Тёмный
No video :(

तू त्या काठावर मी या काठावर (झाडीपट्टीत गाजलेलं गाणं) गायक - युवराज प्रधान 

HK Production
Подписаться 209 тыс.
Просмотров 13 млн
50% 1

तू त्या काठावर मी या काठावर (झाडीपट्टीत गाजलेलं गाणं) गायक - युवराज प्रधान
HK Production Presented....
Tu Tya Kathavar Mi Ya Kathavar
Singer - Yuvraj Pradhan
Producer - Yuvraj Pradhan
Album - Tu Chandni Album
Lyrics - Yuvraj Pradhan
Label - HK Production
Midia Partern - Homdev Kosamshile
Furm - Yuva Rangmanch Wadsa
_______________________________________________
Tu Tya Kathavar Mi Ya Kathavar
To Set Caller Tune Dial Below Codes
For Airtel Hello Tunes Dial 5432118023806
Vodafone Caller Tunes Dial 12828717
For Idea Dialer Tones Dial 12828717
BSNL East & South SMS BT 12828717 to 56700
MTNL Subscribers SMS PT 12828717 to 56700
Vodafone Clip ID 15604609
VI Customers Set This Song As Callertunes by clicking on below Link
https:/vicallertunes.in/home
_____________________________________________
Streaming On
Apple Music - / tu-tya-kathavar-mi-ya-...
Ganna-gaana.com/song...
Jio Saavan - www.saavn.com/...
Spotify-open.spotify.c...
Wynk -
open.wynk.in/6...
Resso - m.resso.app/ZS...
Amazon Music -
music.amazon.i...
Sound Cloud -
soundcloud.app...
_______________________________________________
Lyrics
डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर
तु त्या काठावर मी या काठावर
सजनी तुझा मी होतो होतो होतो आजवर
तु त्या काठावर मी या काठावर...
तेजाब उसळे हृदई माझ्या
वेदना असह्य जखमा ताज्या
जगणे हे माझे लुळे पांगळे ग
प्रेम हे माझे जणू आंधळे ग
जगतो असा मर मर
तु त्या काठावर मी या काठावर
डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर
तु त्या काठावर मी या काठावर....
वाट तुझी मी पाहतो सजणी
आसुसलेल्या ओल्या नयनी
अश्रू हे सुकले दूर तु जाता
मन आतुर तुला भेटण्या आता
बघतो तुला दूरवर
तु त्या काठावर मी या काठावर
डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर
तु त्या काठावर मी या काठावर....
_______________________________________________
झाडीपट्टीतील दर्जेदार नाटकांसाठी संपर्क साधा
युवा रंगमंच वडसा
उपलब्ध नाटक
संतान
मायबाप
लाडका
लेकरं
अतृप मी तुझ्याविना
आशीर्वाद (नविन नाटक उपलब्ध)
संपर्क क्रमांक -
युवराज प्रधान - 8459499148,9637562216
होमदेव कोसमशिले
Like करा Share करा Comment करा आणि Subscribe करायला विसरू नका
#HK_Production
#YuvrajPradhan
#TuTyaKathavar
#DolyatilAshruAjAleOthavar
#YuvaRangmanchWadsa
©®HK Production
Zadipatti
Zadipatti Natak
Zadipatti Natak Song
Zadipatti Marathi Natak Song
Marathi Natak Song
Marathi Love Song
Yuvraj Pradhan
Yuvraj Pradhan Natak Song
Yuvraj Pradhan Love Song
Yuvraj Pradhan Marathi Song
Yuvraj Pradhan Sad Song
Yuvraj Pradhan Marathi Sad Song
Yuvraj Pradhan Natak
Yuvraj Pradhan Santan Natak
Yuvraj Pradhan Ladaka Natak
Yuvraj Pradhan Maybap Natak
Yuvraj Pradhan Lekara Natak
Yuvraj Pradhan Ashirwad Natak
Yuvraj Pradhan Tyag Natak
Santan Natak Song
Ladaka Natak Song
Lekara Natak Song
Mayabap Natak Song
Ashirwad Natak Song
Tu Chandni Album Song
Bhavna Manachya Album Song
Ladaka Album Song
Santan Album Song
Yuvraj Pradhan Ke Gane
Yuvraj Pradhan Ke Marathi Song
Yuvraj Pradhan Live Stage Performance
Yuvraj Pradhan Live Stage Song
Yuvraj Pradhan Live Natak
Marathi Song
Marathi Love Song
Marathi Sad Song
Zadipatti Super Hit Song
Yuva Rangmanch Wadsa
Sachin Kawase
Reva Bulle
Sandip Urkude
Yuva Rangmanch Wadsa Natak
Santosh Kumar
HK Production Zadipatti
HK Production
Homdev Kosamshile
HK Production Song
HK Production New Song
Yuvraj Pradhan New Song
Yuvraj Pradhan Che Gane
Yuvraj Pradhan Marathi Gane
Yuvraj Pradhan Marathi Natak
Yuvraj Pradhan Super hit Natak

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@lakkiyelmule5447
@lakkiyelmule5447 Год назад
अस गाणं होणे अजून शक्य नाही... युवराज प्रधान सर सलाम....
