤❤❤❤
@ashwinibhonde6420
@ashwinibhonde6420 Год назад
खुप छान आहे गाणं अभिनंदन 💐💐
@balrajsawant9328
@balrajsawant9328 Год назад
खुप मोठा हो..🌹❤..👌..👍
@shoryahiwale7380
@shoryahiwale7380 Год назад
विजय भाऊ खुप मस्त आहे तुमचं गान आवाज पन मस्त दिला गाण्याला असेच गाणे काढत रहा आम्हाला खुप आवडतात तुमचे गाने आणि तुमची दोघां ची जोडी पन 😊 तुमच्या या गाण्या साठी congratulations 🎉🎉🎉
@onlyrani553
@onlyrani553 Год назад
खूपच छान अप्रतिम अस गीत आहे
@movementwithsamyak5913
@movementwithsamyak5913 Год назад
खूप खूप मस्तच गाणं आहे.खूप छान वाटलं पाहून आणि ऐकून
@sandhyabhangare3504
@sandhyabhangare3504 Год назад
Tu he to mujhe kya chahiye,original peksha sundar
@prafulbhelkar7929
@prafulbhelkar7929 Год назад
खूप अप्रतिम सॉंग आहे। हिंदी व्हर्जन तर छान आहेच,पण मराठी व्हर्जन ऐकून खूप छान वाटले। असेच प्रयत्न सुरू ठेवा। मराठी आणि विदर्भाचे नाव जगापुढे रोशन करा हीच ईश्वर चरणी प्रार्थना।🎉🎉🎉🎉
@SharadAher-zt5hz
@SharadAher-zt5hz 5 месяцев назад
आपली मराठी लय भारी मराठी गायक सगळ्यात सुंदर त्याचा आवाज
@dikshawanjari5346
@dikshawanjari5346 Год назад
खूपच मस्त गाणं👌, आणि ताई खूपच सुंदर दिसत आहे, दोघांची जोडी खूप मस्त आहे, तूम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा💐जय भीम🙏
@kajalwaghmare646
@kajalwaghmare646 Год назад
Aapke pure video dil ko chu lene vale he❤❤❤❤
@devanandtayade1020
@devanandtayade1020 Год назад
खुप छान आवाज विजय भाऊ एक दिवस तुमचा असा येईल तुम्ही नककी सुपरस्टार होणार❤❤❤
@durgeshtikhade3921
@durgeshtikhade3921 9 месяцев назад
Maharashtra tale cute couple mhnje Vijay dada aani vahinichi ❤❤❤❤
@hansrajukepress
@hansrajukepress Год назад
खुप खुप छान या पुढील नवीन गाण लवकरात लवकर लावा अभिनंदन विजय/तुप्र्तीताई खरोखरच छान
@akashwasekar460
@akashwasekar460 Год назад
वाह अति सुंदर
@hasinakirange1242
@hasinakirange1242 Год назад
Such Beautiful Song .👌👍
@dailyvlogswithsneha
@dailyvlogswithsneha 4 месяца назад
Wahhh खूप छान
@ektaraut
@ektaraut Год назад
खूप छान गाण आहे ...आणि तुझा आवाज. तुमची दोघांची जोडी पण खूप छान आहे ... स्वामी समर्थांच्या कृपेने तुमची जोडी अशीच राहो...
@jayshreeingole2080
@jayshreeingole2080 3 месяца назад
🎉अतिशय सुंदर आवाज आहे असाच प्रयत्न करत रहा😊❤
@djcuteadhira5893
@djcuteadhira5893 Год назад
खूप छान 😘 शेअर करा nice voice 💕
@pritideshmukh8778
@pritideshmukh8778 Год назад
Khup chhan.. God bless you ... Cute couple....
@razikmohammad4471
@razikmohammad4471 Год назад
तेरा साथ है तो मुझे क्या कमी है,,,, अंधेरों से भी मिल रही रोशनी है,,,,,तेरा साथ है तो,,,,,,,,,
@razikmohammad4471
@razikmohammad4471 Год назад
फिल्म ,,प्यासा सावन ,,, song,तेरा साथ है मुझे क्या कमी है
@kiranmorey1773
@kiranmorey1773 Год назад
Kharach khup chan song banavlay aahe khandare bhau....
