लोकांनी कोळ्यान कडे खूप पैसा आहे असं म्हणतात पण पैसा का आहे तर त्याची मेहनत करतात म्हणून तर त्यांचा मेहनत बघा पैसे बघू नका मेहनत बघा मेहनत गर्व आहे मला मी कोळी असल्याचा , कोळी किंग ❤🎉❤💪
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद नागेश भाऊ, 🙏 नमस्कार नागेश भाऊ तुम्हाला आम्ही सपोर्ट करू आपण एक कोळी बांधव आहेत 😎 जय आगरी कोळी 🙏 जय एकविरा माऊली आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाऊ🙏