@gajanankale4891
@gajanankale4891 6 месяцев назад
़झ़ौऔऔ 5:30 😊़😊द़़धधं😊़़़़़़़😊़़़़़़😢़😊😢़😢़😊😢़😊😊😊😢़😊़़😢😢़😢़😢😊😊😢़😊़😊😢़😊़😢😊😊😢😊़़😊😊😊😊😊धद😊द़धधधधद़ 😊लशववधं😮😊😊धन निधनानंतर😊😊😊😊😊😢😊़😊😊😊़😊😊😊😊😊ःं😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ःंथ़़़़़ंधंंंंधंंंधंं़ंं़ं😊😢😊़़़़़़धंधं😊़़़धद😊😊😊😊😢😊
@devkole5668
@devkole5668 7 месяцев назад
किती खुश नशीब असेल तो ज्याला तू न मागता मिळालीस..... तुझा मी होतो होतो.....होतो आजवर..अप्रतिम
@abhigholve789
@abhigholve789 Год назад
10 वर्ष पूर्वी हे सोंग माझ आवडत होत नंनतर विसरून गेलतो... तब्बल मी हे गान 7 8 वर्षाने आईकले असेल खूप भारी वाटले आईकुन.. ते भी reels मध्ये पाहून आलो इथ 😘❤️
@socialauditgrampanchayat5750
@socialauditgrampanchayat5750 5 месяцев назад
😅
@socialauditgrampanchayat5750
@socialauditgrampanchayat5750 5 месяцев назад
😅
@socialauditgrampanchayat5750
@socialauditgrampanchayat5750 5 месяцев назад
😅
@socialauditgrampanchayat5750
@socialauditgrampanchayat5750 5 месяцев назад
😅
@WalmiklMalge
@WalmiklMalge 5 месяцев назад
😢😥😢
@VISHALMORE3469
@VISHALMORE3469 2 года назад
एकांता मधे जेव्हा हे मन मोहक गीत पहिल्यांदाच कानी पड़ल तेव्हा स्वास गुदमरल्या वानी झाल होत आणि खुप रडायला आल होत ....💔
@SunitaDhanawade-ph1sd
@SunitaDhanawade-ph1sd 3 месяца назад
जुन्या प्रमेकांच्या आठवणींना उजाळा देते हे गीत
@manishkumarvaidya5041
@manishkumarvaidya5041 2 года назад
प्रेमभंग झालेले स्वतःचे दुःख कधीच जगाला मोकळेपणे सांगत नाहीत पण युवराज जी तुम्ही या गाण्याच्या माध्यमातून प्रेमभंग झालेल्यांच्या मनातील दुःख खेचून बाहेर काढले मानले तुम्हाला😢😢👍👍
@user-wg4kt8fu9n
@user-wg4kt8fu9n 3 месяца назад
खूप छान गीत आहे, मी हे तुमचं गाणं रोज ऐकते आणि हे गाणं काळजाला लागले, या गाण्याचा अर्थ प्रेम करते त्याच व्यक्तीला कळते
@ganeshmore8152
@ganeshmore8152 Месяц назад
Khari aashik aahes tu
@pranayghodmare2559
@pranayghodmare2559 4 года назад
खरं प्रेम करून जो कुणी पण एकटाच आहे त्यालाच कळणार या गाण्याचा अर्थ... @खुपच छान आवाज तुमचा जी @👌💐
@pramodhivarale2416
@pramodhivarale2416 3 года назад
Barobar dada
@vijaykelzadkar2250
@vijaykelzadkar2250 3 года назад
Kay dhyan awaz tum Acha
@Nikhil-xu2od
@Nikhil-xu2od 2 года назад
LLLl
@vishnurathod5859
@vishnurathod5859 2 года назад
😂😂😂
@nileshchaudhari6929
@nileshchaudhari6929 2 года назад
@@vijaykelzadkar2250 .
@AmolMokashe-px9mk
@AmolMokashe-px9mk 2 года назад
हमारे पास तो सीर्फ तुम्हारी यादे है जिंदगी तो उसे मुबारक जीसके पास तुम हो miss you Naktee Always.....😭😭😭😭😭
@shriramkanule4329
@shriramkanule4329 2 года назад
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...miss you pillu
@pappankhade7470
@pappankhade7470 2 года назад
आकाश
@pappankhade7470
@pappankhade7470 2 года назад
आकाश हाय
@surajnawalkar1609
@surajnawalkar1609 Год назад
Bhawa Kahi prem vaigre kahi nhi re mitra
@daulatpatil4515
@daulatpatil4515 Год назад
Thanks! प्रधान साहेब तुमच्या आवाजाने direct काळजावर आघात होतो.. खरं प्रेम तुम्ही शब्द रुपात मांडले आहेत.. मी रोज तुमचे अल्बम ऐकतो.. खुप खुप आभारी आहे.
