सपनाची ऐक मुलाखात you tube वर बघीतली हिंदी होती तिने जे काही आपल्या काही गोष्टी सांगितल्या त्या ऐकुन खुप वाईट वाटले. तसेच समाजाने ह्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलले पाहीजे त्यांचा आदर केला पाहिजे आणि ते होणार ह्यात शंका नाही.🙏
लग्न केलं म्हणून समाज स्विकारतोच पण मला अजून एक विनंती आहे की तृतीयपंथीयांनी शिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभे राहणे आणि शक्य होईल तेवढं समाजकार्य करणे.जेणेकरून समाजात तेवढाच मान सन्मान मिळेल.
Shikshan kuth milta baba he Yedha aahe ka Kay Shikshan mhnaylas Satish ji Tumcha mulga Samja kinnar ( transgender ) asla tar tumhi tyala Mulga mhnun school madhye Ghalnar ka Mulgi mhnun tyamule pratek Mansane Pratek Lingacha Adar Kela Pahije tyana saman Vagnuk Saman darja dila Pahije
balu ani sapna chi jodi chan ahe..pn tyani tyach comment section off ka thevlay..tyamul amhala comment krta yat nai. mla sapna tai khup avdtat..amchya kdn best wishes tyana.