भाऊ लोकांना फसवायचं बंद कर माझीही पाच एकर बाग आहे. वीस लाखाच्या गप्पा मारू नकोस आम्हाला माहित आहे किती परवडतो ते. मार्गदर्शन करता येत नसेल तर दिशाभूल ही करू नकोस.
@@madhurighadge213460 rate bhetla tr 12 lakh miltil Bakiche khatache form cha kharch sathi ha ka rastyavr nagda basto ka bhadwa khot sangto ह्याने स्वतः गाडा लावून 100 र विकला तर 20 टनाचे 20 लाख होतील खरंच पकडून
आमची 900 झाडं आहेत आम्ही सुद्धा बॅगिग केले एका झाडाला जास्तीत जास्त 40/50 बॅग लावल्या ,20/15 रुपये होलसेल रेट मिळाला आम्ही रिटेल विक्री सुध्दा केली 40/50 चया वर रेट मिळत नाहीत, संपूर्ण हंगामात 180000/200000 रुपये होतात जास्तीत जास्त