@akashrandive1
@akashrandive1 2 года назад
हृदयाला स्पर्श करणार गाणं 🤗 , छान गाणं आहे .
@balajihingole5966
@balajihingole5966 2 года назад
खूप वेळा, निवांत क्षणी,जिच्याशी माझे विचार जुळले,पण ती माझ्यासोबत नाही ,तिच्यासाठी मी हे गीत नेहमी ऐकतो..ग्रेट
@pradeepthombare1230
@pradeepthombare1230 2 года назад
Khar ahe bhau
@sandipavchar1860
@sandipavchar1860 2 года назад
Really true
@mahesdhage2942
@mahesdhage2942 Год назад
@@sandipavchar1860 h̤i̤i̤
@mahesdhage2942
@mahesdhage2942 Год назад
@@sandipavchar1860 h̤i̤i̤
@mahesdhage2942
@mahesdhage2942 Год назад
H̤i̤i̤
@ratanonline924
@ratanonline924 9 месяцев назад
मनाला छेदणारा आवाज... हृदयाला पिंजून काढल्यासारखं वाटतं. नकळत डोळ्यात पाणी येतं हे गाणं ऐकल्या नंतर... अप्रतिम गायन.. युवराज दादा...
@BharatRathod-yp1ro
@BharatRathod-yp1ro 2 года назад
कितना खुश किस्मत होगा वो जिसे तू बिन मांगे मिल गई 😭😭 बस दुआ में याद रखना
@aniketdhule705
@aniketdhule705 Год назад
Ho na yaar
@vishalborge2197
@vishalborge2197 Год назад
मला वाटत कि माझ्या प्रेम कहाणी वरच हे गाणं तुम्ही बनवलं आहे आयुष्यातील जे कोणाला सांगू शकत नाही ते या गाण्यातून माझ्या माणूतून बाहेर आले. धन्यवाद युवराज प्रधान .
@gokulsawant5595
@gokulsawant5595 2 года назад
खरंच खूप छान गायले आहे अप्रतिम शब्दच नाहीत गाणं हे जिवंत आहे
@krupasuryawanshi2874
@krupasuryawanshi2874 2 месяца назад
या गाण्यात जे शब्द आहेत ते माझ्या कहाणी वर सुट होत आहे . माझी पण अशीच आहे प्रेम कहाणी 😢😢😢😢😢😢😢
@ganeshbansode4097
@ganeshbansode4097 Месяц назад
बरोबर आहे माझी पण अशीच आहे कहाणी
@bhavikanagarkar4172
@bhavikanagarkar4172 5 месяцев назад
हे गाणं ऐकून डोळ्यात अश्रू येतात खूप मस्त गाणं आहे असं वाटतं दिवस भर आणि रात्र भर ऐकतच राहावं.....प्रधान सर खूप खूप मस्त गाणं आहे आवाज तर लाजवाब आहे....
@yogeshprakashpanjgeyogeshp2373
@yogeshprakashpanjgeyogeshp2373 10 месяцев назад
हे गीत ऐकून अंगावर शहारे येतात खरं चं खुप काही श्या जुन्या आठवणी ताज्या होतात 😢😢
@MachindraKamblr
@MachindraKamblr 5 месяцев назад
Ho😢
@SangramBade
@SangramBade 5 лет назад
फक्त आठवणी सोडून गेली खूप छान अावाज एेकायला मिळाला कधी प्रेम करायच नाही
@ravirajarbad545
@ravirajarbad545 4 года назад
Right bhhva
@pravinkatre6608
@pravinkatre6608 3 года назад
@@ravirajarbad545 acACacCCCCCACcCFcCCCcCCCCacCazcCCAcCCCCCCcCCcCCcCCCacCCcccccCCCCCcCCCcCCCCcCCcCCCcCCCcCCcCCCCcCCCcCCCCCCc
@dipakmarnar5241
@dipakmarnar5241 4 года назад
सुखी ठेव देवा तिला माझे तिच्यावर फार प्रेम होते.