@manjushacharate5313
@manjushacharate5313 Год назад
Beautiful song....very nice to listen.... Jai Maharashtra..jai bhim
@KartikAtarm
@KartikAtarm Год назад
❤❤hii Manju ji😊
@SurekhaTayde07
@SurekhaTayde07 Год назад
Jay bhim
@madhurighadge5709
@madhurighadge5709 Год назад
khup khup chan song and tumachi jodi....khush raha
@ramkumar-ju6bc
@ramkumar-ju6bc Год назад
विजय भाऊ खूपच छान जोडी आहे तूझी आणि वहिनीची गान खुप छान आणि आवाज मनाला लागणारा खुप खुप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या टीम ला 💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️
@prashantransing5604
@prashantransing5604 Год назад
@Luckydid20
@Luckydid20 Год назад
मराठी❤
@kokanfunwithanil8520
@kokanfunwithanil8520 Год назад
खुपच छान , मन भरून आले. अभिनंदन तुम्हा दोघांना , अशीच नवनवीन गाणी परत परत ऐकायला मिळावी. 💐💐
@sanjaypatil3080
@sanjaypatil3080 Год назад
Mi khup wait karat asato vijay cha songs chi mst vijay best of luck.
@santoshwahule6075
@santoshwahule6075 Год назад
खूप छान गाणे बनलाय, विजय आणि वहिनी खूप खूप शुभेच्छा 🎉
@sakshibhalake
@sakshibhalake Год назад
😃😃😃😃😃😃
@MeghnaKamble-hf1xg
@MeghnaKamble-hf1xg Год назад
Khup sundar kiti vela pahile pan man nahi bharat 1 number vijay
@mamatasrecipemarathi2671
@mamatasrecipemarathi2671 Год назад
खूप छान आवाज आहे विजय दादा ३ वेडा गाणं पाहिलं तरी मन नाही भरल ❤ नजर न लागो तुमच्या जोडी ला❤
@rahultayde6844
@rahultayde6844 Год назад
10 veda paha mg
@NaipunyaWagh
@NaipunyaWagh Год назад
Zabrdussssssss hai ❤❤❤
@krushnajadhav5777
@krushnajadhav5777 Год назад
खूप छान ❤️❤️ आणि खूप सुंदर गाणं आहे 👍❤️❤️
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 Год назад
Khup apratim song ah bhawa pudcha watchali sathi khup khup shubecha
@gajubhau54
@gajubhau54 Год назад
अर्थपूर्ण स्टोरी वाटली या गण्यामधून .शासनाचा अवॉर्ड पण मिळू शकते...शुभेच्छा...
@ASkadam29
@ASkadam29 Год назад
Mast, मी आधिच पंन गान अजून एकतो ।।।। हे पं खूप छान गायल आहे ।।।
@khushiscrafts4831
@khushiscrafts4831 Год назад
What a masterpiece ❤
@sonalikorde3826
@sonalikorde3826 11 месяцев назад
Khup khupach chhan dada tula khup yash mide👌👌💐💐💐💐💐
@dnyaneshwarseetasadashivga957
तुझं गाणं पहाताना हिंदी गाणं आठवतोय पण आठवतच नाही विजय.... तुमचं गाणंच कानावर पडते आहे..... सुंदर गाणं.... अभिनंदन..... तुमची सुंदर जोडी नेहमी अशीच सुंदर असू देत.... बस आम्हाला काही नाही पाहीजेत..... 🙏🥰
@ajitshendge5520
@ajitshendge5520 Год назад
खूप खूप खूप छान गीत सादर केलात
@amolmaske8861
@amolmaske8861 Год назад
खुप छान गाणं आहे अभिनंदन.. तुम्हा सर्व टीम चे..🎉🎉🎉
@rameshwarkhandare5289
@rameshwarkhandare5289 Год назад
अस्सल मराठमोळ् गाणं... अप्रतिम अभिनय भाई
@sureshMH37
@sureshMH37 Год назад
उत्तम सादरीकरण 👍🏻👍🏻👍🏻 सुमधुर आवाज 👌🏻👌🏻👌🏻
@ganeshsonawane5213
@ganeshsonawane5213 Год назад
विजय खरच एक नंबर गातो तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@shraddhayadav7147
@shraddhayadav7147 Год назад
खूप खूप गोड गायन अप्रतिम सादरीकरण खूप खूप छान नातं असच हवा तृप्ती विजय दादा मेहनत रंग लायेगी जसे गाण्यात आहेत तसेच रिऍलिटी मध्ये पण साधे आहेत दोघे खूप छान खूप मोठे व्हा ❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍
@Marathilekhan6
@Marathilekhan6 6 месяцев назад
खूप छान ❤❤❤❤❤
@ashwinimokalkar9124
@ashwinimokalkar9124 Год назад
खूप छान गान आहे❤
@advravikamble844
@advravikamble844 4 месяца назад
Chan...Chan...Chan song aahe
@gautamwankhede2861
@gautamwankhede2861 Год назад
जय भीम भाऊ अप्रतिम मनाला भुरळ लावणार गीतं ❤
@rahulkamble7642
@rahulkamble7642 Год назад
Lay lay lay Bhari ahe song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@gauravtaywade7158
@gauravtaywade7158 Год назад
सुंदर आवाज आणि सादरीकरण ....💐💐💐 All the best
@MahavirDhopade-et4ge
@MahavirDhopade-et4ge Год назад
खूप छान छान छान...
