आज्जी आणि आजोबा खूप छान, तुमच्या व्हिडीओ ने काहींना खूप खूप त्रास होतो पण तुम्ही काळजी करू नका, खूप छान वाटत ह्या वयात तुम्ही खूप आनंदी रहात आहेत आणि यामुळे काहींच्या पोटात गोळा उठत आहे पण आम्ही तुम्हाला खूप सपोर्ट करतो आहे
खुप छान माहिती दिली बद्दल धन्यवाद ताई मी तुमचे सगळे विडीवो पाहते खुप छान आसतात लाईक करते माझा नविन रेसिपी चायनल आहे सब्स्क्राइब करा विडियो पाहा आवडले तर नक्की लाईक करा धन्यवाद