@vaibhavkamble2151
@vaibhavkamble2151 Год назад
डोळ्यात पाणी आलं.... आज पुन्हा तिची आठवण आली😔....असे गाणे होणे नाही
@kuldipmeshram1980
@kuldipmeshram1980 2 года назад
मनाला भिडणारे गीत झाडीपट्टी मधले माझे आवडते गायक युराज साहेब आणखी नव नवीन गीत घेऊन या
@maheshithape1499
@maheshithape1499 3 года назад
खर प्रेम करून जो आयुष्यात एकटा पडतो त्यालाच या शब्दाचे महत्त्व कळते
@sagargaikwad8374
@sagargaikwad8374 3 года назад
💞💞👌👌👌😢😢
@manoharjivtode3353
@manoharjivtode3353 3 года назад
V
@navnathnimangare651
@navnathnimangare651 3 года назад
Nice song 💘💘 Navnath nimangare my love
@ganeshlad3944
@ganeshlad3944 3 года назад
14578
@bhaukhutale333
@bhaukhutale333 3 года назад
@@sagargaikwad8374 know
@rupeshwaghmare257
@rupeshwaghmare257 Год назад
प्रेयसीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या, प्रेमात ताटातूट झालेल्या प्रीयकराचे विरह गीत युवराज भाउ ने आपल्या वाणीने कीती ह्रदयातून म्हटले आहे.
@dhinchakentertainment7965
@dhinchakentertainment7965 Год назад
खूप छान वाटले, न भेटलेल्या प्रेमाची आठवण झाली😢😢💔
@Rsshingare
@Rsshingare 5 месяцев назад
गाणं ऐकून n कळत डोळ्या मधून पाणी काळजाला लागत गाणं❤
@sarikad9407
@sarikad9407 Год назад
खूप छान गाण आहे रडू येत फक्त आठवणी 😥
@shubhampatil6832
@shubhampatil6832 Год назад
❤️
@YamunaDeshmukhe
@YamunaDeshmukhe 3 месяца назад
Balya Aanji ya doghn mazya jindgit ya ganya Sarkhch Kelay mazya sobat
@jagdishrathod5987
@jagdishrathod5987 3 месяца назад
काळजावर दगड ठेवून आयुष्य जगणाऱ्या ला ! जेव्हा हे गाणं ऐकल्यावर त्याच्या मनातल्या सर्व जुन्या जखमा ताज्या होतात . आणि तो रडल्याशिवाय राहू शकत नाही!!! 😢
@Niity-jn7lb
@Niity-jn7lb 2 года назад
आज 4 वर्ष होत आहे गाणं ऐकत ऐकत 🥀
@AnilYadav-dk9gf
@AnilYadav-dk9gf 3 года назад
शब्द रचना खुप छान आवाज अप्रतिम 🙏👍🏻👍🏻👌👌
@manishkumarvaidya5041
@manishkumarvaidya5041 2 года назад
एक like गाण्याच्या कविसाठी ज्याने heart touching शब्द वापरून हे अप्रतिम गाणे बनविले कवी कोण ?
@zadipattistatus
@zadipattistatus 7 месяцев назад
Yuvraj Pradhan
@pandhripatange1152
@pandhripatange1152 6 месяцев назад
@rohitkolekar660
@rohitkolekar660 3 года назад
मित्रांनो खरच प्रेम ही फार वाईट गोष्ट आहे कारण या जगात आज दोन च माणसं समाधानी आहेत ज्याला प्रेम हे काय माहिती नाही ते आणि ज्याला प्रेम मीळाल तो...
@HKProductionHomdev
@HKProductionHomdev 3 года назад
अगदी बरोबर आहे
@rohitkolekar660
@rohitkolekar660 3 года назад
खरच मित्रा अगदी बरोबर सांगितले तू
@vishwasofficial9248
@vishwasofficial9248 3 года назад
प्रेम तर पहिल्यांदा च होतो पण तो पहिलं प्रेम पण आपल्या नशिबात नसत 😭😭
@g.kedarnathvibhute6107
@g.kedarnathvibhute6107 2 года назад
Khar ahe
@sunilghorpade6771
@sunilghorpade6771 Год назад
भाऊ तुमचा आवाज आज काळजाला लागला भाऊ एकच नबर आवाज आणि गीत आहे भाऊ आपली लाईक आहे तुम्हाला
@sunilghorpade6771
@sunilghorpade6771 Год назад
❤❤❤❤❤
@kunalshende1835
@kunalshende1835 2 года назад
Really heart ❤️ touching song ..yr... zadipatti til Suprasiddh Kavi lekhak Gayak...Mr.Yuwraj pradhan Sir....