@anilpawar1185
@anilpawar1185 Год назад
अतिशय सुंदर सादरीकरण आजच्या युगात असे प्रेमाने राहणारे फारच दुर्मिळ होत चालले आहेत या सादरीकरणातुन नविन पिढीने आदर्श घ्यावा.मित्रा तुझे व तुझ्या पत्नीचे खुपखुप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !❤
@sahilpandhare2575
@sahilpandhare2575 Год назад
सगळ्यात सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे हा आणी तुमच्या दोघांची जोडी पण बेसटंन बेस्ट ‌❤️❤️❤️❤️😎😎😎😎😎
@shrikantkantilal3254
@shrikantkantilal3254 Год назад
अप्रतिम खुप मोठं नाव कमवाल सर्व टिमसाठी खुप खुप शुभेच्छा एवं अभिनंदन!🌷❤🎵
@apurvabd9822
@apurvabd9822 Год назад
लय भारी राव सर्व डोळ्यासमोर येऊन गेले
@becomemarathiyoutuber9970
@becomemarathiyoutuber9970 Год назад
लय भारी गाणे आहे ❤वास्तविकता दाखवली❤ Best off luck Vijay bhau.
@bhushanrodhe489
@bhushanrodhe489 Год назад
लय भारी
@sanjaygawai6085
@sanjaygawai6085 Год назад
Congratulations Dear Vijay khandare for this wonderful composition 🎉💐💐
@RajeshChawhan-s5d
@RajeshChawhan-s5d 10 месяцев назад
Khup chan geet vijay bhau super
@deepaklahoti6881
@deepaklahoti6881 Год назад
उत्तम सादरीकरण...सुमधुर आवाज... सुंदर जोडी... खुप खुप शुभेच्छा
@ccimchetanchaudhari
@ccimchetanchaudhari Год назад
Congratulations bro for this masterpiece .. great content🤩please everyone from Vidarbh share this video song with your friends and family ...talent needs to b appreciated
@abhilashdhamgaye6351
@abhilashdhamgaye6351 Год назад
👌👌👌
@krishnaaage7968
@krishnaaage7968 Год назад
Not only vidarbh dude.. everyone who belongs to Maharashtra❤❤❤
@pallavigulhanegulhane6327
@pallavigulhanegulhane6327 Год назад
Khup chan gan bnvlt dada... Ani trupti pn khup chan disat ahe.. js shrivalli gan khup famous zal ts he sudhha zal pahije hi Devakade prathana krte ani te 100% hoilch khup khup shubhechha tumhala
@pralhadm5183
@pralhadm5183 Год назад
लय भारी आहे गान मला आवडले आहे❤❤🎉🎉
@ashwinikadam4327
@ashwinikadam4327 Год назад
खूप खूप सुंदर आवाजात जादूच आहे.....song एकताना माझ्या चेहऱ्यावर हसू होत आणी excitement होती की अजून पुढे कस असेल song..मस्त
@bharatkumarpatil4501
@bharatkumarpatil4501 Год назад
Made for each other, Vijay and Trupti..God bless you and your family, abhinandan🎉
@rakshulphotographyrahulbou3519
Ek no.
@explore_with_nivi
@explore_with_nivi Год назад
Very nice. I forgot its a hindi original song. It feels like it is made for you. Lovely couple. Great Voice. Keep going 🎉
@vilasmundokar2377
@vilasmundokar2377 Год назад
Khup chhan ahe gan 👏👏👏
@manishversatilesinger5064
@manishversatilesinger5064 Год назад
..Beautiful execution with Awesome feelings......खुप छान... Amazingly Wonderful rendition
@SunilZingare-s3v
@SunilZingare-s3v 4 месяца назад
सुपर वाचक ❤
@Shital83
@Shital83 Год назад
खूपच छान सादरीकरण आहे. तुमच्या दोघांचा bond एकदम भारी आहे.दादा तुमच्या आवाजाला एक वेगळीच किनार आहे . तुम्ही दोघेही अशीच अधिक प्रगती कराल. So, best of luck 🤞🤞
@amolparalkar2920
@amolparalkar2920 Год назад
Khup chaan bhau tumchya jodi kadhi nazar na lago❤❤❤❤❤❤
@karnalchabakevlogs
@karnalchabakevlogs Год назад
गाणं खूप छान आहे.😍 सर्वांनी हे गाणं शेअर करा, आणि खूप सारं प्रेम द्या।❤
@vinayakmhetre7055
@vinayakmhetre7055 Год назад
प्रयत्न छान आहे. मन प्रसन्न झाले गाने ऐकुन ❤
Далее
TRENDNI BOMBASI💣🔥 LADA
00:28
Просмотров 781 тыс.
TRENDNI BOMBASI💣🔥 LADA
00:28
Просмотров 781 тыс.