थंड हवेच्या ठिकाणी तुमचं स्वतःच घर 🏠 समृद्धी हायवे नंतर अजुनच जवळ होणार | Best Villas 😊 #prkiduniya #property #igatpuri #igatpuriproperty @sarvppratham #youtubevideo Mobile: +91 70309 40767 Discount code : M5760
Dead investment होते . Rent मिळत nahi, shivay varshatun 8 divas गेलात tar, 2 divas safsafaila लागतात, वर्षभर mentanance चा bhar, shivay resell karane khup मुश्किल असते, Sarv chan chan survatila aste, nantar mentanance hot nahi, aani kele gele tari भयंकर mentanance cost n rahta द्यावि लागते. Ase bharpur project महाराष्ट्रात आहेत. Je वाईट अवस्थेत पडून आहेत. Mazhe barech mitra नातेवाईकांना पश्चाताप होतोय. वाईट अनुभव आलाय.
Please Click ▶️ play button on this video, Detail व्हिडीओ post केला आहे चॅनल वर, नक्की बघा 😊खुप प्रश्न आहेत सर्वांचे, आपल चॅनेल नक्की सबस्क्राईब करा😀🙏🏻
लवासा अगदी आड बाजुला आहे डोंगरांच्या मध्ये आम्ही गेलो होतो तिथे, हे लोकेशन अगदी highway ला आहे तुम्ही व्हिडीओ पुर्ण पाहिलात तर समजेल की नाशिक नागपुर हाईवे ला लागुन आहे आणि खुप डेस्टिनेशन प्रोजेक्ट च्या जवळ आहेत, बाजुला गाव आहे त्या मुळे तर अजुनच friendly आहे 😊
@@sankhebhushanbhushan9437 Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts.😊
We have not charged a single rupee for this… we really liked this place, construction and many more things here.. that is the reason we made this vlog, please don’t spread any rumours 🙏🏻