@usmansayyad4641
@usmansayyad4641 4 года назад
वाह क्या बात है खरचं खुप गोड आवाज आहे अंगावर शहारे आले राव
@arunbsanap575
@arunbsanap575 4 года назад
ह्या गाण्याचा अर्थ तीला कळला असता तर हि वेळ माझ्या वर आली नसती 😭😭😭😭😭
@dipakshelke7935
@dipakshelke7935 4 года назад
😥🙄
@jayahire5364
@jayahire5364 4 года назад
Ho na😭😭😭😭😭😭😭😭
@ravikhobragade9960
@ravikhobragade9960 4 года назад
Ravi-Kiran.sangadi.Sakoli.bhandara
@pramodrathod8997
@pramodrathod8997 3 года назад
W
@rajeshsalunkhe4725
@rajeshsalunkhe4725 3 года назад
1 number bhava
@amarnathshinde9156
@amarnathshinde9156 3 года назад
आजून आशाच गाण्याची अपेक्षा तुमच्या कडून, अप्रतिम आवाज आणि बोल
@yedbakshirsagar8027
@yedbakshirsagar8027 5 лет назад
सजानी तुझा मी होतो..... होतो....आजवर 👍❤️❤️❤️
@harsharanmale3163
@harsharanmale3163 5 лет назад
Thanks
@yedbakshirsagar8027
@yedbakshirsagar8027 5 лет назад
👍👌👌
@ajayrathod7584
@ajayrathod7584 2 года назад
हे गान म्हणजे माझ्या प्रेमाची आठवन
@rajeshdavhale3700
@rajeshdavhale3700 2 года назад
❤️❤️❤️❤️
@dipakmahale8281
@dipakmahale8281 2 года назад
खूप miss केलं मी तिला हे गाणं ऐकून
@sandeeptotare1854
@sandeeptotare1854 5 лет назад
भाऊ ,दिल से गाया आपने ,बहोत खुब👌🌹
@pavanmore1777
@pavanmore1777 4 года назад
जय भिम दादा खुप अप्रतिम गायल तुम्ही गाण
@megharangari2969
@megharangari2969 4 года назад
Jay bhim
@santoshawchar717
@santoshawchar717 3 месяца назад
Mi sudha 10. 11. Vrshane he gan aykle khup chan vatle❤
@sharadborade6695
@sharadborade6695 2 года назад
तारीफ करावी तेवढी कमीच .. भूतो ना भविष्य ❤️🙏
@shyamchakle9797
@shyamchakle9797 3 года назад
माझं सगळ्यात जास्त आवडत गाणं
@mr.gurudeomohurle1419
@mr.gurudeomohurle1419 5 лет назад
असं गानं ऐकलं की पूर्ण मन कुठंतरी मोहुन जातो।।।। खरंच
@prakash.jadhav9293
@prakash.jadhav9293 5 лет назад
आतिशय सुदंर गीत.
@lakhankamble7373
@lakhankamble7373 5 лет назад
Ha na
@devidasbable9081
@devidasbable9081 4 года назад
Zakasssssssss....,.......pan pud Kay navin suru karav lagel ani tu ani mi yeka katavar,,,,,,,ye hai I love ka matlab
@abhisumthane5449
@abhisumthane5449 3 месяца назад
सहजच आठवलं 😞🥀💔💫
@milleshpansare220
@milleshpansare220 2 года назад
🥺 काय यारं सर्वांना त्यांचं प्रेम मिळूदे देवा 😢 खूप त्रास होतो yarrr😞 😢
@santoshdalavi7081
@santoshdalavi7081 5 лет назад
मला अघावट सोडून गेलेल्या त्या प्रेमाची आठवण येते 😭💘❤️
@meenashinde7395
@meenashinde7395 5 лет назад
Dedicated too my first love 😭my lovely mom.... या गाण्यात मी माझ्या आईला मिस केलंय... ति आता या विश्वात नाही ये😭😭😭😭
@meenashinde7395
@meenashinde7395 5 лет назад
ती त्या काठावर पण नाही दिसत सर😭
@anilbhalerao5535
@anilbhalerao5535 5 лет назад
Mazi pan aie nahi
@rahulaglave5505
@rahulaglave5505 5 лет назад
@@meenashinde7395 😔😔😭😭😭
@ajitkadam7572
@ajitkadam7572 4 года назад
ग्रेट
@sadanandwanole9734
@sadanandwanole9734 4 года назад
Don't wory my is mother is your mother ok Plz smile
@madhukarkamble2884
@madhukarkamble2884 Год назад
जीवनात दुख जास्त असत ..आणी सुख कमी असत....कितीही करा खुश राहयासाठी... दुख आपल्या मागेच असत......जीवनात दुख कधीच साथ सोडत नसत.....जीवन ऐकदाच आहे...दुख ला विसरुन जावा..वेडा राहुन आनंदी जगा.....
@haribhaushinde7656
@haribhaushinde7656 2 года назад
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी वेडे 🥀💔😭
@tejeshkotkar7726
@tejeshkotkar7726 5 лет назад
ह्रदयस्पर्शी आवाज... खूप छान .
@tukarampawar7683
@tukarampawar7683 2 года назад
सुखी ठेव देवा तिला जिच्यावर मी मनापासून प्रेम केले
@dhammasanketdurge1666
@dhammasanketdurge1666 Год назад
खरचं मी स्वतः गलती केली म्हणून तू आज माझ्यापासून दूर आहेस बिलकुल या गाण्यासारख तू त्या काठावर मी या काठावर...miss you love you...
