Тёмный

"ते माझ्या आईचे मिस्टर आहेत पण ते माझे वडील नाहीये" | Exclusive Interview - Siddharth Chandekar 

Marathi Manoranjan Vishwa
Подписаться 98 тыс.
Просмотров 141 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 29   
@anitakalgapurkar8025
@anitakalgapurkar8025 4 дня назад
फारच चांगली फॅमिली आहे चांदेकरांची.
@surekhawadke6735
@surekhawadke6735 10 месяцев назад
मराठी हिरो लहान वयातच भरपूर बल्की दिसायला लागलं की थोराड दिसायला लागतात, सिद्धार्थ बारीक हो ना थोडा,
@kalyanipuranik5205
@kalyanipuranik5205 9 месяцев назад
Kharay. ...paise aahet health kade laksh de.
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 9 месяцев назад
खरं आहे... स्वप्नील काय किंवा हा काय... कमी वयातच यांचा शेप खराब होतो... फिज़िकल फिटनेसच्या बाबतीत मराठी नटनट्या खूप आळस करतात असं दिसतं..
@surekhajori9285
@surekhajori9285 9 месяцев назад
अप्रतिम सिनेमा. नाना पाटेकर यांच्या विषयी बोलण्यासाठी शब्दच नाहीत. त्यांना सिद्धार्थ चांदेकर, सायली यांची साथ सिनेमा ला 'परफेक्ट' बनवते. तन्वी आझमी ची मराठी तील भूमिका कमाल विशेषतः अश्रू ढळू न देता अश्रूंनी डबडबलेले डोळे... सिद्धार्थ नानां समोर अभिनयात थोडा डावा पडलाय.. But it's ok.. Perfect casting. खूप दिवसांनंतर मकरंद अनासपुरे यांचा सहजसुंदर अभिनय पहायला मिळाला. Thank producer director and Ole Ale full team🎉❤
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 9 месяцев назад
एक सहज सुंदर अभिनेता...
@manjushaalsatwar3244
@manjushaalsatwar3244 9 месяцев назад
सिनेमा खूप छान आहे. आम्हाला खूप आवडला
@shobhaauti6104
@shobhaauti6104 9 месяцев назад
सत्य तर हेच आयुष्यात कुठलेही नाते एकदाच आले की ते नातं नातं असते. बाकी काय आयुष्य आणि तडजोड
@shraddhamahadik9397
@shraddhamahadik9397 9 месяцев назад
Siddharth tuze Kam khup Chan zale aahe oleale made Nana tar apratim
@prachisawant7900
@prachisawant7900 9 месяцев назад
Sidharth chandekar chan actor aahe. Down to earth.
@arunasatao9682
@arunasatao9682 9 месяцев назад
खूपच छान मूव्ही आहे, आम्ही पाहिला आहे
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 9 месяцев назад
मग जैविक पित्याबरोबरचे संबंध कसे आहेत?
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 9 месяцев назад
Why everyone is talking about his mother’s marriage?
@MMR-FOODS
@MMR-FOODS 9 месяцев назад
मस्त पिक्चर फक्त शेवटी रडायला येतं
@ketkichirputkar6450
@ketkichirputkar6450 10 месяцев назад
भाषेवर मेहनत घेऊन मग अँकरिंग करा ,काय ही भाषा?
@cinematalkies7475
@cinematalkies7475 9 месяцев назад
म्हणजे सदाशिव पेठ ठरवणार तीच भाषा का? भाषिक अत्याचार करणे बंद करा...बोली भाषांचा पण आदर करा...
@pallavigokhale5536
@pallavigokhale5536 9 месяцев назад
मी सदाशिव पेठेत रहात नाही पण आपण सर्वांनी मराठीचे एक प्रमाणित रुप ठरवायला हवे, जे आपल्याला इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या नवीन पिढीला, मराठी शिकण्यासाठी उत्सुक इतर भाषिक व्यक्ती व परदेशी नागरिकांना शिकवायचे आहे. शिवाय सिद्धार्थ चांदेकर पुण्याचा आहे मग तयाची मुलाखत घेताना पुण्याच्या भाषेची अपेक्षा करण्यात काय चूक आहे? मुलाखत घेताना, शीर्षक , बातम्या लिहिताना भाषेचा योग्य वापर करावा. गरज असेल तिथे प्रादेशिक तडका अवश्य मारावा.
@cinematalkies7475
@cinematalkies7475 9 месяцев назад
@@pallavigokhale5536 pan ti Anchor punyachi nahi..Ani punyachi bhashach praman bhasha ka asavi? Marathi bhasheche saundary vividh boli bhasha mule vadhate..Tila sankuchit karne balishpanache ahe.
@Narik7959
@Narik7959 9 месяцев назад
काय प्रोब्लेम आहे भाषेचा..ठीक तर वाटतीय
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 9 месяцев назад
त्या मेहणत घेत णाहीत असं वाटतं तुम्हाला?
@Paresh-dr5cd
@Paresh-dr5cd 9 месяцев назад
Hero chya mandya bai sarkya ka ahet?
@vinayashinde1332
@vinayashinde1332 9 месяцев назад
पाय हलवत बोलणे 😂😂😂😂😂😂
@SAbhishekthA-
@SAbhishekthA- 9 месяцев назад
Sagale American culture aahe.. He is my mom's boyfriend not my dad , udya hichi mulagi pan same bolel... Vyakti swantra.
@pallavigokhale5536
@pallavigokhale5536 9 месяцев назад
अभिषेक, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता माणसं जास्त जगतात, सरासरी वयोमान वाढत आहे. विभक्त कुटुंब पद्धती आहे खूप घरात. डिवोर्स चे प्रमाण वाढले आहे. काही विधुर, विधवा किंवा घटस्फोटित लोकांनी उतारवयात दुसरा जोडीदार निवडला तर इतरांनी त्यावर भाष्य करु नये. मुळात या विडिओ चे शीर्षक आणि आतील विषय याचा काही संबंध नाही.
Далее
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26