वैभव आणि पूजा यांची मैत्री खूप छान वाटते प्रार्थना वैभव हे खरच खूप छान मित्र आहेत👌 त्यांच्यामध्ये तसे काहीही नाही 👍🏻 वैभव व प्रार्थना यांचा मिस्टर & मिसेस सदाचारी हा सिनेमा खूप छान आहे❤❤👌👌 मी शितल जाधव🙏
@@mrunalidicholkar2426 वैभव खूप talented आहे, आता प्रार्थना तिच्या नवरा सोबत आनंदी आहे, वैभव,प्रार्थना, अभिषेक जावकर चांगले मित्र आहेत, मी तर म्हणते आहे वैभव आणि पूजा सावंत हे जर couple झाले तर छान दिसेल..