@bhoirpratishthan324
@bhoirpratishthan324 3 года назад
जून्या आठवणी जाग्या झाल्या खूपच सुंदर गीत आहे
@ligalinformationinyourlife6883
@ligalinformationinyourlife6883 2 года назад
तिने मला कधी धोका नाहि दिला, तिने पण माझ्यासाठी खुप काही केलं पण नशिबात नव्हत प्रेम माझ्या तिच्या आई साठी मला तिने सोडलं आणि तीला वडील ही नाहीत , मनून ती बोलली मला माझ्या आई चा विश्वास नाहि तोडायचा मनून मी ही तिला डोळ्यातले अश्रु आणि मनाचं दुःख लपून ठेवलं आणि शांत झालो... आता फक्त मिस करतो तिला ती मला करत असेल की नाहि माहिती नाहि..but I love you Arati
@Radhe-4080
@Radhe-4080 Год назад
दादा तुझी कॉमेन्ट वाचली अन मला वाटलं कुनितरि माझी थत्ताच करतंय ,सेम स्टोरी
@user-wz5xu1rm4x
@user-wz5xu1rm4x 9 месяцев назад
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢😢😢😢😢😢😢 i miss you pillu
@d.d.g7968
@d.d.g7968 5 лет назад
ईतका मयुर आवाज आजपंरयंत मी कधी एकला नव्हता, खरच खुप गोड आवाज आहे,ना भूतों ना भविष्यतो, कौतुक कराव तितक कमीच आहे, अशी गीत मराठी चित्रपट मधे असती तर खुप चित्रपट गाजला असता,
@vikaskolpe7185
@vikaskolpe7185 5 лет назад
Nice
@gopalkatare2892
@gopalkatare2892 4 года назад
Nice
@sunilgosavi3490
@sunilgosavi3490 4 года назад
@@gopalkatare2892 nice soag
@prasadtodkar5921
@prasadtodkar5921 2 года назад
कुणाला नाही समजल्या तरी ज्यांना अनुभव आला आहे त्यांना समजल्याशिवाय राहणार नाही.......... तु त्या काठावर मी या काठावर हे गाणे ऐकल्यानंतर शब्दात सांगता येईल तितके कमीच पडेल अशी माझी प्रीत होती...... त्यामुळे मी पण हेच वाक्य वापरतो आय हेट यु लव❤️.......तुम्हाला जर माझ्या लेखणी वर काही शंका आली असेल तर तुम्ही मला फोन करुन माहिती विचारु शकता मी तुम्हाला या गाण्याच्या विषयावर मला माझ्या विषयी माहीत असलेली संपुर्ण माहिती मी देण्यास तयार आहे. ❤️ काय सांगु तुला माझी प्रीत I miss you Love❤️
@keshavkadam7011
@keshavkadam7011 2 года назад
Ok
@narensonone614
@narensonone614 2 месяца назад
या गाण्याचा एक एक शब्द काळजाला भिडतो
@adagalesuresh2217
@adagalesuresh2217 Год назад
खरंच भाऊ तुमच्या या गिताने पहिलं व शेवटचं आसलेलंं माझं प्रेम मला आठवलं.खुपच भारी गित आहे भााऊ
@imfarmerpriyankapatil4754
@imfarmerpriyankapatil4754 4 года назад
खूप छान 😊👍
@kunalshelke7754
@kunalshelke7754 4 года назад
How na khup chan
@devanandkolekar5321
@devanandkolekar5321 4 года назад
Hii
@bapuathawale2776
@bapuathawale2776 4 года назад
I'm farmer Priyanka pati
@nileshjagdale4228
@nileshjagdale4228 4 года назад
खूप छान
@gunvantchaudhari9689
@gunvantchaudhari9689 4 года назад
Hii
@dipakbharate7184
@dipakbharate7184 5 лет назад
खरच सर आज हे गान ऐकुन खुप आठवन येते त्या जुन्या प्रेमाची
@ganeshshingade8336
@ganeshshingade8336 4 года назад
Ganesh Shingade
@rahulhakke2025
@rahulhakke2025 4 года назад
Super
@Kajalborkar_07
@Kajalborkar_07 Год назад
गान येकुन गेलेल्या दिवसा़ची आठवन आली💔 खूप छान आणि मनाला लागनार गान आहे
@ajaykadale8023
@ajaykadale8023 4 года назад
आठवन पहिल्या प्रेमाचि,,,
@avinashkamble77211
@avinashkamble77211 4 года назад
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@user-ox9lx9sr3o
@user-ox9lx9sr3o 4 года назад
बरोबर आहे भाउ
@somaparase2228
@somaparase2228 4 года назад
Rite
@sanjaybhasme8136
@sanjaybhasme8136 4 года назад
मला पण आज कळलं प्रेम कस असत ते
@krushnagande4326
@krushnagande4326 3 года назад
Ppppppp
@mohitnagle5556
@mohitnagle5556 3 года назад
..pp P
@hanumankarhale9785
@hanumankarhale9785 10 месяцев назад
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤
