आम्ही आपले सर्व व्हिडिओ पाहतो..खूप छान ..आपण आमच्यासाठी खूप मेहनतीने जुने पाठ्यपुस्तके (जुना संग्रह) शोध घेऊन त्यातील कवितांचे व धड्याचे अतिशय सुंदर आवाजात व्हिडिओ बनवता ... आपले व्हिडिओ पाहून जुन्या आठवणी जाग्या होता खूप आनंद होतो .आम्ही सर्व आपले आभारी आहोत ...