@ManmohinikambleKamble
@ManmohinikambleKamble Месяц назад
Reels पाहुन आले इधे __❤😘🎧🎼
@d.d.ghogrekehalkar6387
@d.d.ghogrekehalkar6387 5 лет назад
अस वाटत की गळ्यात कोठेतरी बारीक चैनाचे घुंगरू बसवलित की काय!असा गोड आवाज येत आहे.💞💋
@nileshgaikwad4431
@nileshgaikwad4431 4 года назад
@@lalajimeshram3776 😇😇😇😇🙅🙅🙅🙅🙅👷👪👫👫👬👬👭👭👯👳
@vp.creation6809
@vp.creation6809 4 года назад
nais
@abasowhagmode6239
@abasowhagmode6239 4 года назад
Yes
@sandeeppatil3789
@sandeeppatil3789 3 года назад
Super amazing
@santoshgiri3705
@santoshgiri3705 3 года назад
Sangita mi tula khup miss kartoy ka sodun gelis mala mi kiti prem kel hot tujyavar 💔💔😭😭😭
@lokeshbansod5811
@lokeshbansod5811 5 лет назад
Salute to you yuvraj pradhan lovely voice lovely feelings enjoyed song love you dear stay blessed
@shivthorat7560
@shivthorat7560 7 месяцев назад
आवाज आणी शब्द या दोघांचा सुरेल संगम म्हणजे हे गीत आहे ,
@vipultapghale
@vipultapghale Месяц назад
हे गाणं 100 वर्षे असच चालत राहणार
@pravinpradhan9546
@pravinpradhan9546 4 года назад
आयुष्यात एकदा तरी खरं प्रेम होते आणि नेमक तेच आपल्या नशिबात नसतं...
@maheshswami4003
@maheshswami4003 4 года назад
Khar ahe
@kashinathbenke7136
@kashinathbenke7136 4 года назад
Ho na yarr
@swapnilvangujar1867
@swapnilvangujar1867 4 года назад
Kharach bhau
@pravinpradhan9546
@pravinpradhan9546 4 года назад
@@swapnilvangujar1867 धन्यवाद दादा 🙏🙏
@roshankharaat8517
@roshankharaat8517 4 года назад
Ho pan khar ahe
@p.b.c.2107
@p.b.c.2107 3 года назад
Khup kahi athvl ho sir❤️🎧🍂
@jeevansalve4839
@jeevansalve4839 Год назад
खूप सुंदर गाणं आहे
@bhagwatchavan8121
@bhagwatchavan8121 5 месяцев назад
Kharch khup kahi sangun jate he songs khup bhari aahe ❤❤
@sandipgawali6411
@sandipgawali6411 3 года назад
तू त्या काठावर मी या काठावर... खर आहे...
@laxmanmore2105
@laxmanmore2105 5 месяцев назад
❤ प्रेमाचा रोग आहे का खूप भयानक आहे
@shubhamlamkane6463
@shubhamlamkane6463 3 года назад
नादच खुळा आवाज अप्रतिम 👌👌👌👌😍😍😍😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@vijaykhavale2911
@vijaykhavale2911 4 года назад
आवाज सुर गाण्यातील पंती आणि संगीत आतिषय सूंदर युवराज आपलेला सलाम
@pbjfilmsproduction
@pbjfilmsproduction 2 года назад
शब्द अपुरे पडतील, खुप दिवसांपासुन हे गाणं, आवाज, नसेशन्स एैकत आलोय… काळीज आणि ह्रदय ह्या दोन गोष्ट्यांना आवरता-आवरता वेळ कधी निघुन जातो कळतं नाही, अ-प्रतिम म्युझिक आहे.! सचिन आणि टिम खुप मेहनत घेतली आहे,
@sandeepwadkar9253
@sandeepwadkar9253 5 лет назад
गाण्याला माझा सलाम
@bhausahebware6160
@bhausahebware6160 5 лет назад
खरंच मस्त वाटलं आसा आवाज येत होता कि त्या आठवणीत गेलो, सुंदर आवाज
@parkashdevkule3361
@parkashdevkule3361 5 лет назад
Hi
@dineshbhandekar974
@dineshbhandekar974 4 года назад
I love you song mazh Prem tutl nahi Tari pan mi ya ganyala like karto ekala ase song khup bar vatat
@gorakhsargar6609
@gorakhsargar6609 5 месяцев назад
असं गाणं पुन्हा होन अशक्य 😊
@snehawaghmare4373
@snehawaghmare4373 3 года назад
प्रेम करा पण त्याला मिळवायची जिद्ध पण ठेवा ❤❤
@raajmahadevraaj7197
@raajmahadevraaj7197 3 года назад
भावा मी लग्न पण केल तिचा सोबत . मला आता 10 वर्ष झाले लग्नाला आणि मला 2 मुले पण आहेत . लव करून लग्न केल
@ajitnandre9569
@ajitnandre9569 Год назад
Right
@Rihaaan
@Rihaaan Год назад
Nako khup dukhha aahe. Je jaata tyala jau dya. Tyla thambavnya chya naadat sagla ayushya sampun jaate.
@sachinlakhe758
@sachinlakhe758 7 месяцев назад
हे गान ऐकल्यावर अंगावर काटा आला. आज ही मला तिची आठवण येती.
@user-fj3ev8rd4i
@user-fj3ev8rd4i 6 месяцев назад
😢😢
@prasadkamble8507
@prasadkamble8507 5 месяцев назад
मला सुद्धा
@user-qb9tw3fn4f
@user-qb9tw3fn4f 5 месяцев назад
​@@user-fj3ev8rd4i❤❤❤❤❤❤❤❤Swipe left or right to delete
@negeshherode3125
@negeshherode3125 2 года назад
जोकर सी निकली ज़िंदगी, कोई अपना भी नहीं कोई पराया भी नहीं, 1दा जीव लागल्यावर तिच्या शिवाय जगन खुप कठिन आहे,
@user-sz3wc6ll6q
@user-sz3wc6ll6q 4 года назад
प्रेम म्हणजे काय आई वडील नसतील त्यांना विचाला खरा प्रेमचा अर्थ सागतील .....
@rohanwaghmare5570
@rohanwaghmare5570 5 лет назад
खरच खुप सुन्दर वाटल हे गान आयकुन आज आठवन झालि त्या वेडीचि जि मला आरध्यावर सोडुन गेलि मिस यु जानू
@sagarbeldar3101
@sagarbeldar3101 5 лет назад
Rohan Waghmare
@ajayranbawale8076
@ajayranbawale8076 5 лет назад
नाहितर मग लग्न करत होते का..?
@rajuthorat5796
@rajuthorat5796 5 лет назад
Kharach khup avgjad aahe
@amolpatil1968
@amolpatil1968 5 лет назад
जुन्या माणसाची आठवण आलीच पण मन असं गहिवरून गेलं हे गाणे न
@sandeshjamdhade1822
@sandeshjamdhade1822 4 года назад
खुप गोड आवाज आहे सर तुमचा
@manoharlokhande3027
@manoharlokhande3027 3 года назад
फक्त आठवणी सोबत घेऊन राहिले खूप छान आवाज आहे तुमचा भाऊ प्रेम नाही म्हणून मी बराच वेळ झाला तरी पुन्हा पुन्हा जगतो.......💔💔💔💔 मित्राने कधीच प्रेम करायचे नाही म्हणून फक्त आठवणी 👫💔💔💔
@rahulraut5508
@rahulraut5508 Год назад
खुप दिवसानंतर गाणं ऐकलं ,फारच सुंदर 🙂 अभिनंदन 10 milion चा टप्पा पार झालाय💐💐💐
@HKProductionHomdev
@HKProductionHomdev Год назад
धन्यवाद दादा
@sagarmargale1117
@sagarmargale1117 5 лет назад
मेल्या सिवाय स्वर्ग दिसत👀 नाही तसेच प्रेम केल्या सिवाय दर्द क्या चीज है
@omkaraher4013
@omkaraher4013 4 года назад
Barobar aahe
@santoshdhere2300
@santoshdhere2300 4 года назад
खर आहे
@prasadmortate8248
@prasadmortate8248 4 года назад
Sagar Margale nice
@prdubep6608
@prdubep6608 4 года назад
बरोबर आहे
@bhagvatdavane8392
@bhagvatdavane8392 4 года назад
बरोबर आहे
@akshayghodake6960
@akshayghodake6960 5 лет назад
किती वेळा ऐकल तरी अजून ऐकूच वाटतयं 😥😥😥😭😭😭😭😭😭miss you my first love and love you 😘😘😘
@prakashjikar2944
@prakashjikar2944 Год назад
अति भावनिक गाणे गायले❤😊
@pharmacistakshay5102
@pharmacistakshay5102 Год назад
इथे १.७k comments आहेत अण ह्या सगळ्यांना प्रेम भेटलेले नाही , त्यात मी पण आहे . यावरून समजून घेयचे दूनियात किती दुःख आहे. जग जिकणूनही प्रेम आधुर तर सर्व अधूर् आहे. कोणला च प्रेम भेटत नाही. आनंदी रहायचं जीवनात .😇✌️
@nitinsalve9739
@nitinsalve9739 4 года назад
😏खरं प्रेम फक्त एकदाच होत
Далее
Avaz Oxun - 10 yillik yubiley konsert dasturi 2023
2:52:33
Avaz Oxun - 10 yillik yubiley konsert dasturi 2023
2:52:33